एकूण 20 परिणाम
जून 18, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
फेब्रुवारी 27, 2018
(...अर्थात डायरीतील एक नोंद) आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९३९ फाल्गुन शु. एकादशी. (शिमग्याला तीन दिवस बाकी) आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : सखे गं वैरिण झाली नदी! .............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) हल्ली एक स्वप्न सारखे पडू लागले आहे......
जानेवारी 23, 2018
प्रिय चंद्रकांतप्पा, अतिशय घाईघाईत ही चिठ्ठी लिहीत आहे. डाव्होसला जाण्यासाठी पुढचे विमान पकडायचे आहे. तिथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला आपल्या साऱ्यांचे तारणहार आणि कॉमन दैवत जे की श्रीश्री नमोजी (नमोनम:) ह्यांनी महाराष्ट्रातून मला न्यायचे ठरवले. त्याप्रमाणे ब्याग भरून घाईघाईने निघालो आहे....
जानेवारी 06, 2018
(मामुंच्या डायरीचे पान) आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९३९ पौष कृ. चतुर्थी.आजचा वार : आभार देवा आज शुक्रवार!आजचा सुविचार : सुवर्णकाराचेनि मुशी। कांचन पडिले फशी। तेव्हाच शोभे ठुशी। गळ्यामाजी!! - संतकवी नाना. (अर्थ : सुवर्णकाराच्या मुशीत तावून सुलाखून निघालेल्या सोन्याचीच ठुशी नावाचा अलंकार...
नोव्हेंबर 15, 2017
बाई : (वर्गात सर्वांना चूप करत) मुलांनो, देवासारखे गप्प बसा पाहू!..हं. आज काय आहे मुलांनो?  मुले : (एकसुरात) बालदिन!  बाई : (समाधानाने) शाब्बास! आज किनई तुम्हाला भेटायला एक मोठ्ठे पाहुणे येणार आहेत बरं का!! त्यांचं स्वागत करायचं हं!! ते स्वत: खूप छान गायकही आहेत!!  चिंटू : (नाक पुसत) मोदीजी येणारेत...
नोव्हेंबर 06, 2017
सासवड (पुणे): सामाजिक न्याय विभागाचे पाचशे कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीकडे वळविले ते पुन्हा या विभागाकडे वर्ग करा.. या आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गटाच्या) वतीने आज सासवड (ता. पुरंदर) येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या विरोधात...
ऑक्टोबर 26, 2017
महाराष्ट्राचे कारभारी मा. ना. नाना फडणवीस ह्यांच्या कारकीर्दीस तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आम्ही अखिल महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन करतो. कां की त्यांच्यामुळेच ही कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. त्याचप्रमाणे आम्ही खुद्द मा. ना. नाना ह्यांचेही आभार मानतो. कां की ते नसते तर तीन वर्षे कशी गेली असती...
ऑक्टोबर 23, 2017
  नमो नम: नमो नम: नमो नम:...परमश्रद्धेय नमोजी आणि आदिदेव अमितभाई ह्यांच्या कृपेने औंदा दिवाळी चांगली गेली. दोघांनाही मोबाईलवर मेसेज पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दोघांनीही "सेम टु यू' असा सेम टु सेम रिप्लाय केल्याने जीव भांड्यात पडला! सकाळी मोबाईल स्विच ऑन केला, तर आमच्या कणकवलीच्या...
जुलै 20, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे आषाढ कृष्ण दशमी श्रीशके 1039. आजचा वार : मधला वार. आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। म्हणावे भजन। वाढते वजन। राजकाजी।। नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे.) तुताऱ्यांच्या निनादात, ढोलताशांच्या गजरात कुणाची तरी तुळा सुरु आहे. एका सुवर्णाच्या रत्नजडित भव्य तराजूचे...
जून 28, 2017
आजची तिथी : हेमलंबी नाम संवत्सरे श्रीशके 1939 आषाढ शुक्‍ल चतुर्थी. आजचा वार : पारावार. आजचा सुविचार : द्यावे तुम्हा कर्ज। हाच माझा फर्ज। म्यां हि केला अर्ज। माफीसाठी।। -ह. भ. प. देवेंद्रबुवा. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे. रिफिल संपली...नवी आणणे...
जून 27, 2017
फडणवीसनाना-  जय महाराष्ट्र. (माझ्या) महाराष्ट्रातील तब्बल नव्वद लाख शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली आहे, ह्या कर्जमाफीचे (आम्ही) स्वागत करतो, आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धारही करतो... किंवा असेही म्हणता येईल की कर्जमाफीबद्दल (आम्ही) सरसकट असमाधानी असून, ह्या निर्णयाबद्दल...
जून 14, 2017
मुंबई - 'कर्जमाफी झाली ती आमच्यामुळेच' असे शिवसेनेचे नेते वारंवार ओरडून, पोस्टर लावून सांगत असले तरी भाजपने मात्र त्यांना किरकोळीत काढले आहे. कर्जमाफी झाली नसती तर भूकंप झाला असता, असे दावे करणाऱ्या शिवसेनेला "डास आणि चिलटांमुळे भूकंप होत नसतो' असे उत्तर भाजपकडून देण्यात आले. कर्जमाफीच्या बाबतीत...
मे 31, 2017
सर्व पक्ष सहकाऱ्यांसाठी- आपल्या सरकारने सुरू केलेली शिवार संवाद यात्रा संकटात सापडल्याचे निदर्शनास आले असून, शिवाराशिवारांत संवादाऐवजी भांडणेच होऊ लागली आहेत. परिस्थितीने नाडलेल्या शेतकऱ्यांशी गुजगोष्टी करून त्यास आमदारांनी शांत करावे, असा उदात्त हेतू या यात्रेपाठीमागे आहे. परंतु आमदार शिवारात...
मे 19, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत, 10 एप्रिल रोजी झालेल्या "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या बैठकीत दोन्ही हात शेल्यात बांधून संपूर्ण शरणागती पत्करत शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे शिवसेनेने गेल्या काही दिवसांत पुन्हा बाहेर काढली आहेत! "रालोआ'च्या याच बैठकीत 2019...
एप्रिल 17, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर, श्रीशके 1939 चैत्र कृष्ण पंचमी.  आजचा दिवस : ओडिशात!  आजचा वार : संडेवार!  आजचा सुविचार : संडे हो या मंडे, कभी न खाओ रसगुल्ला!! (यमक नंतर जुळवू...)  नमो नम: नमो नम: नमो नम: (एकशेपाच वेळा मोठ्यांदा म्हणणे...) महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओडिशात मुख्यमंत्र्यासारखाच हिंडतो...
एप्रिल 10, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 चैत्र शुद्ध त्रयोदशी. आजचा वार : संडेवार. आजचा सुविचार : बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाराचे सोने पडून राहते! नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे) सकाळपासून चिक्‍कार फोन येताहेत. तुम्ही किती छान दिसता? किती छान बोलता? किती छान...
एप्रिल 06, 2017
प्रिय मित्र उधोजीसाहेब  यांसी शतप्रतिशत मुजरा. फारा दिवसांत गाठभेट नाही. बोलणेचालणेही नाही. (तुमचा फोन बंद लागतो आहे...) प्रारंभी वाटलं, महापालिका निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी आपण सहकुटुंब परदेशी (फोटो काढण्यासाठी) गेला असाल. किंवा नवीन घराच्या बांधकामात सिमेंट-वाळूच्या ढिगाऱ्यातून फिरत असाल. म्हटले...
मार्च 31, 2017
आम्हाला बस लागते. इथे लागते म्हणजे गरज पडत्ये, असे नव्हे. बोट लागावी, तशी लागत्ये. अगदी अलिबागेस जावयाचे म्हटले, तरी आम्ही आलेपाकाच्या वड्या लेंग्याच्या खिश्‍यात चवडी चवडीने ठेवतो; पण महाराष्ट्रातील रंजल्या गांजल्या शेतकऱ्यांसाठी असा बसप्रवास करणे आम्हाला भागच होते. नतद्रष्ट सरकारने शंभर भूलथापा...
मार्च 24, 2017
प्रिय मित्र उधोजी, फारा दिवसांनी पत्र लिहीत आहे. सध्याचे दिवस बरे नाहीत, हे मलाही कळते. म्हणूनच फोन केला नाही. गोपनीयरीत्या हे पत्र पाठवतो आहे. ते गोपनीयरीत्याच वाचावे. वाचून झाल्यावर गोपनीय जागीच टाकून साखळी ओढावी!! असो. पत्र लिहिण्यास कारण, की महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप होण्याची शक्‍...
मार्च 18, 2017
(राजाधिराज उधोजीराजे अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालीत आहेत. मधूनच तलवारीचे हवेत हात करतात. ‘बघतोच तुला आता!’, ‘अरे मी दोर कधीच कापून टाकलेत!’ ऐशा घोषणा करत कुण्या अदृश्‍य गनिमावर चालून जात आहेत. मध्येच स्टुलावर मटकन बसून ‘अहह! काय हा शाप!’ असे विव्हल उद्‌गार काढत आहेत. अब आगे...) उधोजीराजे : (खोल...