एकूण 38 परिणाम
जून 22, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ ज्येष्ठ शु. पंचमी. आजचा वार : थॅंक गॉड इट्‌स सॅटरडे. आजचा सुविचार : आलीया ‘योगा’सी । असावे सादर। ‘देवा’वरी भार। घालोनिया।। ............................ नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) अंग मोडून गेले आहे. कूस बदलणे मुश्‍कील झाले आहे. चार...
जून 11, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : ठरलेली! काळ : ठहरलेला! प्रसंग : गोठलेला. पात्रे : सौभाग्यलंकारमंडित वज्रचूडेमंडित सौभाग्यवती कमळाबाईसाहेब आणि साक्षात राजाधिराज उधोजी महाराज! ............... (बाईसाहेबांच्या अंत:पुरात गडबड उडाली आहे. झोपाळ्यावर टेचात बसून बाईसाहेब भराभरा फर्माने रवाना...
मे 23, 2019
"निवडणुकीतील दिग्विजयात ज्यांनी ज्यांनी म्हणोन साह्य केले, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून, त्यास आवर्जून उपस्थित राहाणेचे करावे ही प्रार्थना', असे निमंत्रण आम्हाला (ही) कमळ पार्टीच्या वतीने पाठवण्यात आले. परंतु आम्ही नम्र टंगळमंगळ केली. "आमच्याऐवजी...
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
एप्रिल 22, 2019
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक.  वेळ : दमणुकीची.  प्रसंग : करमणुकीचा.  पात्रे : महाराष्ट्र हृदयसम्राट उधोजीसाहेब आणि चि. विक्रमादित्य.  विक्रमादित्य : (दार ढकलत) हाय देअर बॅब्स... मे आय कम इन?  उधोजीसाहेब : (झोपण्याच्या तयारीत) नोप! गुड नाइट!!  विक्रमादित्य : (खुशाल आत येत) हल्ली आपली...
मार्च 15, 2019
चिरंजीव विक्रमादित्य : (खोलीचे दार धाडकन ढकलत) हे बॅब्स...मे आय कम इन!  उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत) नेमकी हीच वेळ का रे सापडते तुला?  विक्रमादित्य : (रागारागाने) मी रागावलोय तुमच्यावर!  उधोजीसाहेब : (झोपायच्या तयारीत...) अस्सं? उद्या राग काढीन हां! आता दूध पिऊन झोप बरं!! गुड नाइट! ...
फेब्रुवारी 09, 2019
खरा चोर रात्री हातात छोटा दगड घेऊन झोपतो अशी एक थिअरी आहे. म्हणजे हातातला खडा गळून पडला की त्याला कळते की जग शांत झोपी गेले आहे. आता आपल्या कामाला लागावे! मग तो निवांत चोरीबिरी करून निघून जाऊन घरी दिवसभर झोपतो. अगदी तस्सेच झाले. इतके दिवस आम्हाला पत्ताच नव्हता. ‘जागुनी ज्याची वाट पाहिली, ते सुख आले...
जानेवारी 22, 2019
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक.) वेळ : लेट नाइट शोची. काळ : फ्लॅश फॉर्वर्ड! प्रसंग : क्‍लायमॅक्‍सचा. पात्रे : महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि  प्रिं. विक्रमादित्य. विक्रमादित्य : (दार ढकलून बेडरूममध्ये शिरत) हे देअर... मे आय कम इन बॅब्स? उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत)...
डिसेंबर 22, 2018
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. वेळ : रडवण्याचा. काळ : रडण्याचा. प्रसंग : गंभीर. पात्रे : मा. आ. उधोजीसाहेब आणि होनहार सुपुत्र प्रिन्स विक्रमादित्य. ............................. विक्रमादित्य : (खोलीचे दार ढकलत) बॅब्स...मे आय कम इन? उधोजीसाहेब : (अंथरुण ठाकठीक करत) नको! गुड नाइट!...
डिसेंबर 12, 2018
आदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा असतो, असे म्हणतात. माझी कहाणी अतिशय हृदयद्रावक आहे. आपण ती कान देऊन ऐकावी, अशी विनंती आहे. ती ऐकलीत, तर आपल्याही न्यायनिष्ठूर डोळ्यांत अश्रू येतील....
नोव्हेंबर 06, 2018
मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!! मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!! मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या विसळून!! मि. वाघ...
ऑक्टोबर 20, 2018
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, बॅंड्रा.. याने की बांद्रे. वेळ : निजानीज. काळ : रात्र आरंभ. पात्रे : हिंदुहृदयसम्राट क्रमांक दोन उधोजीसाहेब आणि युवाहृदयसम्राट क्रमांक (दोनच) चि. विक्रमादित्य. (खुलासा : पहिले युवासम्राट शिवाजी पार्कातले हं!) .................... विक्रमादित्य : (दार ढकलून येत) हाय देअर...
ऑक्टोबर 03, 2018
बोले तो आपलं नाव सर्किट, सिर्फ नाम है काफी! आपला हिसाब एकदम रोकडा उधारसे है माफी! मुन्नाभाईची सावली बनून केले दोन पिच्चर! लोग बोलले घोडे के साथ दौडा एक खच्चर! मुन्नाभाई तो बदल गया भलताच सुधरुन गेला बुरा मत देखो, बुरा मत सुनो बुरे के मूंह को ताला! मुन्नाभाई सौंसारात सेटल झाला, बना फॅमिलीवाला भिडू!...
सप्टेंबर 20, 2018
सुधीर्जी मुनगंटीवार्जी, वित्तमंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : राज्याच्या तिजोरीचा हालहवाल. महाराष्ट्रासारख्या अग्रेसर राज्याची आर्थिक पडझड झाल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकू येत आहेत, परवापासून मी टीव्ही लावू शकलेलो नाही. सतत त्याच बातम्या दिसतात. झोप उडाली आहे! ह्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे? कृपया...
ऑगस्ट 30, 2018
प्रिय दादूराया, सप्रेम जय महाराष्ट्र! सर्वप्रथम श्रावण महिन्याच्या शुभेच्छा...पत्र लिहिण्यास कारण की सध्या ईव्हीएम यंत्राने निवडणुकांमध्ये घातलेला धुमाकूळ आपण सारेच पाहतो आहोत. गेली चारेक वर्षे हा भयानक प्रकार चालू आहे. अनेक पक्षाच्या पुढाऱ्यांवर घरी बसण्याची पाळी आली, त्याला प्रामुख्याने हे...
ऑगस्ट 02, 2018
डिअरम डिअर होम मिनिष्टर मा. ना. ना. ना. साहेब यांशी शिर्साष्टांग नमस्कार व साल्युट! साहेब मी एक साधासिंपल ट्रॉफिक हवालदार असून डायरेक लेटर लिहिण्याचे धाडस करीत आहे. माफी असावी! आपल्याला म्हाईत असेलच की सध्या किकी डॅन्स नावाचा एक टेन्शनवाला आयटेम रस्तोरस्ती फेमस होत आहे व त्यामुळे ट्रॉफिकचे बारा...
जुलै 31, 2018
‘हवे शुं करवानुं?,’’ थिएटरातून बाहेर पडता पडता आमच्या ‘मित्रां’ने विचारले. आम्ही मूग गिळून गप्प राहिलो. खरोखर त्याच्या ह्या एकमेव सवालास आमच्याकडे काही उत्तर नव्हते. हवे शुं करवानुं? अब क्‍या करें? आता काय करायचे? व्हाट्‌ टुडू?... वास्तविक हा सनातन आणि वैश्‍विक सवाल आहे. ह्या एका प्रश्‍नाचे उत्तर...
जुलै 27, 2018
विक्रमादित्य : (लपतछपत खोलीत शिरत मोठ्यांदा) हॅप्पी बर्थडे ट्यू यू... हॅप्पी बर्थ डे च्यू यूऽऽ... हॅपी बऽऽथडे च्यू यूऽऽ... हॅप्पी बर्थडे..च्यूऽऽ...यूऽऽऽ....  उधोजीसाहेब : (अंथरुणात दचकून बसत) काय झालं? काय झालं? हल्ला, हल्ला...हर हर हर हर महादेव!!  विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवत) ह्याला काय अर्थय...
जुलै 17, 2018
ज्या  मानवाचा जन्मच मुळी गुहेत झाला व डोंगरदऱ्यांत, खड्ड्याखुड्ड्यांमध्ये सहस्त्र वर्षे फिरून मगच त्यास उत्क्रांतीचा दिवस दिसला, त्या मानवाला हल्ली रस्त्यावरच्या साध्यासिंपल खड्ड्यांचाही त्रास व्हावा, हे आम्हांस अनाकलनीय वाटते. ‘दाग अच्छे होते हैं’, ह्या चालीवर ‘खड्‌डे भी अच्छे होते हैं’ हे...
जून 26, 2018
ती : अहो..! तो : हं! ती : टीव्हीचा रिमोट कुठाय? तो : .... ती : द्या ना! तो : .... ती : बिग बॉस मराठी लावा ना! तो : थोड्या वेळानी! ती : थोड्या वेळानं रेशम, सईमधलं भांडण मिटलं तर काय उपयोग? तो : नाही मिटणार! ती : कशावरून? तो : रिमोट मिळणार नाही! तुला आधीच सांगितलं होतं... ती : काय? तो : फिफा वर्ल्डकप...