एकूण 31 परिणाम
जून 19, 2019
मुलांनो, ऐका, नीट लक्ष द्या... आज किनई आपला गणिताचा तास आहे. छे, छे, लग्गेच गणिताची पुस्तकं काढायची नाहीत हं दप्तरातनं! गणित हा विषय पुस्तकात्नं शिकायचा नाहीच्चे मुळी. तो किनई हसत खेळत शिक्‍कायचा असतो. चला शिकू या का मग गणित? छान. मुलांनो, आता आपण हजेरी घेऊ या. चला आपापले रोल नंबर सांगा बरं! हं......
एप्रिल 12, 2019
प्रिय संकटमोचक गिरीशभौ, काल रात्रीपासून तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. स्विच ऑफ येतो आहे. अंमळनेरात प्रताप मिल कंपाऊण्डमध्ये झालेल्या इलेक्‍शनच्या सभेत घडलेल्या प्रकाराने तोंडचे पाणी पळाले आहे. तिथे जोरदार मारामारी झाली असे दिसते! टीव्हीवर पाहिले. मंचावर बसलेले कोण आणि मंचाच्या खाली...
मार्च 22, 2019
मुक्‍काम : लंडन. होलबर्न येथील घटना. मेट्रो बॅंकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यामुळे तक्रार करण्यासाठी जवळच्याच बॅंकेच्या शाखेत गेलो, तेथेच घोळ झाला. मेट्रो बॅंक ही सर्वसाधारणपणे आपल्याकडल्या ब्यांकेसारखीच आहे. तेथे सर्वच कर्मचारी आपुलकीने वगैरे वागतात!! तिथल्या क्‍याशियरने मला नेमके ओळखले. ब्यांकेची...
मार्च 13, 2019
डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांना म. पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी ५ फू. सहा इं, उमर सव्वीस, कमर सव्वीस, छाती सव्वीस, फुगवून सव्वीस) ह्याचा सलाम. लेटर लिहिनेस कारन का की सध्या महाराष्ट्रे राज्यात इलेक्‍शनचे वातावरन असून माहौल टाइट होत असून, सर्व पक्षांमध्ये उलाढाली चालू आहेत, असे एका खबरीने आपल्याला...
जानेवारी 18, 2019
डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाएब ह्यांशी, पायलचा नमस्कार. सक्‍काळीच पहाटे पहाटे साडेअकराला बबलूचा मोबाइल आला का ‘‘पगली सोती क्‍या? दिवाली मना! डान्स बार वाप्पिस शुरू होरेले हय’. मी त्याला बोल्ले का ‘सकाळधरनं कोनी भेटलं नाय का? जा मेल्या!’ मी फोन ठेवला. पन बबलू चांगला मानूस आहे. (बबलू रिक्षावाला...
नोव्हेंबर 15, 2018
इतिहासास अवघे ठाऊक असतें. कुठेही खुट्ट जरी झाले तरी तो आपल्या बखरीत नोंद करून ठेवतो. खळ्ळ-खटॅक झाले तर विचारूच नका... पण हे असले काही घडेल, हे त्याच्या स्वप्नातदेखील नव्हते...  ""काहीही झालं तरी उत्तर भारतीय आपले भाईबंद आहेत...,'' राजेसाहेबांच्या मुखातून हे वाक्‍य घरंगळले, तेव्हा इतिहासाने कलाटणी...
नोव्हेंबर 10, 2018
इतिहासापुरुषास नेमकी डुलकी लागत होती, तेव्हाच दाणकन स्फोटाचा आवाज होवोन तो खडबडून जागा झाला. कोर्टाची मनाई असूनही ही माणसे किती फटाके लावितात अं? अशी मनातल्या मनात कुरबूर करोन इतिहासपुरुषाने कूस बदलून डुलकीचे ड्युरेशन आणखी पाच-दहा मिनिटांनी ताणायचे ठरवले. परंतु तसे घडलें नाही. आणखी एका जोरकस दणक्‍...
ऑगस्ट 22, 2018
माध्यान्हीच्या सुमारास अंत:पुरात दबकत शिरून फर्जंदाने राजियांना वर्दी दिली, की काही मोजके गणेश मंडळांचे पदाधिकारी आपल्याला भेटू इच्छितात. ‘हुं:’ राजे म्हणाले. आज कुठले व्यंग्यचित्र काढावे, ह्या विचारात गंभीर मुद्रा करोन निमग्न असल्याने राजियांनी नुसता हात उडवला. हात उडवणे हे दुहेरी असते. हाकलण्याचे...
जुलै 25, 2018
प्रश्‍न : सध्या रिलॅक्‍स दिसताय..!  उत्तर : मी रिलॅक्‍सच असतो!  प्रश्‍न : महाराष्ट्रात एवढं काय काय घडतंय! तुम्ही इतके रिलॅक्‍स कसे?  उत्तर : कुठं काय घडतंय? मेघा धाडे बिग बॉस झाली, ह्याच्यापलीकडे एक तरी महत्त्वाची घटना घडली आहे का महाराष्ट्रात?  प्रश्‍न : तुम्ही खरे महाराष्ट्राचे बिग बॉस आहात!! ...
जून 07, 2018
टळटळीत उन्हात मोटाभाईंनी आभाळाकडे पाहिलं. डब्यात चार ठेपले होते. त्यातले दोन संपवले. दोन संध्याकाळसाठी ठेवले. न जाणो कुठं काही मिळालं नाही तर पोटाला आधार तरी होईल. पाण्याची बाटली काढून दोन घोटदेखील संपवले. तेही संध्याकाळपर्यंत थोडं ठेवलं पाहिजे... खरंतर मोटाभाईंना एवढी वणवण करण्याची जरुरी नाही....
फेब्रुवारी 22, 2018
सांगली - दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना सांगली शहर पोलिसांनी मंगळवारी (ता.२०) रात्री ताब्यात घेतले. अन्य तिघेजण पळून गेले. संजय शहाजी भोसले (वय २१) आणि हृषीकेश बाबासाहेब भोसले (वय १८, दोघेही रा. उंबरवडा, रांजणी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांना ता. २४ पर्यंत कोठडी...
जानेवारी 30, 2018
ब्रिटिश नंदी प्रिय नानासाहेब,  शतप्रतिशत प्रणाम. अतिशय अर्जंटमध्ये सदर पत्र लिहीत आहे. पोलिस खाते तुमच्याकडेच आहे, त्यामुळे तुम्हीच ह्या प्रकरणात लक्ष घालावे, ही विनंती. गेले काही दिवस मला घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले आहे. कुणी एक अज्ञात व्यक्‍ती मला त्रास देत असून जीव हैराण होऊन गेला आहे. गेले अनेक...
नोव्हेंबर 16, 2017
डिअरम डिअर  नानासो फडनवीस,  मा. होम्मिनिष्टर (नागपूरवाले)  मंत्राले, बॉम्बे बीट  विशय : न्यू बॉम्बेतील ब्यांकेतील भुयाराबद्धल गुप्त टिप.  सरसाहेब, मी पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी 5 फू. 5 इं, वजन 48, बक्‍कल नं. 1212) नशापाणी न करता हे लिहत आहे की, नवी मुंबई येथे एका ब्यांकेवर दरोडा पडला असून,...
नोव्हेंबर 06, 2017
खारघर (मुंबई): खारघर वसाहतीमधील सिडकोच्या भूखंडांवरील धार्मिक स्थळांवर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आणि पोलिसांनी आज (सोमवार) कारवाई केली. दुपार तीन पर्यंत 9 मंदिरे पाडण्यात आली. एकूण सोळा धार्मिक स्थळांवर दिवसभरात कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते. खारघर वसाहतीमध्ये सिडकोच्या भूखंडावर...
नोव्हेंबर 06, 2017
सासवड (पुणे): सामाजिक न्याय विभागाचे पाचशे कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीकडे वळविले ते पुन्हा या विभागाकडे वर्ग करा.. या आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गटाच्या) वतीने आज सासवड (ता. पुरंदर) येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या विरोधात...
नोव्हेंबर 06, 2017
ढेबेवाडी (ता. पाटण, जि. सातारा) : कुंभारगाव येथे लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त तमाशा होता. त्यावेळी किरकोळ वाद झाला. तो तेथे मिटला. मात्र त्याचे पर्यावसान आज (सोमवारी) मारामारीत झाले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुंभारगाव येथील मान्याचीवाडी रस्त्यावर दोन वेगवेगळ्या गावातील सुमारे दीडशे ते दोनशे...
नोव्हेंबर 01, 2017
श्रीगोंदे (नगर) : शुक्रवारी रात्री काष्टी रेल्वे स्थानकावर दगडफेक करतानाच आतील आरोपींनी रेल्वेतील प्रवाशांची लूट केल्याप्रकरणी दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना श्रीगोंदे पोलिसांनी पवारवाडी (लिंपणगाव) शिवारात ताब्यात घेतले. या दोघांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी सोलापूर...
सप्टेंबर 07, 2017
पणजी (गोवा): कांदोळी समुद्रात आज (गुरुवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास आंघोळीसाठी उतरलेल्या अहमदाबाद येथील मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनचे विद्यार्थी असलेल्या सहापैकी त्यातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह आज सकाळी समुद्रकिनाऱ्याला लागले. बुडून मृत्यू झालेल्या...
सप्टेंबर 07, 2017
कऱ्हाड (सातारा): शहरात मटका चालत नाही, मटका बंद आहे, असा निर्वाळा शहर पोलिसांनी काही दिवसापूर्वी दिली होता. मात्र पोलिसांचाच निर्वाळा पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या कारवाईने खोटा ठरल्याचे उघड झाले आहे. शहरातील पोस्टल कॉलनीत चालणारा मटक्याच्या मुख्य बुकीचा अड्डा त्यांनी छापा टाकून उद्धवस्थ केले...
सप्टेंबर 07, 2017
बुलडाणा : जिल्ह्यात आतापर्यंत दारूबंदीसाठी अभिनव आंदोलन करत सातत्याने मागणी रेटून असलेल्या अस्तित्व महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेमलताताई सोनुने यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी मलकापूर ग्रामीण भागातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यानंतर जिल्हाधिकार्‍...