एकूण 84 परिणाम
जून 06, 2019
कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​ जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 जून​ - संपादकीय  अग्रलेख : एकेक नेता गळावया...
जून 01, 2019
रायसीना हिल्सवरल्या त्या सुविख्यात प्रांगणात झालेल्या भपकेदार शपथविधी सोहळ्याला आम्हीही निमंत्रित होतो. अशा ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभणे हे दुर्मीळ असत्ये. आदल्या दिशीच नमोजींचा फोन आल्याने आम्ही खरे तर बुचकळ्यात पडलो होतो. म्हटले हे काय! निवडणूक न लढविताच आपल्याला फोन कसा आला? पण...
मे 09, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! - जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
मे 03, 2019
यती ऊर्फ हिममानवाच्या शोधार्थ आम्ही आमचे आयुष्य घालवले. यती शोधून शोधून आमची मती गुंग झाली, पण यती मात्र दिसला नाही. नियतीची गतीच न्यारी! आम्ही सोडून तो सर्वांना अधूनमधून दिसतो. अर्थात, यती अस्तित्वातच नाही, असे ठामपणे सांगणारे लोकही आहेत. आम्ही त्यांच्यावर विश्‍वास ठेवत नाही. कारण, असे लोक प्राय:...
एप्रिल 26, 2019
अखिल भारतीय "खिलाडी' व सुप्रसिद्ध कुंग फू, तसेच जुजुत्सुतज्ज्ञ श्री अक्षयकुमार ह्यांनी आमचे लाडके दैवत श्रीश्री नमोजी ह्यांची "न भूतो न भविष्यति' छापाची मुलाखत पाहिल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. थोर पुरुषाची बरीचशी लक्षणे आमच्याही ठायी असल्याचा साक्षात्कार होऊन आम्ही आधी लाजून चूर झालो...
एप्रिल 25, 2019
आजची तिथी : विकारीनाम संवत्सर चैत्र शुद्ध पंचमी. आजचा वार : एव्हरीडे इज संडे! आजचा सुविचार : लाटांच्या लाटालाटीत         एकच दीपस्तंभ खराखुरा,         नमोजी म्हंजे शिंपल्यातला मोती,         बाकी सगळा वाहून आलेला कचरा! ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे)...
एप्रिल 10, 2019
कोणे एके काळी (पक्षी : महाभारत काळात) अज्ञातवासात हिंडत राहिलेल्या पांडवांना एकदा मार्गात कृष्णद्‌वैपायन व्यास महर्षी भेटले. नमस्कारादी सोपस्कारानंतर व्यासांनी त्यांना सांगितले, की असे लपतछपत कां फिरता? नजीकच एकचक्रानगरी म्हणून एक गाव आहे. तेथे एका गरीब ब्राह्मणाच्या घरी आश्रित म्हणून रहा. बरे पडेल...
एप्रिल 09, 2019
मोटाभाई     :     जे श्री क्रष्ण!...(ग्रंथाची प्रत सादर अर्पण करत) आ आपडा संकल्पपत्र तमारे चरणमां समर्पित!! नमोजीभाई     :     जे श्री क्रष्ण...शाब्बाश मेरे मित्र! बहु सरस काम किधा!! मोटाभाई     :     (नम्रपणे) थेंक्‍यू! आप तो हमारे सबकुछ है! आप है इसलिए तो ये सब है! नमोजीभाई     :     (खुशीत) हम...
मार्च 29, 2019
(एक लघु विज्ञानकथा) स्थळ : टेम्पे टेरा क्षेत्र, ऑलिम्पस मॉन्स ज्वालामुखीच्या मागे, मंगळ ग्रह. वेळ : पृथ्वी प्रमाण वेळेनुसार सकाळी पावणेबारा ते बारा. प्रसंग : तणावपूर्ण. पात्रे : मंगळवासी. प्रधानसेवक इडोम अर्दनेरान आपल्या वातावरणानुकूलित कक्षात बसून होते. ते विश्‍वाचे चिंतन करीत आहेत, असे द्वाराशी...
मार्च 27, 2019
बेटा : (अत्यंत विजयी मुद्रेने) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, लो मैं आ गया! मम्मामॅडम : (वर्तमानपत्र चाळत) हं! बेटा : मैंने दिया हुआ नेहले पर देहला कैसा लगा? मम्मामॅडम : ही वेळ आहे का पत्ते खेळण्याची? बेटा : (पाय हापटत) मी पत्त्यांबद्दल बोलत नाहीए! मम्मामॅडम : नेहला, देहला काहीतरी म्हणत होतास! बेटा : (कुरकुरत)...
मार्च 22, 2019
मुक्‍काम : लंडन. होलबर्न येथील घटना. मेट्रो बॅंकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यामुळे तक्रार करण्यासाठी जवळच्याच बॅंकेच्या शाखेत गेलो, तेथेच घोळ झाला. मेट्रो बॅंक ही सर्वसाधारणपणे आपल्याकडल्या ब्यांकेसारखीच आहे. तेथे सर्वच कर्मचारी आपुलकीने वगैरे वागतात!! तिथल्या क्‍याशियरने मला नेमके ओळखले. ब्यांकेची...
मार्च 18, 2019
"मित्रों, मी एक साधासुधा चौकीदार आहे. सारे चौकीदार माझे बांधव आहेत. चौकीदार बनून आल्यागेल्यावर नजर ठेवणे हे माझे परम कर्तव्य आहे. रात्री अपरात्री काठी हापटत शिट्ट्या वाजवणे हे प्रत्येक चौकीदाराचे काम असते. ते मी चांगले निभावतो. अधून मधून खुर्चीत बसून डुलक्‍या काढणे हेदेखील माझे काम आहे व तेही मला...
मार्च 04, 2019
"नया भारत नीडर, निर्भीक अने निर्णायक छे...सांभळ्यो?'' आमचे तारणहार (आमचे काय, सर्वांचेच!) श्रीमान नमोजी ह्यांनी अभिमानाने सांगितले, आणि आम्ही एकदम सांभळलो. छाती फुगून आली. नजरेत आत्मविश्‍वास तरळला. पायात बळ आले. पण हा इफेक्‍ट जेमतेम तीनेक मिनिटेच टिकला. तीन मिनिटांनंतर आम्ही पुन्हा मूळ अवस्थेत आलो...
जानेवारी 25, 2019
बेटा : (उत्साहाने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक! मम्मामॅडम : (थंडपणाने) हं!..गुड मॉर्निंग!! बेटा : (हातातली प्रवासी बॅग ठेवत) भलतीच धावपळ झाली! पण काम फत्ते करून आलो!! मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) आता कुठलं काम फत्ते करुन आलास? एखादं काम फत्ते केलंस की माझ्याकडे आपल्याच पक्षाच्या...
जानेवारी 03, 2019
प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांची ९५ मिनिटांची म्यारेथॉन मुलाखत सवासो करोड जनतेने टीव्हीस नाक लावून पाहून घेतली. वास्तविक मुलाखतीची घोषणा झाली, तेव्हा पोटात केवढा गोळा आला होता; पण सुदैवाने कोठलीही अनर्थकारी घोषणा मुलाखतीदरम्यान झाली नाही. सदर ९५ मिनिटांच्या मुलाखतीत प्रधानसेवकांनी जनतेच्या मनातील...
डिसेंबर 18, 2018
(अर्थात सदू आणि दादू...) दादू : (संतापून फोन फिरवत) हलो...कोण बोलतंय? सदू : (शांतपणे फोन उचलत) मीच! दादू : (करड्या आवाजात) मी कोण? सदू : (शांत सुरात) मीच! दादू : (दातओठ आवळत) सद्या, माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव! माझ्या वाट्याला गेलास तर याद राख! सदू : (थंडपणाने) मी कशाला आड येऊ? दादू : (डरकाळी मारत...
डिसेंबर 12, 2018
आदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा असतो, असे म्हणतात. माझी कहाणी अतिशय हृदयद्रावक आहे. आपण ती कान देऊन ऐकावी, अशी विनंती आहे. ती ऐकलीत, तर आपल्याही न्यायनिष्ठूर डोळ्यांत अश्रू येतील....
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्लीः देशात नवी पहाट होत असून, गिरे तो भी टांग ऊपर (GTU) अशी भारतीय जनता पक्षाची अवस्था आहे, असे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपला टोला लगावताना म्हटले आहे की, 'राहुल भाई पहले से...
डिसेंबर 04, 2018
दादू : (खट्याळपणे फोन फिरवत) हालोव...कौन बात कर रहा है? सदूभय्या है का? सदू : (नम्रतेची मात्रा वाढवत) जी, बोल रहा हूं? आपका शुभनाम? दादू : (हसू दाबत) हनुमान चालीसा पढे हैं का? सदू : (कपाळावर आठी) नहीं! क्‍यूं? दादू : (मोकळ्या गळ्याने) जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपिस तिहुं लोक उजागर। सदू : (...
डिसेंबर 03, 2018
""जगभर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवाद वगैरे घडत असतात. विचारांची देवाणघेवाण होते. करारमदार होतात. व्यापारास चालना मिळून विकसनशील देशांसाठी नव्या संधी निर्माण होतात. मानवजातीच्या सर्वंकष विकासासाठी ह्या प्रकारच्या शिखर परिषदांची नितांत आवश्‍यकता आहे, तुम्हीही अशा परिषदांना जायला हवे,'' हे...