एकूण 20 परिणाम
मे 31, 2019
आदरणीय मा. नमोजीहुकूम साहेब यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत सा. नमस्कार. सर्वप्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. मी एक साधासुधा सिंपल खासदार आहे. (तुमच्याच करिश्‍म्याच्या जोरावर) प्रचंड मताधिक्‍याने (ह्यावेळीही) निवडून आलो आहे. ‘ह्या वेळी मंत्रिमंडळात तुमचा नंबर नक्‍की लागणार’ असे मला सांगण्यात येत...
डिसेंबर 21, 2018
‘‘ह्या  देशात निवेदनं देऊन कुठलेही प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत...काय?,’’ समोरील विस्तृत शुभ्र कागदावर ब्रशचा फटकारा मारत साहेब म्हणाले. आम्ही अदबीने मान डोलावली. डोलावणे भाग होते. अन्यथा ती मुरगळली असती! ‘‘असली अहिंसक आंदोलनं काय कामाची?’’ साहेब स्वत:शीच बोलल्यागत म्हणाले. आम्ही तरीही मान डोलावली...
डिसेंबर 04, 2018
दादू : (खट्याळपणे फोन फिरवत) हालोव...कौन बात कर रहा है? सदूभय्या है का? सदू : (नम्रतेची मात्रा वाढवत) जी, बोल रहा हूं? आपका शुभनाम? दादू : (हसू दाबत) हनुमान चालीसा पढे हैं का? सदू : (कपाळावर आठी) नहीं! क्‍यूं? दादू : (मोकळ्या गळ्याने) जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपिस तिहुं लोक उजागर। सदू : (...
नोव्हेंबर 15, 2018
इतिहासास अवघे ठाऊक असतें. कुठेही खुट्ट जरी झाले तरी तो आपल्या बखरीत नोंद करून ठेवतो. खळ्ळ-खटॅक झाले तर विचारूच नका... पण हे असले काही घडेल, हे त्याच्या स्वप्नातदेखील नव्हते...  ""काहीही झालं तरी उत्तर भारतीय आपले भाईबंद आहेत...,'' राजेसाहेबांच्या मुखातून हे वाक्‍य घरंगळले, तेव्हा इतिहासाने कलाटणी...
जुलै 31, 2018
‘हवे शुं करवानुं?,’’ थिएटरातून बाहेर पडता पडता आमच्या ‘मित्रां’ने विचारले. आम्ही मूग गिळून गप्प राहिलो. खरोखर त्याच्या ह्या एकमेव सवालास आमच्याकडे काही उत्तर नव्हते. हवे शुं करवानुं? अब क्‍या करें? आता काय करायचे? व्हाट्‌ टुडू?... वास्तविक हा सनातन आणि वैश्‍विक सवाल आहे. ह्या एका प्रश्‍नाचे उत्तर...
जून 28, 2018
दादू : (गपचूप फोन फिरवत) म्यांव म्यांव ! सदू : मांजरं फार झालीत हल्ली महाराष्ट्रात ! छुत, छुत !! दादू : (पटकन भानावर येत) सदूराया, अरे मी बोलतोय...!! सदू : (सावध होत) मी कोण? दादू : (भोळेपणाने) अरेच्चा, तू कोण हे तू मलाच विचारतोयस !! सदू : (गोऱ्यामोऱ्या चेहऱ्यानं) वाईट विनोद होता !! पण मी ओळखला...
मार्च 31, 2018
मा णसाने एका दिवसात किती कोप चहा प्यावा, ह्याला लोकशाहीत काही लिमिट नाही. आमच्या मते दिवसाकाठी सोळा कोप चहा किंवा बत्तीस कटिंग एवढी मात्रा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पुरेशी ठरावी. चहा जितका ज्यास्त, तितकी लोकशाही सशक्‍त, असे हे साधे समीकरण आहे. परंतु, लोकशाहीविरोधकांना त्याचे काय होय?...
मार्च 14, 2018
आदरणीय मा. ना. गडकरीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. माझे नाव विठोबा आठबावनकर असे असून, माझी उभी हयात डोंबिवलीतच गेली असून, एमायडीसीची हद्द ही आमची राष्ट्रीय सरहद्द आहे. (पलीकडल्या भूभागाला आम्ही डोंबिवली मानत नाही!) आख्खे गाव मला ‘बडा फास्ट’ या नावाने ओळखते. (खुलासा : आठ बावन ही ‘बडा फास्ट’ म्हणून मराठी...
फेब्रुवारी 28, 2018
अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य ओलतो अराठी’ हे...
नोव्हेंबर 22, 2017
झुक झुक झुक झुक आगीनगाडी. धुरांच्या रेषा हवेत काढी...  रस्ता सोडून भटकूया. वेगळ्या वाटेने जावूया..  झुक झुक झुक आगीन गाडी..धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या..मामाच्या गावाला जावू या..लहानपणी ऐकलेलं गीत..गीत ऐकताच एका लयीन मामाच्या गावाकडे जाण्यासाठी हळूवारपणे जाणारी रेल्वे आणि पळती झाडे...
नोव्हेंबर 06, 2017
'द अननोन सिटिझन' नावाची कविता आहे. इंग्लंडहून अमेरिकेत येऊन स्थायिक झालेले कवी व लेखक डब्ल्यू. एच. ऑडेन यांची ही कविता आहे. त्यांनी 1939 मध्ये ती लिहिली होती. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील सरकारचा वाढता हस्तक्षेप कसा असतो यावरची भेदक टिप्पणी या कवितेत आहे. कवितेची सुरवातच एका नागरिकाच्या...
नोव्हेंबर 01, 2017
श्रीगोंदे (नगर) : शुक्रवारी रात्री काष्टी रेल्वे स्थानकावर दगडफेक करतानाच आतील आरोपींनी रेल्वेतील प्रवाशांची लूट केल्याप्रकरणी दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना श्रीगोंदे पोलिसांनी पवारवाडी (लिंपणगाव) शिवारात ताब्यात घेतले. या दोघांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी सोलापूर...
ऑक्टोबर 24, 2017
इतिहासास नेमके ठावकें आहे की हे कधी ना कधी घडणारच होते. महाराष्ट्राच्या नवनिर्माणांच्या यज्ञात आमची आहुती पडायचीच होती. हे घटित टिपांवयास तो इतिहासपुरुष कागद आणि बोरु घेवोन जणूं कैक युगें वाट पाहात बसला होता... कार्तिकातील तृतीया होती. टळटळीत सकाळ होती. होय, आमच्या मुंबापुरीत आक्‍टोबरातील...
ऑक्टोबर 12, 2017
स्थळ : मातोश्री, वांद्रे संस्थान. वेळ : रात्रीची. प्रसंग : दिवाळीपूर्वीचा. पात्रे : दिवाळीपूर्वीचीच. विक्रमादित्य : (धाडकन बेडरुमध्ये घुसत) बॅब्स...मे आय कम इन? उधोजीसाहेब : (धाडकन पांघरुणात घुसत) नोप!.. विक्रमादित्य : (कुरकुरत) मला काहीतरी इंपॉर्टंट विचारायचंय...
ऑक्टोबर 04, 2017
(अर्थात पुन्हा सदू आणि दादू...)  एक खोली. खोलीच्या दोन टोकांना दोन सिंगल खाटा...एकावर हात उशाला बांधून दादू शेषशायी पडला आहे, तर दुज्या खाटेवर सदूने विश्‍वचिंता आरंभली आहे. काळ गोठलेला. आता पुढे...  दादू : (डोळे मिटून) सद्याऽऽऽ...  सदू : (डोळे मिटूनच...) अंऽऽऽ...?  दादू : (प्रेमाने) काय करतोयस? ...
ऑक्टोबर 03, 2017
दसऱ्याचे दिशी शिलंगणाचे सोने मन:पूत लुटून आम्ही सारे कडवट शिवसैनिक संतुष्ट मनाने शिवतीर्थावरोन परतत असताना ते नाट्य घडले. त्याचे जाहाले असे की- पाठीमागच्या (जरा खालील) बाजूस लागलेला चिखल झटकत आम्ही मैदानातून उठलो, आणि उच्छाव सोडून निघालो. तीर्थाच्या काठावरच वसले आहे "कृष्णभुवन'...तेथे प्रत्येक्ष...
सप्टेंबर 07, 2017
नवी दिल्ली : जबलपूरकडे जाणारी शक्तीकुंज एक्सप्रेस उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात रुळावरून घसरली. या रेल्वेचे एकूण सात डबे घसरले.  सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी हा अपघात झाला. घटनास्थळी आम्ही सर्व व्यवस्था केली आहे, असे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले. सर्व प्रवाशांना...
ऑगस्ट 25, 2017
मुंबई : आज सकाळी लोकल रेल्वेचे सुमारे सहा डबे रुळावरून खाली घसरल्याने एका महिलेसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. माहीमजवळ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही लोकल सीएसटीहून अंधेरीच्या दिशेने जात होती. हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर माहिमजवळ रेल्वे रुळ ...
नोव्हेंबर 14, 2016
सदरील मजकूर आम्ही जापानमधील कोबे रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये बसून लिहीत आहो! नुकताच आम्ही टोक्‍यो ते कोबे असा बुलेट प्रवास केला असल्याने आमचे डोकीवरचे सर्व केस मोरीच्या ब्रशासारखे उभेच्या उभे आहेत. साकेची आख्खी बाटली आदल्या रात्री घशात गेल्याप्रमाणे डोळे तांबडेलाल झाले आहेत. (अज्ञांसाठी...
सप्टेंबर 30, 2016
(एक पत्रापत्री) उपऱ्यांचे कर्दनकाळ महाराष्ट्रधर्माचे तारणहार श्रीमान चुलतराजसाहेब ह्यांसी बालके अमेयाजी खो नामे कडवट मनसैनिकाचे लाख लाख दंडवत, विनंती विशेष. साहेबकाम तडीस नेले, मोहीम फते जाहली, ह्याचा संतोष वाटोन घ्यावा, ह्या इराद्याने हा नाचीज बंदा खतलिखाईची मुजोरी करितो आहे. मुआफी चाहतो. आपणांस...