एकूण 40 परिणाम
मार्च 05, 2019
मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...
मार्च 01, 2019
आमचे आध्यात्मिक तारणहार इम्रानखांसाहेब औलिया ह्यांची कदमबोसी करून, मत्था टेकूनच आम्ही येथे आलो आहो! नुकतीच आमची औलियासाहेबांशी मुलाकात झाली. तो एक दैवी अनुभव होता, येवढेच आम्ही तूर्त म्हणू. बाबा, औलिया आदी लोगांना गाठून त्यांचा अनुग्रह मिळवण्याचा आम्हाला जबर्दस्त शौक आहे. तसे आम्ही अनेक बाबालोग...
डिसेंबर 31, 2018
महामॅडम : (विषण्ण स्थितीत बसून) तरी मी तुम्हाला सांगत होते, आपलं चरित्र आपणच लिहावं! दुसऱ्या कुणी लिहिलं की असे ऍक्‍सिडंट होणारच!  डॉ. सिंग : (चुळबुळत) ते थोडं चुकलंच!  महामॅडम : (नाराजीनं) तुमचा बायोडेटाच बत्तीस पानी आहे! त्यात थोडी भर घातली असतीत, तरी सहज आत्मचरित्र झालं असतं! दुसऱ्या कुणाला...
ऑक्टोबर 18, 2018
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : लगबगीची. प्रसंग : सीमोल्लंघनाच्या तयारीचा. पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद. ............................... अत्यंत चिंतामग्न अवस्थेत राजाधिराज उधोजीमहाराज अंत:पुरात येरझारा घालत आहेत. कुणाची तरी प्रतीक्षा करीत असावेत...
सप्टेंबर 22, 2018
बेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!! मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं! बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम वरीड!! एरवी माझं कुठेही भाषण झालं की ते ‘कमळ’ पार्टीवाले फोन करून अभिनंदन करतात! काही जण तर ‘थॅंक्‍यू’सुद्धा म्हणतात! पण काल राजस्थानच्या दौऱ्यावरून परत...
सप्टेंबर 18, 2018
आंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे "गाव तिथे तालीम' आणि "तालीम तिथे मॅट' हा आग्रह त्यांनी तेव्हापासून धरला. राज्यातील आणि पर्यायाने देशातील कुस्ती प्रगतीच्या वळणावर असतानाच कुस्तीतला हा तारा निखळला आहे. सहा- साडेसहा फूट उंची,...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
ऑगस्ट 31, 2018
बेटा : (अत्यंत सळसळत्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!... अँड आयॅम गोइंग!  मम्मामॅडम : (चमकून) कुठे निघाला आहेस?  बेटा : (हातातला कागद फडकवत) मला निमंत्रण आलंय! कुणाचं ओळख बरं?  मम्मामॅडम : (कोरडेपणानं) कुणाच्या तरी लग्नाबिग्नाचं असेल! हल्ली हे फिल्मी लोक इटलीला जाऊन लग्नबिग्न...
ऑगस्ट 29, 2018
(एक ज्वलंत पत्रापत्री!) ना नासाहेब फडणवीस, मा. मु. म. रा, मुं, शतप्रतिशत प्रणाम. कळविण्यास अत्यंत दु:ख होते की मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय असून, मला ह्या रस्त्याची लाज वाटून ऱ्हायली आहे. असलावाला रस्ता आपल्यावाल्या कारकीर्दीत बनणे किंवा बिघडणे म्हंजे... शब्दच सुचून नै ऱ्हायले! फार...
जून 29, 2018
प्लास्टिकबंदीला विरोध करणाऱ्यांना प्लास्टिकच्या पिशवीत कोंबून तिला डब्बलटिब्बल गाठ मारण्याची उबळ आम्हाला वारंवार येत असून केवळ हवेच्या दाबामुळे प्लास्टिकबंदीच्या निर्णयात सरकारला एक कदम मागे घ्यावा लागल्याने आम्ही खूप कष्टी झालो आहो. प्लास्टिकचा बोळा निघाल्याने आता विकासाचा प्रवाह जोरात वाहू लागून...
जून 12, 2018
(एक पत्रव्यवहार...काल्पनिक!) प्रति, श्री. मा. ना. दादासाहेब पाटील, महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य, मलबार हिल, बॉम्बे विषय : गोपनीय व महत्त्वाचा. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी मी येत्या शनिवारी आठ-दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जात आहे. येथे (मुंबईत) प्रचंड...
जून 06, 2018
सकाळी अंथरुणात मस्तकावर पांघरूण घेऊन वारुळातील समाधिस्थ साधूप्रमाणे बसलो असतानाच घराच्या दाराची घंटा वाजली. पाहतो तो काय ! दारात साक्षात शहंशाह अमितशाह ऊर्फ मोटाभाई उभेच्या उभे !! आम्ही डोळे चोळून बघितले तरी अदृश्‍य झाले नाहीत. म्हणून म्हटले, ‘याना या, आत या !’ प्रसन्नचित्त मोटाभाई भस्सकन घरात...
मे 09, 2018
करनाटकातील इलेक्‍शनच्या निकालांसंदर्भात बराच धुरोळा उडाला असून, धुळीच्या वादळाचा इशारा करनाटक राज्यालाही दिला जावा, अशी आम्ही मागणी करीत आहो. तेथे उडालेली धूळ किती प्रमाणात आहे, हे आम्ही पाहू शकलो नाही, कारण डोळ्यांत धूळ जाण्याचे भय होते. असो. विविध ओपिनियन पोलांनुसार त्रिशंकू विधानसभा जन्माला...
एप्रिल 27, 2018
(एक पत्रव्यवहार....) प्रती, मा. वनमंत्री, (संपूर्ण अधिभार), महाराष्ट्र राज्य, मुंबई विषय : जयचंद वाघ बेपत्ता होण्याबाबत. कळविण्यास अत्यंत खेद होतो, की उमरेडच्या जंगलाची शान असलेला जयचंद वाघ गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून गायब आहे. जयचंद वाघ हा जय वाघ ह्यांचा पुत्र असून, जय वाघ गेल्या तीनेक...
मार्च 17, 2018
स्थळ : मातोश्री प्यालेस, वांद्रे. वेळ : गुढीची तयारी ! प्रसंग : स्टुलावर चढण्याचा. पात्रे : सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई आणि राजाधिराज उधोजी महाराज. सौभाग्यवती कमळाबाईंची लगबग चालू आहे. दासदास्यांना इथे तिथे पिटाळून त्यांचा जीव दमून गेला आहे. तेवढ्यात उधोजीराजे प्रविष्ट होतात. अब आगे... कमळाबाई...
मार्च 15, 2018
स्थळ : १०, जॅनपॅथ, न्यू डेल्ही. वेळ : रात्री साडेदहानंतरची. प्रसंग : दोन घास पोटात गेल्यानंतरचा. पात्रे : ऑलरेडी विंगेत गेलेली ! महामॅडम : (सुहास्य वदने...) हुश्‍श ! छान झाला बेत...नाही? मनमोहनजी : (अघळपघळपणे) हं ! मल्लिकार्जुनजी खर्गे : (आपण बोलावे की न बोलावे, ह्या कायम संभ्रमात) कितना क्‍खाना क्...
मार्च 07, 2018
बेटा : (सळसळत्या उत्साहात) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक ! आय मीन बॅक फ्रॉम इटोळी !! मम्मामॅडम : (भुवया उंचावत) इटोळी? म्हंजे? बेटा : म्हंजे इटलीतल्या आजोळी... इट्‌स नोन ॲज इटोळी नाऊ ! मम्मामॅडम : (सुटकेचा निःश्‍वास टाकत) थॅंक गॉड ! परत आलास, किती बरं वाटलं! मला वाटलं याही वेळेला तू छप्पन दिवस गायब...
फेब्रुवारी 28, 2018
अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य ओलतो अराठी’ हे...
फेब्रुवारी 17, 2018
महाराष्ट्राचे तारणहार श्रीमान उधोजीसाहेब ह्यांची आणि कारभारी पंत फडणवीसनाना ह्यांची फाल्गुन मासारंभाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक भेट झाली. किंबहुना, ह्याच प्रहरापासून औंदाचा फाल्गुन मास सुरू जाहला, असे म्हटले तरी चालेल! अवघ्या पंधरा मिनिटांची भेट!!! परंतु तीत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा कंद...
जानेवारी 26, 2018
सांप्रतकाळी गेले काही दिवस मानवाच्या उत्क्रांतीबाबत देशभर उलटसुलट चर्चा होत असून, माणूस माकडापासून उत्क्रांत झाला की माकड माणसापासून असा वाद रंगला आहे. आम्हाला हा संपूर्ण वादच अत्यंत पोकळ, उथळ आणि उच्छृंखल (म्हंजे नेमके काय म्हायत नाय!) वाटतो. आमचे परममित्र आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे...