एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 25, 2017
नागपूर: गणरायाच्या आगमनाच्या पावन पर्वावर वरुणराजाने आज (शुक्रवार) शहरात दमदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह सर्वच भागांत जोरदार सरी बरसल्या. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्‌टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात आजपासून तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला...
ऑगस्ट 25, 2017
पुणे: 'मोरया-मोरया'चा न थांबणारा अन अविरत, उत्साही जयघोष... जमेल त्या जागेवरून आणि जमेल त्या 'अँगल'ने हे सगळं कसं टिपून घेण्याच्या प्रयत्नांत असणारे अनेकानेक कॅमेरे आणि स्मार्टफोन्स... त्या सुहास्यवदना मूर्तीची एक झलक मिळावी म्हणून त्या दिशेने डोळे लावून असणारा प्रत्येकजण... आणि या सगळ्यांच्या...
ऑगस्ट 25, 2017
पुणे : सकाळी लवकर पाऊस सुरू झल्याने मिरवणुकांना सुरवात उशिरा झाली. शिवाजी रस्त्यावर भाविकांची गर्दी झाली. दगडूशेठ गणपतीच्या परिसरात हळूहळू जमायला सुरवात. प्रतिष्ठापनेपूर्वीची मिरवणूक आणि लहान मुलांचे पथक गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होते.  छत्र्यांसह कॅमेरे सांभाळत अनेकजण मिरवणुकीची वाट पाहत उभे...