एकूण 4 परिणाम
जुलै 22, 2018
नवी दिल्ली - कुमार जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाईल प्रकारातही भारतीय मल्लांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. नवीन (५७ किलो), विशाल कालीराम (७०), सचिन गिरी (७९) यांना रौप्य, तर करणला (६५ किलो) ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. विशालने सुरवातीला चीन आणि जपानच्या मल्लांवर आकर्षक विजय...
जुलै 14, 2018
ढिंग : आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमाने 'फाली दिलू' (I killed the competition) असे म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत 51.46 सेकंद अशी वेळ नोंदवत हिमाने  सुवर्णपदकावर नाव कोरले.  ''देश गाढ झोपेत होता,...
डिसेंबर 14, 2017
वारणानगर - येथे  झालेल्या वारणा कुस्ती श्री महासंग्राम राष्ट्रीय कुस्ती मैदानातील लाखो कुस्ती शौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाची जनसुराज्य शक्ती श्री किताबाची कुस्ती हिंदकेसरी, भारतकेसरी कृष्णकुमार व पंजाबचा भारत केसरी जास्सा पट्टी यांच्यातील कुस्ती निर्धारित वेळेत न झाल्याने गुणावर झाली....
नोव्हेंबर 27, 2017
कोल्हापूर - ऐतिहासिक राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात ‘नुरा’ कुस्ती करत हिंदकेसरी सुमित मलिक व पंजाब केसरी प्रदीप चिक्का यांनी कुस्तीला काळिमा फासला. ‘‘महाराष्ट्रात कोठेच पाय ठेवू देणार नाही,’’ असा सज्जड दम भरत कुस्तीप्रेमींनी त्यांना मैदानातून हाकलले. दोघांच्या लढतीतील हाराकिरीने...