एकूण 9 परिणाम
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकच्या अनिष्ट प्रथेला कायद्याद्वारे हद्दपार करणारे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. ज्या वरिष्ठ सभागृहात मागची पाच वर्षे संख्याबळाच्या अभावे सत्तारूढ भाजपला वारंवार नामुष्कीला सामोरे जावे लागत होते.  राज्यसभेतील भाजपचे फ्लोअर मॅनेजमेंट किंबहुना अमित शहा यांचे कौशल्य...
जुलै 26, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेचे अधिवेशन 7 ऑगस्टपर्यंत वाढविण्याची अधिकृत घोषणा राज्यसभाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज केली. प्रत्यक्ष अधिवेशनात न घेतले गेलेले प्रश्न या वाढीव काळात घ्यावेत व हा वेळ सत्कारणी लावावा अशी मागणी खासदारांकडून करण्यात येत आहे. सरकारने मात्र मंजूर न झालेली तीनदा तलाक...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक प्रक्रियेनुसार पुढील वर्षी (2020) भाजप येथे बहुमतात येईल. मात्र भाजप नेतृत्वाची तेवढेही...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्युटी लावली जाते यावेळी बरेच मंत्री गैरहजर असतात याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत उपस्थित राहणे या जबाबदारीपासून मंत्री असोत की खासदार ते पळू कसे शकतात, असा...
मे 07, 2019
जळगाव ः जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे केंद्रस्तरीय दुष्काळ पाहणी समितीने दौरा केला होता. त्यानंतर जिल्ह्यासाठी पाचशे कोटींचे दुष्काळी अनुदान मिळण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यानंतर विविध तीन टप्प्यात 400 कोटी 1 लाख 46 हजार 480 रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनास मिळाला. मात्र, लोकसभा...
मार्च 04, 2019
सोयगाव - महसूल प्रशासनाकडून आठवडा उलटूनही जमा झालेली दुष्काळाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम बॅंका देण्यास टाळाटाळ करत असल्याने तालुक्‍यात अद्याप एकाही शेतकऱ्याला दुष्काळाचा निधी मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. बॅंकांनी याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा सुरू आहे. तहसील प्रशासनाकडून...
फेब्रुवारी 13, 2019
झरे - बेरगळवाडी (ता. आटपाडी) येथील ठोंबरेवस्ती येथे १०० केव्हीचा ट्रान्सफार्म असून त्याच्यावर १९० एचपीचा लोड आहे, त्यावर आकडाटाकून दिवसांढवळ्या राजरोसपणे वीजेची चोरी सुरू आहे. या घटनांमुळे ट्रान्सफार्मवर दाब येत आहे. याचा परिणाम काही भागात मोटारींना कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. यामुळे मोटारी जळणे...
ऑगस्ट 22, 2018
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात झालेला औषध घोटाळा, अधिकाऱ्यांची सक्‍तीची रजा, वेळेत न झालेली खरेदी प्रक्रिया आदी कारणांमुळे वर्षभर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा दुष्काळ होता. रुग्ण कल्याण समितीच्या निधीसह देणगीच्या मदतीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी किरकोळ औषधे खरेदी केली होती....
मार्च 11, 2017
मुंबई - पुण्यातील बाणेर आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याबाबत पुणे महापालिकेने दोन आठवड्यांत सविस्तर योजना दाखल करावी, अन्यथा महापालिका हद्दीतील नव्या बांधकामांना मंजुरी न देण्याचा आदेश देऊ, असा तोंडी इशारा शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिला. भाजपचे...