एकूण 150 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. दसरा किंवा विजयादशमी श्रीरामांच्या विजयाच्या रूपाने आणि दुर्गा मातेच्या पूजेच्या रूपात साजरा करण्यात येतो. अनेकजण याला रामाने केलेल्या रावणाच्या वधाच्या रूपात देखील साजरा करताय. दसऱ्याच्या दिवशी...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : सध्या अमेझॉन प्राइमवरील 'दि फॅमिली मॅन' या वेबसीरिजला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या नियतकालिकातून आक्षेप घेण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्या तोंडी काही आक्षेपार्ह संवाद असून, त्यांना कात्री लावणे गरजेचे असल्याचे मत पांचजन्यमधून...
सप्टेंबर 25, 2019
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच बिल व मेलिंडा फाउंडेशनने भारतातील पायल जांगिड (वय 17) या युवतीला 'चेंजमेकर' पुरस्काराने गौरविण्यात आले. राजस्थानमध्ये बाल कामगार आणि बालविवाहाविरोधात चळवळ उभारल्याबद्दल पायलला हा पुरस्कार देण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या उपसरचिटणीस अमिना जे. मुहंमद...
सप्टेंबर 24, 2019
सातारा : दोन्ही राजांचा पक्षप्रवेश करून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त केल्याचे चित्र भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांकडून उभे केले गेले; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कालच्या दौऱ्याने मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणण्याचे काम झाले. काल कार्यकर्त्यांनी...
सप्टेंबर 24, 2019
शेती क्षेत्रामधील अरिष्टाचा अंत करून शेती उत्पादकतेचा आलेख चढा ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेने अंग झाडून कामाला लागणे गरजेचे आहे. शेतीला प्राधान्याने किमान संरक्षण सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली, तर शेतीतील उत्पादकता दुप्पट होईल. भारतातील शेती क्षेत्राला अरिष्टाने ग्रासले आहे, असे सर्व अर्थतज्ज्ञांचे मत...
सप्टेंबर 22, 2019
सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असून, त्यावर मात करण्याचे मोठे आव्हान पंतप्रधान मोदींसमोर आहे. अर्थव्यवस्थेवर आलेले संकट दूर करून तिला ऊर्जितावस्था प्रदान करण्याचा चमत्कार मोदींना करून दाखवावा लागणार आहे. लोकशाही नसल्याने सत्ताधिशांच्या विरोधात मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या...
सप्टेंबर 22, 2019
लातूर : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या मराठवाड्यातील चारही साहित्यिकांनी माघार घेतल्याने नवे संमेलनाध्यक्ष मराठवाड्याबाहेरील असणार, हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यातच ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी सध्या आघाडीवर...
सप्टेंबर 11, 2019
तालिबानला शस्त्रास्त्रांनी नमविता येत नाही आणि ‘डिप्लोमसी’च्या मार्गानेही थोपविता येत नाही, अशी अमेरिकेची स्थिती झाली आहे. विचारपूर्वक रणनीती ठरविण्याऐवजी प्रतिक्षिप्त क्रिया हेच जणू धोरण असल्यासारखे अमेरिकी अध्यक्षांचे वर्तन आहे. महत्त्वाकांक्षेने पांघरलेली मोठेपणाची झूल अंगावरून उतरवणेदेखील किती...
सप्टेंबर 10, 2019
पहिल्या शंभर दिवसांत धडाक्‍याने निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधान व त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यात तथ्य असले तरी हे निर्णय प्रामुख्याने राजकीय क्षेत्रातील आहेत. आर्थिक आघाडीवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार काय करीत आहे, याबाबत स्पष्टता नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस उद्या (07 सप्टेंबर) पूर्ण होत आहेत. दुसऱ्या कार्यकाळात मोदींबरोबर अरूण जेटली, सुषमा स्वराज यांसारखे दिग्गज नसणार आहेत. पण अमित शहांसारखे मोदींचे वास्तवातील 'सरदार' आता...
सप्टेंबर 05, 2019
पिंपरी - खऱ्या अर्थाने लहान-थोरांचा मित्र असलेल्या श्रीगणेशाची माहिती पुढच्या पिढीला व्हावी, यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ ‘my friend श्रीगणेशा’ ही अर्धदैनिक आकारातील पुरवणी सोमवारी (ता. २ सप्टेंबर) प्रसिद्ध करत आहे. त्यामधील प्रश्‍नमंजूषा सोडवून भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी सर्व गणेश भक्तांना व...
ऑगस्ट 27, 2019
पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती भारतीय जनता पक्षाने घेतल्या. यात चिंचवडचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी तोंडी परीक्षा अर्थात मुलाखत दिली. शिवसेनेचे आमदार असलेल्या पिंपरीतून सर्वाधिक सात जण इच्छुक...
ऑगस्ट 23, 2019
पॅरिस : भारतातील गरिबीमुक्तीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  फ्रान्स दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी मोदींनी फ्रान्समधील भारतीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. फ्रान्सशी असलेली भारताची मैत्री ही अतूट आहे मागील पाच वर्षात भारतात सकारात्मक बदल झाले असून...
ऑगस्ट 19, 2019
प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा निवड होणार, हे थोडेफार क्रिकेट कळणाऱ्या सर्वसामान्य चाहत्यांनाही ठाऊक होते. तरीही त्यांची फेरनिवड करण्यासाठी जे सोपस्कार केले गेले, ते कशासाठी? आधी रिझल्ट लावून नंतर पेपर तपासण्यासारखेच हे होते! क्रिकेटच्या दुनियेत गेले दशक मॅच फिक्‍सिंगच्या आरोपांनी कमालीचे...
ऑगस्ट 14, 2019
स्वातंत्र्यदिन : नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय जम्मू- काश्‍मीर व लडाख या राज्यांतील नागरिकांसाठी अंतिमतः विशेष फायदेशीर ठरेल व त्यांच्यासाठी विकास, समान संधी व प्रगतीची नवी दालने उघडतील, अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केली.  73 व्या स्वातंत्र्य...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे चाणक्‍य गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 07, 2019
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या स्थापनेचे विधेयक नुकतेच मंजूर झाले. परंतु त्यातील अनेक कलमे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांवर आणि डॉक्‍टरांवर अन्याय करणारी, लोकशाहीच्या तत्त्वांना मुरड घालणारी आहेत. नव्या तरतुदींची त्यादृष्टीने समीक्षा व्हायला हवी. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (राष्ट्रीय वैद्यकीय...
ऑगस्ट 05, 2019
...तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा : अमित शहा... सोने पुन्हा चकाकले; 37 हजारांकडे वाटचाल... पुण्यातील प्रवाशांनो, पुरामुळे आज 'हे' 7 पूल बंद... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या...
जुलै 30, 2019
तोंडी तलाक आता गुन्हाच...पोटात दुखतंय? तर कंडोम वापरा... सरपंचांचे मानधन आता वाढणार...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... तोंडी तलाक आता गुन्हाच! खुशखबर! सरपंचांचे मानधन आता...