एकूण 34 परिणाम
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (ता. 5) आयोजित करण्यात आली...
जानेवारी 30, 2019
इटाह (उत्तर प्रदेश): आजारी असलेल्या आजीला भेटण्यासाठी गेलेल्या पत्नीला घरी येण्यास 10 मिनिटे उशिर झाल्यामुळे फोनवरून तलाक दिल्याची घटना येथे घडली आहे. पीडित महिलेने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, माझी आजी आजारी असल्यामुळे तिला भेटण्यासाठी आईच्या घरी गेले होते. अर्ध्या...
नोव्हेंबर 19, 2018
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा करण्याची आवश्‍यकता आहे. परंतु, अशा प्रकारचा कायदा करण्यास सरकार टाळाटाळ करते आहे, त्यामुळे राम मंदिर उभारण्यात केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील भाजपच्या सरकारला रस नसल्याचे दिसून येते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केली.  एनडीएचा...
जुलै 15, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयतेचे विष पेरून समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस हा केवळ मुस्लिमांच्या पाठिंब्यावर उभा असल्याची टीका मोदी यांनी केली होती. त्याचा समाचार काँग्रेसने घेतला.  उत्तर प्रदेशातील एका जाहीरसभेत बोलताना मोदी म्हणाले, की...
जुलै 14, 2018
आझमगड (उत्तर प्रदेश) : 'तोंडी तलाक'च्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का?', असा प्रश्‍नही पंतप्रधान मोदी यांनी विचारला.  उत्तर प्रदेशमधील आझमगड येथे पंतप्रधान मोदी यांची जाहीर...
जानेवारी 06, 2018
सुल्तानपूर : देशभरात तिहेरी तलाकचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथील एका मुस्लिम महिलेला एसएमएसच्या माध्यमातून घटस्फोट देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे संबंधित विवाहित महिलेच्या पतीने सौदी अरेबियातून तिला एसएमएस करून घटस्फोट दिला आहे....
डिसेंबर 07, 2017
लखनौ : उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने तोंडी तलाकसंबंधीच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली आहे. मसुद्याला मान्यता देणारे उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल संध्याकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या...
ऑगस्ट 25, 2017
मीरत: सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाक घटनाबाह्य ठरवल्यानंतर काही तासांतच एका गर्भवती महिलेला अशा प्रकारे तलाक दिल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. येथील मोहल्ला कमरा नवाबन येथील एका गर्भवती महिलेला तिच्या पतीने तोंडी तलाक दिला आहे....
ऑगस्ट 23, 2017
लखनौ: मुस्लिम समाजातील तोंडी तलाक घटनाबाह्य ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशच्या सरकारने स्वागत केले आहे. हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणासाठी "मैलाचा दगड' ठरणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तोंडी तलाक देऊन पत्नीला...
ऑगस्ट 07, 2017
उत्तर प्रदेशातील गावाचा अभिनव निर्णय लखनौ: घरांमध्ये शौचालय बांधण्याच्या जिद्दीमुळे उत्तर प्रदेशमध्ये विविध कल्पनांचा जन्म होताना दिसत आहे. राज्यातील एका गावातील नागरिकांनी, शौचालय नसलेल्या घरामधील मुलाबरोबर आपल्या गावातील मुलीचा विवाह करून द्यायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील बागपत...
जून 12, 2017
संभल (उत्तर प्रदेश): तोंडी तलाकबाबत सुरू असलेल्या वादामध्ये महिलांना दिलासा देणारा निर्णय येथील पंचायतीने घेतला आहे. तलाक देणाऱ्या पतीला दोन लाखांचा दंड आणि पत्नीकडून घेतलेला साठ हजार रुपयांचा हुंडाही परत करण्याचे आदेश तुर्क समुदायाच्या पंचायतीने दिले आहेत. या पंचायतीला...
मे 17, 2017
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकार तीन वर्षांच्या पूर्ततेचा उत्सव साजरा करत असताना संघपरिवारातील विश्‍व हिंदू परिषदेने अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्याचा मुद्दा पुन्हा हाती घेतला आहे. हरिद्वार येथे येत्या 31 मेपासून तीन दिवस होणाऱ्या संत समाजाच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळात राममंदिराच्या...
मे 04, 2017
मेरठ (उत्तर प्रदेश) : 'तोंडी तलाक'चे नवनवीन प्रकरणे रोज समोर येत आहेत. मात्र मेरठमध्ये पतीने पत्नीला नव्हे तर पत्नीनेच अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पतीला तलाक देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका 24 वर्षाच्या महिलेचा आणि तिच्या बहिणीचा 2012 मध्ये एकाच कुटुंबातील...
एप्रिल 29, 2017
नवी दिल्ली - 'तोंडी तलाक' या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून या मुद्याला राजकीय चष्म्यातून पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. संत बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज (शनिवार) मोदी बोलत होते. ते म्हणाले, "मुस्लिम...
एप्रिल 29, 2017
बस्ती (उत्तर प्रदेश) : बहुजन समाज पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मंत्री पदावर विराजमान झालेले उत्तर प्रदेशमधील मंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी तोंडी तलाकविषयी बोलताना 'वासनेसाठी मुस्लिम पुरुष पत्नी बदलतात' असे वक्तव्य केले आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना मौर्य...
एप्रिल 28, 2017
लखीमपुरखेरी (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभात बीफ न वाढल्याने सासरकडील मंडळींनी नवविवाहित महिलेला तलाक देण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीडित महिला, तिचे पिता आणि भाऊ न्यायाच्या आशेने अनेक पोलिस स्थनकांमध्ये हेलपाटे मारत आहेत. पीडित महिलेचा विवाह झाल्यानंतर विवाहनंतरच्या समारंभासाठी...
एप्रिल 27, 2017
अमरोहा (उत्तर प्रदेश) : तोंडी तलाक पद्धती बंद करण्याबाबत देशभर चर्चा करण्यात येत असताना दररोज तोंडी तलाकचे प्रकरणे समोर येत आहेत. अमरोहा येथील एका महिलेला तिच्या पतीने 'स्पीड पोस्ट'ने तलाक दिला असून पीडित महिलेने न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
एप्रिल 23, 2017
अमरोहा - उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील नेटबॉल राष्ट्रीय खेळाडू शुमेला जावेद हिने मुलीला जन्म दिल्याने तिच्या पतीने फोनवरून तीनवेळा तलाक म्हणत तोंडी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शुमेला सध्या आपल्या आई-वडीलांच्या घरात राहत आहे....
एप्रिल 20, 2017
रामपूर (उत्तर प्रदेश) - राज्यात तोंडी तलावर बंदी आणण्यापूर्वी सती प्रथा पुन्हा सुरू करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करून समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे. "तोंडी तलाकबद्दल कायदा करण्यास कोणी रोखले आहे...