एकूण 14 परिणाम
जून 21, 2019
नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले. तत्पूर्वी विधेयक मांडण्यावरून सभागृहात मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जावे, याबाबत बहुमत मिळाले आहे. देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे...
जून 21, 2019
नवी दिल्लीः मुस्लिम बांधवांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले, त्यावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे....
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. याप्रकरणी 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने राहुल यांना देत नोटीस बजावली आहे. राहुल...
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (ता. 5) आयोजित करण्यात आली...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनात त्या बोलत होत्या. सुष्मिता देव या सिलचरच्या खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसने...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली : राज्यसभेत आज (ता. 10) तिहेरी तलाकसंबंधित विधेयक सादर केले जाणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केले आहे. सकाळपासूनच भाजपचे वरिष्ठ नेते राज्यसभेत उपस्थित आहेत. यात भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्तार अब्बास नक्वी हे नेते...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली : काही वेळापुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक घेऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशन काळात विरोधकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. परंतु, अधिवेशनाची सुरूवातच गदारोळात सुरू झाली. सुरूवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तृणमूल...
जुलै 15, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयतेचे विष पेरून समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस हा केवळ मुस्लिमांच्या पाठिंब्यावर उभा असल्याची टीका मोदी यांनी केली होती. त्याचा समाचार काँग्रेसने घेतला.  उत्तर प्रदेशातील एका जाहीरसभेत बोलताना मोदी म्हणाले, की...
जुलै 14, 2018
आझमगड (उत्तर प्रदेश) : 'तोंडी तलाक'च्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का?', असा प्रश्‍नही पंतप्रधान मोदी यांनी विचारला.  उत्तर प्रदेशमधील आझमगड येथे पंतप्रधान मोदी यांची जाहीर...
जानेवारी 06, 2018
नवी दिल्ली : संसदेच्या आज संपलेल्या हिवाळी अधिवेशनात तोंडी तलाकला कायद्याने बंदी घालणारे मुस्लिम महिला विवाहाधिकार- 2017 हे बहुचर्चित विधेयक राज्यसभेत मंजूर करवून घेण्यात सरकारला अपयश आले. आता येत्या 29 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात हे विधेयक सरकार राज्यसभेत पुन्हा...
जानेवारी 04, 2018
अहमदपुर (पश्चिम बंगाल) - तिहेरी तलाक हा विषय आता सगळीकडूनच चघळला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (ता. 3) तिहेरी तलाकचे विधेयक दोषपूर्ण असल्याचे म्हटले आहे. मुस्लिम महिलांचे या विधेयकामुळे चांगले होण्यापेक्षा जास्त नुकसान होईल, असेही त्या म्हणाल्या.    ...
एप्रिल 30, 2017
नवी दिल्ली : तोंडी तलाकच्या मुद्याचे राजकारण करू नये असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तोंडी तलाकच्या मुद्याचे राजकारण होणार नाही याची काळजी मुस्लिम समुदायाने घ्यावी, असे आवाहन शनिवारी संत बसवेश्‍वर यांच्या...
मार्च 30, 2017
नवी दिल्ली - तोंडी तलाक पीडित महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्‍वभूमीवर "गर्भवती महिलेला दिलेला तलाक इस्लाममधील कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. या प्रकरणी ऑल इंडियन मुस्लिम लॉ बोर्डाने तातडीने कारवाई करावी', अशी मागणी काँग्रेसने...