एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली : पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तोंडी तलाक देऊन नाते संपवणे कधीही चांगले, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.  तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत जोरदार चर्चा सुरू...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान यांच्या विधानानं वाद झाला. आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपच्या खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत खान यांनी...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्यूटी लावली जाते या वेळी बरेच मंत्री गैरहजर असतात. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत उपस्थित राहणे या जबाबदारीपासून मंत्री असोत की खासदार, ते पळू कसे शकतात,...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्युटी लावली जाते यावेळी बरेच मंत्री गैरहजर असतात याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत उपस्थित राहणे या जबाबदारीपासून मंत्री असोत की खासदार ते पळू कसे शकतात, असा...
जून 25, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामलल्लाला 'अच्छे दिन' हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत भव्य राममंदिर बांधावे, अशी मागणी शिवसेनेने आज केली, तर रयतेचे राज्य साकारणाऱ्या छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहण्यासाठी रायगड किल्ल्याला 17 व्या शतकातील रूप द्यावे, अशी साद राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारला...
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनात त्या बोलत होत्या. सुष्मिता देव या सिलचरच्या खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसने...