एकूण 2 परिणाम
जानेवारी 04, 2018
अहमदपुर (पश्चिम बंगाल) - तिहेरी तलाक हा विषय आता सगळीकडूनच चघळला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (ता. 3) तिहेरी तलाकचे विधेयक दोषपूर्ण असल्याचे म्हटले आहे. मुस्लिम महिलांचे या विधेयकामुळे चांगले होण्यापेक्षा जास्त नुकसान होईल, असेही त्या म्हणाल्या.    ...
ऑक्टोबर 26, 2016
नवी दिल्ली : घटस्फोटाच्या तोंडी तलाक पद्धतीमुळे मुस्लिम महिलांना असुरक्षित वाटत असल्याचे म्हणत विवाहासंदर्भात संपूर्ण देशभर एकच कायदा हवा, अशा प्रतिक्रियाज खासदार रूपा गांगुली यांनी व्यक्त केल्या आहेत. वृत्तसंस्थेशी बोलताना गांगुली म्हणाल्या, "तोंडी तलाक...