एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्यूटी लावली जाते या वेळी बरेच मंत्री गैरहजर असतात. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत उपस्थित राहणे या जबाबदारीपासून मंत्री असोत की खासदार, ते पळू कसे शकतात,...
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनात त्या बोलत होत्या. सुष्मिता देव या सिलचरच्या खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसने...
जानेवारी 04, 2018
अहमदपुर (पश्चिम बंगाल) - तिहेरी तलाक हा विषय आता सगळीकडूनच चघळला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (ता. 3) तिहेरी तलाकचे विधेयक दोषपूर्ण असल्याचे म्हटले आहे. मुस्लिम महिलांचे या विधेयकामुळे चांगले होण्यापेक्षा जास्त नुकसान होईल, असेही त्या म्हणाल्या.    ...
ऑगस्ट 21, 2017
नवी दिल्ली : संसदेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करणे वा चर्चांमध्ये सहभागी होण्यात लोकसभेपेक्षा महाराष्ट्रातील राज्यसभा खासदारांनी लक्षवेधी कामगिरी केल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार फटकारल्यानंतरही सत्तारूढ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह भाजप खासदार...