एकूण 8 परिणाम
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
एप्रिल 20, 2017
रामपूर (उत्तर प्रदेश) - राज्यात तोंडी तलावर बंदी आणण्यापूर्वी सती प्रथा पुन्हा सुरू करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करून समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे. "तोंडी तलाकबद्दल कायदा करण्यास कोणी रोखले आहे...
एप्रिल 18, 2017
सहिदंड (छत्तीसगढ) - तोंडी तलाक संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्याचे भारतीय जनता पक्षाने समर्थन केले आहे. महिलांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे अधिकार मिळायला हवेत, असे म्हणत भाजपचे नेते संजीव बल्यान यांनी आदित्नाथांच्या वक्तव्याचे समर्थन...
एप्रिल 17, 2017
नवी दिल्ली - "तोंडी तलाक'च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली आहे. भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभावेळी...
एप्रिल 06, 2017
हैदराबाद : तोंडी तलाक देण्याच्या प्रथेचा गैरवापर करून पत्नीला सोडून देण्याच्या घटना समोर येत असतानाच एका अनिवासी भारतीयाने तर चक्क वृत्तपत्रात जाहिरात देऊन आपल्या पत्नीला तलाक दिला आहे.  हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तलाक देणाऱ्या...
मार्च 18, 2017
नवी दिल्ली - मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीला विरोध करण्यासाठीच्या एका याचिकेतर भारतातील दहा लाख मुस्लिम नागरिकांनी स्वाक्षरी करून या पद्धतीला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने तोंडी तलाकला विरोध...
फेब्रुवारी 02, 2017
बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर आले, तर आरक्षण संपवून टाकण्यात येईल, अशी टीका केली आहे. येथील एका जाहीर सभेत मायावती बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मुस्लिम लॉ बोर्डाशी संबंधित तोंडी...
ऑक्टोबर 24, 2016
महोबा - देशातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील राजकीय वातावरण तापवयास आता सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज (सोमवार) राज्यातील महोबा येथे जनसभा घेतली. उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासाच्या...