एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनात त्या बोलत होत्या. सुष्मिता देव या सिलचरच्या खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसने...