एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे चाणक्‍य गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
मे 01, 2019
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा...
जुलै 22, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तोंडी तलाकविरोधी विधेयकामध्ये महिलांसाठी पोटगीची तरतूद केल्यास या विधेयकाला पाठिंबा देऊ, अशी अट कॉंग्रेसने आज घातली.  अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी सांगितले की, आम्ही कधीच तोंडी तलाकविरोधी विधेयकाच्या विरोधात नव्हतो...
जानेवारी 29, 2018
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अजेंडा ठरवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत तिहेरी तलाक संबंधित विधेयक मंजूर करण्यास पाठींबा द्यावा अशी विनंती विरोधकांना यावेळी केली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या भाषणाने सुरूवात झाली.  I make a humble request to...
सप्टेंबर 23, 2017
हैदराबाद : येथे अल्पवयीन मुलींचे श्रीमंत अरबांशी विवाह लावून देणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. भाजपचे आमदार एन. रामचंद्रराव यांनी या रॅकेटमागे "ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन' या संघटनेच्या ओवेसी बंधूंचा हात असल्याचा गंभीर आरोप करत या घटनेच्या सखोल चौकशीची...
ऑगस्ट 23, 2017
समाजसुधारक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकाराच्या संघर्षास वाचा फुटली आहे. ‘मुस्लिम सत्यशोधक’च्या सुधारणावादी चळवळीस विरोध करण्यासाठी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ची स्थापना करण्यात आली होती. या बोर्डाने सातत्याने...
ऑगस्ट 22, 2017
नवी दिल्ली : तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. पाच पैकी तीन न्यायाधीशांनी तोंडी तलाख बेकायदा ठरविला. उर्वरीत दोन न्यायाधीशांनी सरकारने कायदा बनवावा असे मत व्यक्त केले आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहेर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे...