एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 23, 2017
हैदराबाद : येथे अल्पवयीन मुलींचे श्रीमंत अरबांशी विवाह लावून देणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. भाजपचे आमदार एन. रामचंद्रराव यांनी या रॅकेटमागे "ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन' या संघटनेच्या ओवेसी बंधूंचा हात असल्याचा गंभीर आरोप करत या घटनेच्या सखोल चौकशीची...
एप्रिल 06, 2017
हैदराबाद : तोंडी तलाक देण्याच्या प्रथेचा गैरवापर करून पत्नीला सोडून देण्याच्या घटना समोर येत असतानाच एका अनिवासी भारतीयाने तर चक्क वृत्तपत्रात जाहिरात देऊन आपल्या पत्नीला तलाक दिला आहे.  हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तलाक देणाऱ्या...