एकूण 15 परिणाम
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
नोव्हेंबर 25, 2018
नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या महिला आघाडीच्या आगामी राष्ट्रीय अधिवेशनाची संकल्पना "पाच साल-पचास काम' ही असून, निवडणूक वर्षात पन्नास टक्‍क्‍यांपैकी जास्तीत जास्त महिला मतदारांना भाजपकडे वळविण्याचा संदेश यानिमित्ताने पक्षनेतृत्वाकडून दिला जाईल. येत्या 22 व 23 डिसेंबरला कर्णावती किंवा अहमदाबादेत...
जानेवारी 05, 2018
कोलकता: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर आज तोंडी तलाकप्रश्नी आपले मौन सोडत "मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक' राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. बिरभूम येथे आयोजित एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ""तोंडी तलाकला गुन्हेगारी चौकटीत...
ऑक्टोबर 26, 2017
बंगळूर : टिपू सुलतान हा मोठा योद्धा होता. इंग्रजांशी लढता लढता त्याला वीरमरण प्राप्त झाले, या शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याचा आज गौरव केला. टिपू सुलतानच्या जयंतीवरून कर्नाटकात वाद सुरू असतानाच राष्ट्रपतींच्या या विधानामुळे कर्नाटक भाजप कोंडीत सापडले आहे.  येत्या दहा नोव्हेंबरला...
ऑगस्ट 23, 2017
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले होते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र याबाबत मौन...
ऑगस्ट 23, 2017
लखनौ: मुस्लिम समाजातील तोंडी तलाक घटनाबाह्य ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशच्या सरकारने स्वागत केले आहे. हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणासाठी "मैलाचा दगड' ठरणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तोंडी तलाक देऊन पत्नीला...
जून 14, 2017
नवी दिल्ली - देशाचे पहिले नागरिक म्हणजेच राष्ट्रपतिपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातील भाजपचा उमेदवार ही एक महिलाच असणार, या शक्‍यतेला बळ मिळणाऱ्या घटना राजधानीत घडू लागल्या आहेत. '17 जुलैला होणाऱ्या या निवडणुकीबद्दल भाजप आताच काहीही बोलणार नाही, ही आमची भूमिका आहे; पण एका महिलेने याबद्दल...
एप्रिल 29, 2017
नवी दिल्ली - 'तोंडी तलाक' या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून या मुद्याला राजकीय चष्म्यातून पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. संत बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज (शनिवार) मोदी बोलत होते. ते म्हणाले, "मुस्लिम...
एप्रिल 28, 2017
लखीमपुरखेरी (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभात बीफ न वाढल्याने सासरकडील मंडळींनी नवविवाहित महिलेला तलाक देण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीडित महिला, तिचे पिता आणि भाऊ न्यायाच्या आशेने अनेक पोलिस स्थनकांमध्ये हेलपाटे मारत आहेत. पीडित महिलेचा विवाह झाल्यानंतर विवाहनंतरच्या समारंभासाठी...
एप्रिल 27, 2017
अमरोहा (उत्तर प्रदेश) : तोंडी तलाक पद्धती बंद करण्याबाबत देशभर चर्चा करण्यात येत असताना दररोज तोंडी तलाकचे प्रकरणे समोर येत आहेत. अमरोहा येथील एका महिलेला तिच्या पतीने 'स्पीड पोस्ट'ने तलाक दिला असून पीडित महिलेने न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
एप्रिल 19, 2017
रामपूर (उत्तर प्रदेश) : तोंडी तलाकसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केल्याच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. तोंडी तलाकबाबत बोलताना 'मुस्लिमांनी सती प्रथेला विरोध केला आहे का?' असा प्रश्‍न उपस्थित...
एप्रिल 17, 2017
नवी दिल्ली - "तोंडी तलाक'च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली आहे. भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभावेळी...
एप्रिल 09, 2017
लखनौ - अयोध्याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर भाष्य करण्यास नकार देत ज्येष्ठ भाजप नेत्या आणि केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन खात्याच्या मंत्री उमा भारती यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आपण सर्वस्व द्यायला तयार आहोत, असे म्हटले आहे. राममंदिर हा आमच्या श्रद्धेचा विषय...
एप्रिल 06, 2017
कानपूर (उत्तर प्रदेश) - एका महिलेच्या पतीने तिला स्पीडपोस्टाने तोंडी तलाक पाठविला असून पीडित महिलेने या विरोधात न्यायाच्या अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे धाव घेतली आहे. पीडित महिलेने या प्रकरणाबाबत ट्‌विटरद्वारे...