एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 03, 2018
तोंडी तलाक न देण्याची वराकडून घेणार ग्वाही लखनौ  मुस्लिम समाजात तोंडी तलाकचा होणारा गैरवापर थांबण्यासाठी निकाहनाम्यात नवीन तरतूद करण्याचा विचार "ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड' (एआयएमपीएलबी) हे मंडळ करीत आहे. यानुसार लग्नाच्या वेळेस "मी तोंडी...
ऑगस्ट 23, 2017
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले होते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र याबाबत मौन...
ऑगस्ट 23, 2017
समाजसुधारक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकाराच्या संघर्षास वाचा फुटली आहे. ‘मुस्लिम सत्यशोधक’च्या सुधारणावादी चळवळीस विरोध करण्यासाठी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ची स्थापना करण्यात आली होती. या बोर्डाने सातत्याने...
मे 23, 2017
नवी दिल्ली : तोंडी तलाकचा मुद्द्याचे देशपातळीवर पडसाद उमटत असताना आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) आपले म्हणणे मांडणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. यामध्ये देशभरात तोंडी तलाक घेणाऱ्यावर 'सामाजिक बहिष्कार' करण्यात येणार...
मे 19, 2017
नवी दिल्ली - मुस्लिमांमधील तोंडी तलाक प्रथेच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज राखून ठेवल्यामुळे आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने गेल्या...
मे 18, 2017
नवी दिल्ली - तोंडी तलाक इस्लामचा मूलभूत आणि अविभाज्य भाग नाही, ज्याने धर्माचा पाया डळमळीत होईल, असे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात नमूद केले. तोंडी तलाक हा पूर्णपणे मुस्लिम समुदायातील पुरुष विरुद्ध महिला असा विषय असून, ज्याठिकाणी...
मे 08, 2017
नवी दिल्ली - 'तोंडी तलाक'वरून देशभरात विविध मते व्यक्त केली जात असतानाच मुस्लिम समुदायातील अनेक विचारवंत आणि संस्थांनी या पद्धतीला विरोध दर्शविला आहे. तोंडी तलाक म्हणजे महिलांच्या आत्मसन्मानावर घाला असून, इस्लाममध्ये या पद्धतीला कोणतेही स्थान नाही...
एप्रिल 17, 2017
नवी दिल्ली - "तोंडी तलाक'च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली आहे. भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभावेळी...
एप्रिल 12, 2017
बिजनौर - आगामी दीड वर्षामध्ये आम्ही 'तोंडी तलाक'ची प्रथा संपुष्टात आणू. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करू नये, असे विधान 'अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा'चे उपाध्यक्ष कल्बे सादिक यांनी केले आहे. याशिवाय सादिक यांनी मुस्लिमांनी गोमांस सेवनापासून दूर राहावे, असाही...
मार्च 30, 2017
11 मेपासून होणार सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तोंडी तलाक प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करताना मुस्लिम धर्मीयांमधील तोंडी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 11...
मार्च 30, 2017
नवी दिल्ली - तोंडी तलाक पीडित महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्‍वभूमीवर "गर्भवती महिलेला दिलेला तलाक इस्लाममधील कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. या प्रकरणी ऑल इंडियन मुस्लिम लॉ बोर्डाने तातडीने कारवाई करावी', अशी मागणी काँग्रेसने...
फेब्रुवारी 14, 2017
नवी दिल्ली - तीनदा तलाक म्हणून घटस्फोट देण्याच्या इस्लामिक पद्धतीसहच निकाह हलाला आणि मुस्लिम धर्मीयांमधील बहुपत्नीत्वाच्या प्रकरणाच्या केवळ कायदेशीर बाजुचे परीक्षणच न्यायालयाकडून करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून आज (मंगळवार) स्पष्ट करण्यात आले. मुस्लिम कायद्यांतर्गत देण्यात...
डिसेंबर 08, 2016
नवी दिल्ली- तोंडी किंवा लेखी तीनवेळा तलाक म्हणून घटस्फोट देणे घटनाबाह्य असून, त्यामुळे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन होते असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुस्लिमांच्या विवाह, मालमत्ता आणि घटस्फोटासंबंधीच्या मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार तीनवेळा...
नोव्हेंबर 21, 2016
कोलकाता : भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तोंडी तलाकला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच या ज्वलंत मुद्यावर लक्ष ठेवण्यासाठी महिला आघाडी स्थापन करण्याचाही निर्णय घेतला असून, तीन दिवसांच्या अधिवेशनात याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. सरकार मुस्लिमांच्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा...
ऑक्टोबर 18, 2016
भारताने संविधान स्वीकारून 67 वर्षे झाली. संविधान स्वीकारण्यापूर्वीच्या काळात या विषयावर चर्चा करताना वादविवादांमुळे हा विषय न टाळता तो संधिधानाच्या चौथ्या भागातील कलम 44 मध्ये समाविष्ट करून... या विषयावर जनमत तयार करून त्याच्या अंमलबजावणी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा करण्यात आली. या विषयावर सर्व...