एकूण 53 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागील 75 दिवसांमध्ये शानदार कामगिरी केली असून "स्पष्ट निती आणि योग्य दिशा' या धोरणावर आमची वाटचाल सुरू आहे, शेतकऱ्यांपासून काश्‍मीरपर्यंत आम्ही सर्वांसाठी काम केले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. जम्मू-काश्‍...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे चाणक्‍य गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये अनेक धाडसी निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तोंडी तलाक आता काश्मीरमधील 370 कलम ही हटविण्याच्या निर्णयानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते तिसऱ्या निर्णयाकडे. तो निर्णय म्हणजे अध्योध्येतील राम...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर बुधवारी रात्री उशीरा स्वाक्षरी केल्याने हा कायदा आता देशात लागू झाला आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे 19 सप्टेंबर 2018 पासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे....
जुलै 31, 2019
नवी दिल्ली : विरोधी पक्षांमधील विस्कळितपणाचा लाभ उठवून सरकारने आज तोंडी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात यश मिळविले. 99 विरुद्ध 84 अशा मताधिक्‍याने हे विधेयक संमत झाले. अण्णा द्रमुक, संयुक्त जनता दल या सरकारबरोबर असलेल्या पक्षांनी सभात्याग करून सरकारला मदत केली. तर...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तीनदा तलाक सारख्या अनिष्ट प्रथेमुळे विलक्षण हाल सोसणाऱ्या मुस्लिम माता भगिनींसाठी दिवस ऐतिहासिक आहे कारण या प्रथेपासून त्यांची आता कायद्याने सुटका होणार आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला. सरकार साठी गेली पाच वर्षे अतिशय क्लिष्ट ठरलेल्या...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक राज्यसभेत आज (मंगळवार) सादर करण्यात आले. या विधेयकावर मतदानही घेण्यात आले. मात्र, या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित होते. राज्यसभेत तोंडी तलाकच्या विधेयकावर...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आज (मंगळवार) राज्यसभेत सादर करण्यात आले.  राज्यसभेत या विधेयकावर चार तास चर्चा होणार आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकावर...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली : पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तोंडी तलाक देऊन नाते संपवणे कधीही चांगले, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.  तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत जोरदार चर्चा सुरू...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली : इस्लाममध्ये लग्नात जन्मा-जन्माचे नाते नसून, सात जन्माचे बंधनही नसते, असे 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन'चे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.  तोंडी तलाक विधेयकावर सध्या संसदेत चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना ओवेसी यांनी हे वक्तव्य...
जून 21, 2019
नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले. तत्पूर्वी विधेयक मांडण्यावरून सभागृहात मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जावे, याबाबत बहुमत मिळाले आहे. देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे...
जून 21, 2019
नवी दिल्लीः मुस्लिम बांधवांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले, त्यावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे....
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
मे 01, 2019
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा...
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (ता. 5) आयोजित करण्यात आली...
डिसेंबर 27, 2018
नवी दिल्ली : देशातील मुस्लिम महिलांसाठी मांडलेले तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज (गुरुवार) लोकसभेमध्ये मंजूर झाले. या विधेयकावर आज लोकसभेमध्ये जोरदार चर्चा झाली. चर्चेअंती झालेल्या मतदानामध्ये सरकारच्या विधेयकाच्या बाजूने 245, तर विरोधात 11 मते पडली. मतदानाच्या वेळी कॉंग्रेस आणि...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई : 'शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून आहे. हा भित्रेपण लपविण्यासाठी मग शिवसेनेचे नेते फक्त वृत्तपत्रात अग्रलेख लिहित बसतात', अशा शब्दांत 'एमआयएम'चे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज (शनिवार) टीकास्त्र सोडले. 'अग्रलेख लिहिणे बंद करून शिवसेनेने मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधून बाहेर...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : पत्नींना झटपट तोंडी तलाक देण्याच्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या पुरुषांना जामीन मंजूर करण्याच्या तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिल्याची माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. तोंडी तलाक देणे हा यापुढेही गुन्हाच ठरणार असून,...
जुलै 22, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तोंडी तलाकविरोधी विधेयकामध्ये महिलांसाठी पोटगीची तरतूद केल्यास या विधेयकाला पाठिंबा देऊ, अशी अट कॉंग्रेसने आज घातली.  अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी सांगितले की, आम्ही कधीच तोंडी तलाकविरोधी विधेयकाच्या विरोधात नव्हतो...