एकूण 8 परिणाम
जुलै 14, 2018
आझमगड (उत्तर प्रदेश) : 'तोंडी तलाक'च्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का?', असा प्रश्‍नही पंतप्रधान मोदी यांनी विचारला.  उत्तर प्रदेशमधील आझमगड येथे पंतप्रधान मोदी यांची जाहीर...
जानेवारी 02, 2018
भाजप महिला मोर्चाच्या नेत्याचे प्रतिपादन कोलकता: मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या प्रथेविरोधात आवाज उठवून न्यायालयात दाद मागणाऱ्या याचिकाकर्त्या इशरत जहॉं यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. इशरत जहॉं यांना उदरनिर्वाहासाठी नोकरी देण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे पश्‍चिम...
जानेवारी 01, 2018
नवी दिल्ली - तिहेरी तलाकविरोधात न्यायालयानी लढाई लढणाऱ्या इशरत जहाँ हिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये तिचे स्वागत करण्यात आले. हावडा येथील भाजप कार्यालयात तिने भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर इशरत म्हणाली, की माझे समर्थन करणाऱ्यांचेच मी समर्थन करणार आहे. इशरत ही तिहेरी तलाक...
ऑगस्ट 23, 2017
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले होते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र याबाबत मौन...
ऑगस्ट 07, 2017
उत्तर प्रदेशातील गावाचा अभिनव निर्णय लखनौ: घरांमध्ये शौचालय बांधण्याच्या जिद्दीमुळे उत्तर प्रदेशमध्ये विविध कल्पनांचा जन्म होताना दिसत आहे. राज्यातील एका गावातील नागरिकांनी, शौचालय नसलेल्या घरामधील मुलाबरोबर आपल्या गावातील मुलीचा विवाह करून द्यायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील बागपत...
एप्रिल 30, 2017
हैदराबाद - "तिहेरी तलाक'च्या प्रथेस मुस्लिम धर्मामधील पुरातन कायदाव्यवस्था असलेल्या "शरिया'मध्ये कोणतेही स्थान नसल्याचे मत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज (रविवार) व्यक्त केले. तिहेरी तलाकच्या मुद्याचे राजकारण करण्यात येऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
ऑक्टोबर 24, 2016
महोबा - देशातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील राजकीय वातावरण तापवयास आता सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज (सोमवार) राज्यातील महोबा येथे जनसभा घेतली. उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासाच्या...