एकूण 6 परिणाम
जून 22, 2019
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनाची खिल्ली उडवताना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) ट्‌विट केलेल्या 'न्यू इंडिया' या उपहासात्मक फोटो ओळीमुळे ते सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या चौफेर हल्ल्यात सापडले आहेत. भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली - निवडणूक जवळ येताच गेली २६ वर्षे राममंदिर या मुद्द्यावर वातावरण तापविणाऱ्या भाजपला आता या विलंबाबद्दल घरचाच आहेर मिळू लागला आहे. भाजप संसदीय पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राजनारायण राजभर आणि रवींद्र कुशवाह या भाजपच्याच खासदारांनी ‘मंदिर कधी बनणार?’ असा जाहीर सवाल केला. पंतप्रधान...
जून 26, 2018
नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात सहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करणे, तोंडी तलाक विधेयक आणि ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यास सरकारचे प्राधान्य असेल.  केंद्रीय...
डिसेंबर 07, 2017
लखनौ : उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने तोंडी तलाकसंबंधीच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली आहे. मसुद्याला मान्यता देणारे उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल संध्याकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या...
डिसेंबर 01, 2017
प्रस्तावित कायद्यासाठी मसुदा तयार; राज्यांकडून प्रतिक्रिया मागविल्या नवी दिल्ली: तत्काळ तोंडी तलाक देणे बेकायदेशीर आणि अमान्य असून त्यामुळे पतीला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे तलाकबाबतच्या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने...
डिसेंबर 09, 2016
नवी दिल्ली - 'नोटाबंदीच्या निर्णयानंतर परिस्थिती निवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 दिवस मागितले, त्यातील 30 दिवस झाले आहेत. 20 दिवस थांबा, अच्छे दिन येतील,' असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला. नोटाबंदीवर संसदेतील चर्चेअंती मतदान झाले तर शिवसेना सामान्यांच्या...