एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या (एनडीए) दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस आज  (ता. ७ ) पूर्ण होत आहेत. दुसऱ्या कार्यकाळात मोदींबरोबर अरुण जेटली, सुषमा स्वराज यांसारखे दिग्गज नाहीत; पण...
जुलै 31, 2019
नवी दिल्ली : विरोधी पक्षांमधील विस्कळितपणाचा लाभ उठवून सरकारने आज तोंडी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात यश मिळविले. 99 विरुद्ध 84 अशा मताधिक्‍याने हे विधेयक संमत झाले. अण्णा द्रमुक, संयुक्त जनता दल या सरकारबरोबर असलेल्या पक्षांनी सभात्याग करून सरकारला मदत केली. तर...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आज (मंगळवार) राज्यसभेत सादर करण्यात आले.  राज्यसभेत या विधेयकावर चार तास चर्चा होणार आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकावर...
जुलै 29, 2019
नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी रमादेवी यांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादंग निर्माण झाल्यानंतर आज (सोमवार) अखेर माफी मागितली. लोकसभा अध्यक्षांनी दोनवेळा त्यांच्याकडून माफीनामा...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान यांच्या विधानानं वाद झाला. आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपच्या खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत खान यांनी...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्यूटी लावली जाते या वेळी बरेच मंत्री गैरहजर असतात. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत उपस्थित राहणे या जबाबदारीपासून मंत्री असोत की खासदार, ते पळू कसे शकतात,...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्युटी लावली जाते यावेळी बरेच मंत्री गैरहजर असतात याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत उपस्थित राहणे या जबाबदारीपासून मंत्री असोत की खासदार ते पळू कसे शकतात, असा...
जून 21, 2019
नवी दिल्लीः मुस्लिम बांधवांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले, त्यावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे....
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनात त्या बोलत होत्या. सुष्मिता देव या सिलचरच्या खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसने...
फेब्रुवारी 03, 2018
नवी दिल्ली : ''राजस्थानात सत्ताधारी पक्षाला तिहेरी तलाक देण्यात आला. 'अजमेर : तलाक, अल्वर : तलाक, मंगलगड : तलाक' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला घरचा आहेर दिला. ''आमच्या विरोधकांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी...
जानेवारी 27, 2018
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक रविवारी बोलवण्यात आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सताधारी भाजपला विविध मुद्यांवरून...
डिसेंबर 16, 2016
नोटाबंदीवरून संसदेच्या हिवाळी झालेल्या गदारोळात लोकसभेचा तब्बल 86 टक्के आणि राज्यसभेचा तब्बल 82 टक्के वेळ शब्दशः वाया गेला आहे. सोळाव्या लोकसभेतील आणि गेल्या पंधरा वर्षांतील संसदीय अधिवेशनांच्या इतिहासात आज (शुक्रवार) संपलेले अधिवेशन सगळ्यात जास्त 'बिनकामा'चे ठरले आहे.  संसद अधिवेशनाच्या प्रत्येक...
ऑक्टोबर 24, 2016
महोबा - देशातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील राजकीय वातावरण तापवयास आता सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज (सोमवार) राज्यातील महोबा येथे जनसभा घेतली. उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासाच्या...