एकूण 6 परिणाम
जानेवारी 29, 2018
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अजेंडा ठरवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत तिहेरी तलाक संबंधित विधेयक मंजूर करण्यास पाठींबा द्यावा अशी विनंती विरोधकांना यावेळी केली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या भाषणाने सुरूवात झाली.  I make a humble request to...
जानेवारी 29, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारचे एकमेव उद्दिष्ट हे समाजाचे सशक्तीकरण करणे हेच असून, विकास हा प्रत्येक नागरिकापर्यंत पोचला पाहिजे. 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. National news president Ramnath Kovind speech in budget...
डिसेंबर 31, 2017
नवी दिल्ली : तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर या विधेयकाला लोकसभेत मान्यता देण्यात आली. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले, ''गेल्या अनेक वर्षांपासून पीडा सहन केल्यानंतर मुस्लिम समाजातील महिलांना अखेर या अघोरी प्रथेपासून मुक्त होण्याचा मार्ग...
जुलै 13, 2017
कोलकता - नोबेल पुरस्कार विजते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटात "काऊ' यासह चार शब्दांवर आक्षेप घेत हे शब्द माहितीपटात उच्चारताना त्या वेळी आवाज बंद करावा, अशी अजब सूचना केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने केली आहे, अशी माहिती दिग्दर्शक सुमन घोष यांनी बुधवारी दिली. दरम्यान, हा माहितीपट...
एप्रिल 09, 2017
लखनौ - अयोध्याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर भाष्य करण्यास नकार देत ज्येष्ठ भाजप नेत्या आणि केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन खात्याच्या मंत्री उमा भारती यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आपण सर्वस्व द्यायला तयार आहोत, असे म्हटले आहे. राममंदिर हा आमच्या श्रद्धेचा विषय...
डिसेंबर 08, 2016
नवी दिल्ली- तोंडी किंवा लेखी तीनवेळा तलाक म्हणून घटस्फोट देणे घटनाबाह्य असून, त्यामुळे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन होते असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुस्लिमांच्या विवाह, मालमत्ता आणि घटस्फोटासंबंधीच्या मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार तीनवेळा...