एकूण 43 परिणाम
मे 04, 2019
नवी दिल्ली : राफेल करारावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने  सर्वोच्च न्यायालयात याबाबत तोंडी उत्तर दिले. यामध्ये सरकारने सांगितले, की सुरक्षासंबंधी गोपनीय दस्तावेज अशाप्रकारे सार्वजनिक केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो. ...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. याप्रकरणी 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने राहुल यांना देत नोटीस बजावली आहे. राहुल...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली - निवडणूक जवळ येताच गेली २६ वर्षे राममंदिर या मुद्द्यावर वातावरण तापविणाऱ्या भाजपला आता या विलंबाबद्दल घरचाच आहेर मिळू लागला आहे. भाजप संसदीय पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राजनारायण राजभर आणि रवींद्र कुशवाह या भाजपच्याच खासदारांनी ‘मंदिर कधी बनणार?’ असा जाहीर सवाल केला. पंतप्रधान...
सप्टेंबर 19, 2018
नवी दिल्ली : तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एकमताने मंजुरी दिली. तिहेरी तलाक संबंधीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करुन घेण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयाकडे मुस्लीम महिलांच्या अधिकाराचा...
जून 01, 2018
हैदराबाद : "तोंडी तलाक'बाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन आणि लोकसभेने त्यासंबंधीचे विधेयक मंजूर केल्यानंतरदेखील तेलंगण आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये अद्याप ही प्रथा कायम असल्याचे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रसाद...
फेब्रुवारी 03, 2018
तोंडी तलाक न देण्याची वराकडून घेणार ग्वाही लखनौ  मुस्लिम समाजात तोंडी तलाकचा होणारा गैरवापर थांबण्यासाठी निकाहनाम्यात नवीन तरतूद करण्याचा विचार "ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड' (एआयएमपीएलबी) हे मंडळ करीत आहे. यानुसार लग्नाच्या वेळेस "मी तोंडी...
जानेवारी 05, 2018
निवड समितीकडे पाठविण्यास विरोधक आग्रही नवी दिल्ली: तोंडी तलाकची परंपरा संपविण्यासाठी सरकारने आणलेल्या विधेयकाला राज्यसभेत आज जोरदार ठेच लागली. लोकसभेत याला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेससह भाजप आघाडीतील तेलुगू देसम व 18 पक्षांनी हे विधेयक राज्यसभा निवड (सिलेक्‍ट) समितीकडे पाठविण्याची मागणी...
जानेवारी 04, 2018
नवी दिल्ली : तीनदा तलाकची कालबाह्य प्रथा रद्द करण्यासाठी आणलेले विधेयक राज्यसभेत काल दुपारी प्रचंड गोंधळ व वादावादीत सादर करण्यात आले. हे विधेयक सिलेक्‍ट समितीकडे पाठविण्याची विरोधकांची मागणी सरकारने फेटाळली आहे. या विधेयकाचे भवितव्य काय, या प्रश्‍नावर एका वरिष्ठ भाजप नेत्याने सांगितले की विधेयक...
जानेवारी 01, 2018
नवी दिल्ली - तिहेरी तलाकविरोधात न्यायालयानी लढाई लढणाऱ्या इशरत जहाँ हिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये तिचे स्वागत करण्यात आले. हावडा येथील भाजप कार्यालयात तिने भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर इशरत म्हणाली, की माझे समर्थन करणाऱ्यांचेच मी समर्थन करणार आहे. इशरत ही तिहेरी तलाक...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : तोंडी तलाकच्या प्रथेला बंदी घालणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज (गुरुवार) केंद्र सरकारने लोकसभेत मांडले. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारतर्फे हे विधेयक मांडले. लोकसभेत अददुद्दीन ओवेसी यांच्यासह काही खासदारांनी या विधेयकाला विरोध केला...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : मुस्लिम समाजामध्ये प्रचलित असलेली 'ट्रिपल तलाक'ची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करणाऱ्या प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज (गुरुवारी) लोकसभेत मांडले जाणार आहे.  या कायद्यात तलाक देण्यात आलेल्या महिलेला व...
डिसेंबर 07, 2017
लखनौ : उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने तोंडी तलाकसंबंधीच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली आहे. मसुद्याला मान्यता देणारे उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल संध्याकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या...
डिसेंबर 01, 2017
प्रस्तावित कायद्यासाठी मसुदा तयार; राज्यांकडून प्रतिक्रिया मागविल्या नवी दिल्ली: तत्काळ तोंडी तलाक देणे बेकायदेशीर आणि अमान्य असून त्यामुळे पतीला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे तलाकबाबतच्या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने...
ऑगस्ट 25, 2017
मीरत: सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाक घटनाबाह्य ठरवल्यानंतर काही तासांतच एका गर्भवती महिलेला अशा प्रकारे तलाक दिल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. येथील मोहल्ला कमरा नवाबन येथील एका गर्भवती महिलेला तिच्या पतीने तोंडी तलाक दिला आहे....
ऑगस्ट 23, 2017
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले होते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र याबाबत मौन...
ऑगस्ट 23, 2017
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर "तोंडी तलाक'ची प्रथा रद्दबातल झाली असली तरीसुद्धा स्त्री पुरुष समानतेसमोर आणखी दोन प्रकारच्या तलाकचे आव्हान कायम असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालामुळे बरीच स्पष्टता आली असली...
ऑगस्ट 23, 2017
लखनौ: मुस्लिम समाजातील तोंडी तलाक घटनाबाह्य ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशच्या सरकारने स्वागत केले आहे. हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणासाठी "मैलाचा दगड' ठरणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तोंडी तलाक देऊन पत्नीला...
ऑगस्ट 23, 2017
समाजसुधारक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकाराच्या संघर्षास वाचा फुटली आहे. ‘मुस्लिम सत्यशोधक’च्या सुधारणावादी चळवळीस विरोध करण्यासाठी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ची स्थापना करण्यात आली होती. या बोर्डाने सातत्याने...
ऑगस्ट 23, 2017
सर्वोच्च न्यायालयालाने तोंडी तलाक हा घटनाबाह्य असल्याचा दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून, फतवे काढणाऱ्या मौलवी, हुरियत यांना चपराक बसणार आहे. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल. २२ इस्लामिक देशांत तोंडी तलाकवर बंदी आहे....
ऑगस्ट 23, 2017
जो कुरआन में नहीं है, उसे कानून कैसे कहा जा सकता है...सर्वोच्च न्यालयाचे न्यायाधीश कुरियन यांनी निकाल देताना हे मत व्यक्‍त केले. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाने कायम हाच विचार मांडलेला. शहाबानो प्रकरणानंतर देशातल्या सामाजिक परिस्थितीत आमूलाग्र बदल झालेला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने तलाकबाबत...