एकूण 4 परिणाम
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
जून 27, 2018
गोवा : पणजी महापालिकेेचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी  गेल्या दोन वर्षात अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार केल्याने त्यांना महापौरपद गमवावे लागले असा आरोप नगरसेवक उदय मडकईकर यांनी केला. त्यांच्याविरुद्धचे पुरावे आपण जमा करत असून लवकरच या भ्रष्टाचारप्रकरणाची तक्रार गोवा...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : लोकपाल कायदा व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पुन्हा भेट घेतली. मात्र या पाऊण तासाच्या चर्चेत ठोस निर्णय न झाल्याने अण्णांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरू राहिले. अण्णांबरोबरची चर्चा सकारात्मक...
फेब्रुवारी 06, 2018
नवी दिल्ली : भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा हे सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''सरकार 'वन मॅन शो' आणि पक्ष 'टू मॅन आर्मी' आहे. असे मलाच नाही तर सर्वांना वाटते.'' मध्यप्रदेशातील नरसिंहपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत...