एकूण 7 परिणाम
जून 21, 2019
नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले. तत्पूर्वी विधेयक मांडण्यावरून सभागृहात मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जावे, याबाबत बहुमत मिळाले आहे. देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे...
डिसेंबर 27, 2018
नवी दिल्ली : संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु झाली. तिहेरी तलाक विधेयक हे कोणत्याही धर्म किंवा समाजाविरोधात नाही, असे केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज (गुरुवार) लोकसभेत स्पष्ट केले. तसेच तिहेरी तलाक विधेयक...
जानेवारी 04, 2018
नवी दिल्ली : तीनदा तलाकची कालबाह्य प्रथा रद्द करण्यासाठी आणलेले विधेयक राज्यसभेत काल दुपारी प्रचंड गोंधळ व वादावादीत सादर करण्यात आले. हे विधेयक सिलेक्‍ट समितीकडे पाठविण्याची विरोधकांची मागणी सरकारने फेटाळली आहे. या विधेयकाचे भवितव्य काय, या प्रश्‍नावर एका वरिष्ठ भाजप नेत्याने सांगितले की विधेयक...
जानेवारी 02, 2018
नवी दिल्ली : मुस्लिम महिलांना तोंडी तलाकच्या प्रथेपासून मुक्ती देणारे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.   'मुस्लिम महिला (विवाहविषयक हक्कांचे संरक्षण)' असे...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : मुस्लिम महिलांना तोंडी तलाकच्या प्रथेपासून मुक्ती देणारे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित विधेयक आज (गुरुवार) लोकसभेत मंजूर झाला. लोकसभेत विरोधकांनी सुचविलेल्या दुरुस्त्या मतदानाद्वारे फेटाळण्यात आल्या. आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.  विशेष म्हणजे, लोकसभेमध्ये आजच...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : तोंडी तलाकच्या प्रथेला बंदी घालणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज (गुरुवार) केंद्र सरकारने लोकसभेत मांडले. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारतर्फे हे विधेयक मांडले. लोकसभेत अददुद्दीन ओवेसी यांच्यासह काही खासदारांनी या विधेयकाला विरोध केला...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : मुस्लिम समाजामध्ये प्रचलित असलेली 'ट्रिपल तलाक'ची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करणाऱ्या प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज (गुरुवारी) लोकसभेत मांडले जाणार आहे.  या कायद्यात तलाक देण्यात आलेल्या महिलेला व...