एकूण 166 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
लखनौ : तोंडी तलाकविरोधी कायदा मोदी सरकारने मंजूर केला. त्यानंतर तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरोधात कडक कारवाई केली जात आहे. अशा पीडित महिलांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून 6 हजार रुपये अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  उत्तर प्रदेशमध्ये...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या (एनडीए) दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस आज  (ता. ७ ) पूर्ण होत आहेत. दुसऱ्या कार्यकाळात मोदींबरोबर अरुण जेटली, सुषमा स्वराज यांसारखे दिग्गज नाहीत; पण...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस उद्या (07 सप्टेंबर) पूर्ण होत आहेत. दुसऱ्या कार्यकाळात मोदींबरोबर अरूण जेटली, सुषमा स्वराज यांसारखे दिग्गज नसणार आहेत. पण अमित शहांसारखे मोदींचे वास्तवातील 'सरदार' आता...
ऑगस्ट 24, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम370 चा एकंदर प्रवास हा एकीकरणाचा नव्हे, तर देशाला फुटीरतावादाकडे नेणारा ठरला, असे स्पष्ट मत माजी अर्थमंत्री यांनी मांडले आणि या अशक्यप्राय वाटणाऱ्या कायद्याचा गड सर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले तो ब्लॉग त्यांच्या...
ऑगस्ट 22, 2019
उत्तर प्रदेश ः अंधश्रद्धेमुळे अनेकांच्या सुखी संसाराला बाधा झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अनेकदा अंधश्रद्धेमुळे, तांत्रिकाच्या सल्ल्यामुळे अनेकांना आयुष्यभर त्याचा पश्‍चात्ताप करण्याची वेळदेखील आली आहे. अंधश्रद्घेमुळे एखाद्या अडचणीवर उपाय सापडणे सोडाच; पण अनेक अडचणी पुढे निर्माण होतात.  ...
ऑगस्ट 21, 2019
इंदूर : लहान मुलीच्या रडण्याच्या आवाजाने झोपमोड झाल्याने एका पतीने आपल्या पत्नीला तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडली. या प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ही घटना समोर आली.  उज्मा अन्सारी असे 21 वर्षीय पीडित...
ऑगस्ट 14, 2019
स्वातंत्र्यदिन : नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय जम्मू- काश्‍मीर व लडाख या राज्यांतील नागरिकांसाठी अंतिमतः विशेष फायदेशीर ठरेल व त्यांच्यासाठी विकास, समान संधी व प्रगतीची नवी दालने उघडतील, अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केली.  73 व्या स्वातंत्र्य...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागील 75 दिवसांमध्ये शानदार कामगिरी केली असून "स्पष्ट निती आणि योग्य दिशा' या धोरणावर आमची वाटचाल सुरू आहे, शेतकऱ्यांपासून काश्‍मीरपर्यंत आम्ही सर्वांसाठी काम केले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. जम्मू-काश्‍...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे चाणक्‍य गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली -  मोदी-2 सरकारचे बहुमत असलेल्या लोकसभेबरोबरच राज्यसभेतही या अधिवेशनात लक्षणीय कामकाज झाल्याबद्दल राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज समाधान व्यक्त केले. अधिवेशन सांगतेच्या संबोधनात नायडू यांनी, एकाच अधिवेशनात 32 विधेयके मंजूर होणे हा मागील 17 वर्षांतला तर जनहिताचे 520 मुद्दे चर्चिले...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये अनेक धाडसी निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तोंडी तलाक आता काश्मीरमधील 370 कलम ही हटविण्याच्या निर्णयानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते तिसऱ्या निर्णयाकडे. तो निर्णय म्हणजे अध्योध्येतील राम...
ऑगस्ट 01, 2019
कोलकाता : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. त्यानंतर हा कायदा देशभरात लागू झाला. मात्र, पश्चिम बंगालचे मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी यावर विरोध दर्शवला आहे. तोंडी तलाक विधेयक मंजूर झाल्याने मला दु:ख वाटत आहे. हा इस्लामवरील हल्ला आहे...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : गृहमंत्रीजी, तुम्ही (सरकार) तुमच्या मनाला वाटेल त्याला अतिरेकी-दहशतवादी ठरवू शकत नाही. या देशाच्या राष्ट्रपित्याचा खून करणारा नथूराम गोडसे हाही अतिरेकी आणि अतिरेकीच होता; तुमच्यात हिंमत असेल तर गोडसेला अतिरेकी संबोधा, अशा शब्दांत ज्येष्ठ काँग्रेस नेते व कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी मोदी...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर बुधवारी रात्री उशीरा स्वाक्षरी केल्याने हा कायदा आता देशात लागू झाला आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे 19 सप्टेंबर 2018 पासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे....
जुलै 31, 2019
नवी दिल्ली : विरोधी पक्षांमधील विस्कळितपणाचा लाभ उठवून सरकारने आज तोंडी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात यश मिळविले. 99 विरुद्ध 84 अशा मताधिक्‍याने हे विधेयक संमत झाले. अण्णा द्रमुक, संयुक्त जनता दल या सरकारबरोबर असलेल्या पक्षांनी सभात्याग करून सरकारला मदत केली. तर...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तीनदा तलाक सारख्या अनिष्ट प्रथेमुळे विलक्षण हाल सोसणाऱ्या मुस्लिम माता भगिनींसाठी दिवस ऐतिहासिक आहे कारण या प्रथेपासून त्यांची आता कायद्याने सुटका होणार आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला. सरकार साठी गेली पाच वर्षे अतिशय क्लिष्ट ठरलेल्या...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक राज्यसभेत आज (मंगळवार) सादर करण्यात आले. या विधेयकावर मतदानही घेण्यात आले. मात्र, या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित होते. राज्यसभेत तोंडी तलाकच्या विधेयकावर...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आज (मंगळवार) राज्यसभेत सादर करण्यात आले.  राज्यसभेत या विधेयकावर चार तास चर्चा होणार आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकावर...
जुलै 29, 2019
नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी रमादेवी यांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादंग निर्माण झाल्यानंतर आज (सोमवार) अखेर माफी मागितली. लोकसभा अध्यक्षांनी दोनवेळा त्यांच्याकडून माफीनामा...