एकूण 746 परिणाम
जून 16, 2019
आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता. मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.'' फोन वाजला म्हणून, दुधाचा गॅस पटकन्‌ बंद केला व फोन घेतला. किणकिणा, पूजेच्या घंटीसारखा मंजूळ आवाज ऐकूनच ओळखलं की मिसेस...
जून 15, 2019
मुंबई - "शिक्षणमंत्री होश मे आओ', "विनोद तावडे गो बॅक', "विनोद तावडे खुर्ची खाली करा' अशा घोषणा देत छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराचा परिसर आज दणाणून सोडला. एका करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्‌घाटनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे शुक्रवारी रवींद्र...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 14, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप, सत्ता आल्यावर न्याय वाटा आणि मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा, यावर कोणतीही चर्चा किंवा घोषणा झाली नसताना शिवसेना नेत्यांना मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे डोहाळे लागले आहेत. या संदर्भात खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ नेते...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...
जून 12, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत तोंडी तलाकविरोधी विधेयकास मान्यता देण्यात आली. तसेच जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटही सहा महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली...
जून 12, 2019
प्योंगयोंग (उत्तर कोरिया) : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचे आपल्या एका जनरलला पिराना माशांच्या तलावात फेकून मृत्यूदंड दिला आहे, असे वृत्त ब्रिटनमधील 'डेली स्टार'ने दिले आहे. पिराना हा जगातील सर्वात हिंस्र मासा समजला जातो. किम जोंग उन हुकुमशाह असून, अनेकांना मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे....
जून 12, 2019
मुंबई - यंदा राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना कात्री लावत केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचे ठरविले आहे. आता याच पार्श्‍वभूमीवर "सीबीएसई' व "आयसीएसई' या बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारावर...
जून 12, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमधील रोजगारक्षमतेला चालना मिळावी, यासाठी अभ्यासक्रमात आवश्‍यक ते बदल करण्यात आले असून, या अभ्यासक्रमासाठी "क्रेडिट सिस्टिम' आहे...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 10, 2019
नंदोरी (वर्धा) : दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. नवीन अभ्यासक्रम आणि कृतिपत्रिकांचे आव्हान व अंतर्गत तोंडी गुण बंद झाल्याने यंदा राज्याचा निकाल 77. 10 टक्‍के, तर नागपूर विभागाचा निकाल 67. 27 टक्‍के लागला. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही नागपूर विभागाच्या निकालाने निच्चांक गाठला. नागपूर...
जून 08, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे शनिवारी (ता.8) जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात सुद्धा बारावीप्रमाणे नागपूर विभागाची घरसगुंडी झाली आहे. विभागाचा निकाल सर्वात कमी 67.27 टक्‍के लागला असून 18.70 टक्‍क्‍यांची विक्रमी घट झाली आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल...
जून 02, 2019
शहरांतली-महानगरांतली खेळांची मैदानं कमी होत आहेत, असं म्हणण्याचा काळ कधीच मागं पडला. अशी मैदानं आता शहरांमध्ये जवळपास नाहीतच हे आजचं वास्तव. विकासाच्या नावाखाली या मैदानांवर मोठमोठ्या इमारती उठल्या. मुला-मुलींसाठीची मैदानी खेळांची हक्काची ठिकाणं हिरावली गेली. हीच व्यथा मांडणाऱ्या "कॉम्प्लेक्‍स' या...
जून 01, 2019
जोडी पडद्यावरची - अभिजित खांडकेकर आणि ईशा केसकर  छोट्या पडद्यावरील काही जोड्या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री ईशा केसकर. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधील गुरुनाथ-शनाया म्हणजेच अभिजित आणि ईशा ही जोडी...
मे 29, 2019
सातारा ः खासदार उदयनराजे भाेसले हे जनसेवक असले तरी ही ईज नॉट सपोझ टू ऍक्‍ट. हि ईज नॉट सपोझ टू. काल झाले ते सुद्धा चुकीचे झाले. मुख्य सचिवांच्या सहीने कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सुद्धा टंचाई आढावा बैठका घेण्याचे अधिकार विरोधी आमदार, खासदार यांना नव्हते. अडचणीच्या काळात त्यांनी मदत करण्याची...
मे 26, 2019
आमच्या घरी जुन्या धाटणीचा मोठा रेडिओ होता. बाबा त्यावर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. ती कधी स्पष्ट एकू येत नसे. पाऊस पडल्यासारखा, ढग गरजल्यासारखा आवाज रेडिओतून कायम यायचा. त्यातच भारताच्या खेळाडूनं चौकार-षटकार मारला तर बाबा लहान मुलासारखे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडायचे. आजोबा तर "याला काही चावलं का...
मे 26, 2019
गोंडा (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मोठे यश मिळविले. यामुळे मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वरच जात असल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या वलयाचा प्रभाव गोंडा येथील मुस्लिम कुटुंबावरही पडला असून, त्यांनी घरातील नवजात शिशूचे...
मे 24, 2019
"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. म्हणाली, "आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी "प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला  घर मिळाले. मोदी नसते तर मला...