एकूण 28 परिणाम
एप्रिल 12, 2019
कोल्हापूर - पदवी प्रमाणपत्रावर एकच सही असावी, असे तोंडी आदेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीच बैठकीत दिले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच पदवी प्रमाणपत्राची दुबार छपाई झाली. चौकशी समितीचा अहवालही शिंदे यांनी नियमांकडे बोट दाखवून जाहीर केलेला नाही. कुलगुरू शिंदे यांनी नियमबाह्य आणि...
फेब्रुवारी 09, 2019
उंडवडी : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या जिरायती भागाला जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोडण्यात यावे, अशा लेखी सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे खडकवासला कालव्याद्वारे येत्या दोन - तीन दिवसात जनाई शिरसाई योजनेतील...
जानेवारी 31, 2019
मुंबई - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बुधवारी (ता. 30) सर्व उपसंचालक कार्यालयांवर मूक मोर्चे काढले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागाच्या वाशी येथील कार्यालयासमोर...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 20, 2018
वेलतूर - टेकेपारवासींनी बुधवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. आतापर्यंत सुरू असलेल्या जलसत्याग्रह व अन्नत्याग आंदोलनाला पुढे नेत देहत्याग आंदोलनाची तयारी चालविली आहे. आंदोलनात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समिती व भारिप बहुजन महासंघानेही पाठिंबा दर्शविल्याने आंदोलनाला अधिकच बळकटी मिळाली आहे. ...
ऑक्टोबर 18, 2018
पुणे : प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा झालेले सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मारुती नवले यांना पुणे पोलिसांनी बुधवारी (ता. 17) सायंकाळी अटक केली. सायंकाळी त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयाने गेल्या आठवड्यात नवले व प्राप्तीकर...
सप्टेंबर 09, 2018
पुणे : रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकालगत असलेला मालधक्का बंद करण्याच्या भूमिकेविरुद्ध महात्मा गांधी जयंतीपासून सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय हमाल पंचायतीने घेतला आहे. पुणे स्टेशन परिसरात सुरू असलेली कामे या सत्याग्रहात बंद पाडली जातील, असा इशारा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला...
सप्टेंबर 02, 2018
पौडरस्ता : उद्यान म्हटले की, हिरव्यागार गवताचा गालिचा, झाडा-फुलांनी बहरलेली जागा, तेथे खेळत असलेली लहानगी, गुजगोष्टी करणारे ज्येष्ठ असे चित्र; परंतु कोथरूडच्या संगम चौकातील नाना-नानी उद्यानात मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत. मद्यपींनी तेथील सामानाची मोडतोड केली आहे. तेथील बाकडे, घसरगुंडी व...
ऑगस्ट 12, 2018
येवला : नागपूर उच्च न्यायालयाने शासन जबरदस्तीने नेमणुका लादनार नाही याची ग्वाही मागीतल्या नंतर नागपुर विभागीय शिक्षण उपसंचालकानी ३० ऑगस्ट पर्यंत पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही शिक्षक भरती करणार नाही अशी हमी दिली आहे. यामुळे या भरतीला स्थगिती मिळाली असल्याने राज्य शिक्षण संस्था महामंडळाने पुकारलेले...
जुलै 26, 2018
पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज मराठा, धनगर, कोळी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणा बाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या संदर्भातील लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांना मेल वरुन पाठवले असून लवकरच मुंबईत जाऊन या...
जुलै 14, 2018
सटाणा  : शहरातील प्रभाग क्रमांक २ च्या नववसाहतींमधील रस्त्यांवर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वसाहतीला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम व स्थानिक...
जून 29, 2018
जयसिंगपूर - गुजरात सरकारने ‘अमूल’ला ३०० कोटींचे अनुदान देऊन दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये, तर दूध पावडरला किलोमागे ५० रुपये जादा मिळून उत्पादकांचे हित साधले जाईल. याच धर्तीवर राज्य सरकारने ४५० कोटींचे पॅकेज द्यावे, पॅकेज मिळाल्यास...
जून 27, 2018
गोवा : पणजी महापालिकेेचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी  गेल्या दोन वर्षात अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार केल्याने त्यांना महापौरपद गमवावे लागले असा आरोप नगरसेवक उदय मडकईकर यांनी केला. त्यांच्याविरुद्धचे पुरावे आपण जमा करत असून लवकरच या भ्रष्टाचारप्रकरणाची तक्रार गोवा...
जून 21, 2018
मालेगाव : मागील अनेक महिण्यांपासून मालेगाव येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार लेखी, तोंडी सुचना देऊन सुद्धा पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतने सोडविला नाही. म्हणुन गुरुवारी (ता.२१) रोजी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी...
जून 13, 2018
मोहोळ (सोलापूर) -  मोहोळ शहरासाठी रमाई आवास घरकुल योजनेतर्गत कागदोपत्री  पुर्ण असलेल्या मंजुर घरकुलाची कामे एक महिन्याच्या आत सुरू होतील. असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहीती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षका निर्मला बावीकर यांनी दिली.  याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ...
मे 04, 2018
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे कामगार दिन 1 मेपासून कर्मचारी उपोषणाला बसले होते. उपोषणात सहभागी झालेल्यांपैकी तीन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राजक्‍ता वनीस, तृप्ती जाधव, व ज्योती पेखळे असे या तिघा...
एप्रिल 25, 2018
आर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रात झालेल्या पोलिस पाटील भरतीत मोठा गदारोळ झाल्याने यावर आर्वी विधानसभा क्षेत्रात संभाजी ब्रिगेडने आवाज उठवत बुधवारी (ता. २५) शासनास निवेदन सादर केले. ग्राम पोलिस भरतीचा काल निकाल लागल्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड घोळ असल्याचे लक्षात आले. लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण...
एप्रिल 23, 2018
वणी (नाशिक) : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मह्त्वकांक्षी असलेला मांजरपाडा वळन योजनेत  प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेले स्थानिक ग्रामस्थांनी वेगवेगळ्या मागण्यांसह स्वतंत्र धरणासाठी १६ एप्रिल रोजी केलेल्या आंदोलना  नंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला आहे. दरम्यान जो पर्यंत स्थानिकांसाठी स्वतंत्र धरणाचे...
एप्रिल 01, 2018
मुंबई : दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल भागातून शनिवारी हिजाबधारी महिलांचे जत्थेच्या जत्थे आजाद मैदानाकड़े निघाले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच हे जत्थे निघालेले पाहण्यात येत होते. काळे बुरखे (हिजाब) परिधान केलेल्या महिलांच्या तोंडी एकच विषय चर्चिला जात होता, तो म्हणजे "तीन तलाक...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : लोकपाल कायदा व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पुन्हा भेट घेतली. मात्र या पाऊण तासाच्या चर्चेत ठोस निर्णय न झाल्याने अण्णांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरू राहिले. अण्णांबरोबरची चर्चा सकारात्मक...