एकूण 34 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
एप्रिल 28, 2019
चिपळूण - काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदमांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली. आघाडीच्या उमेदवाराचे आलेले प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवले नाही. कदम व त्यांच्या समर्थकांनी दुसऱ्या पक्षाचे काम केले. कदमांनी पक्षविरोधी कारवाईची परंपरा कायम जपली. यामुळे कदम यांची...
एप्रिल 10, 2019
कुणी पंचवीस हजार सायकलींचा हिशेब मांडतेय. कुणी चौदाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा दावा करतेय. चार पिढ्यांच्या नात्यांना कुठे उजाळा मिळतोय. कुठे माहेर-सासरच्या नात्यांमध्ये दिलासा शोधला जातोय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दौंड आणि बारामती तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभर भटकंती करताना, गावा-...
मार्च 06, 2019
पुणे - ""कामगारांच्या प्रश्‍नांबाबत सरकारला काही देणे-घेणे नसेल, तर अशा सरकारशीही आपले काही देणे-घेणे नाही. हे आता घरोघर जाऊन सांगण्याची वेळ आली आहे,'' असा सल्ला देतानाच ""संघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये सरकारबद्दल नैराश्‍याची भावना आहे. त्यांच्या तोंडी परिवर्तनाची भाषा आहे. त्यामुळे...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई - सिंचन प्रकल्पावरून आघाडी सरकारची कोंडी करून प्रत्यक्ष सिंचन वाढल्याचा दावा करणाऱ्या युती सरकारमधेही पंतप्रधान कृषी सिंचन योजना रेंगाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत केंद्र सरकारने राज्यातील २६ प्रकल्पांना मान्यता दिली होती. हे प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण...
जानेवारी 02, 2019
सातारा - एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंसारख्या उमेदवाराची आवश्‍यकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांना तिकीट नाकारले जाण्याची वाट भाजपचे नेत पाहत आहेत, तर दुसरीकडे सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंना पर्याय मिळविण्यात राष्ट्रवादीला अद्याप यश आलेले नाही....
डिसेंबर 10, 2018
धुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या बंगल्यावर...
सप्टेंबर 27, 2018
ळगाव ः शहराच्या विकासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 25 कोटींच्या कामाचे नियोजन हे खानदेश विकास आघाडी सत्तेत असताना झाले. याबाबत 24 ऑगस्टला वर्कऑडर मक्तेदाराला दिली. आमदार  सुरेश भोळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तोंडी सूचना देऊन ही कामे थांबवून कामांचा प्रारंभ त्यांची सत्ता स्थापन...
ऑगस्ट 24, 2018
आळंदी : नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे पती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पालिकेच्या कारभारातील वाढत्या हस्तक्षेपाबाबत अनेकदा तक्रारी करूनही पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. मात्र, काल गुरूवारी (ता.23) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश...
जुलै 26, 2018
पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज मराठा, धनगर, कोळी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणा बाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या संदर्भातील लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांना मेल वरुन पाठवले असून लवकरच मुंबईत जाऊन या...
जून 13, 2018
सातारा : प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने विकासकामे करीत असल्याचा डंका पिटविणारी सातारा विकास आघाडी (साविआ) विरोधकांनी सूचविलेली कामे हाणून पाडत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढली जात असून, साविआ शहराची स्वच्छता नव्हे, तर पालिकेची तिजोरी साफ करण्याचे काम करीत असल्याचा आरोप नगर विकास...
जून 07, 2018
गुहागर - आमदार भास्कर जाधव यांनी कामगारमंत्री असताना गुहागरमध्ये सुरू केलेले कामगार कल्याण केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. या केंद्राचे देऊळकर यांची बदलीची मागणी आहे. तसेच हे कार्यालय महाडला हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत.  गुहागर तालुक्‍यातील १०१७ घरेलू कामगारांना प्रत्येकी १० हजारांप्रमाणे १...
मे 29, 2018
नाशिक :  सिडकोतील वाढीव बांधकामांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या महापालिका प्रशासनाला आता कारवाईला स्थगिती देण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून महापालिका प्रशासनाकडे उद्यापर्यंत लेखी आदेश पोहोचतील अशी माहिती आमदार सिमा हिरे यांनी दिली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...
मे 16, 2018
पाली - सिद्धेश्वर बू. ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धेश्वर, खांडसई, पुई,  वावळोली गाव व आश्रमशाळा, तसेच कळंब आदिवासीवाडीवरील विजेचे खांब धोकादायक झाले आहेत. जीर्ण, वाकलेले व मोडकळीस आलेले हे खांब केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे मोठी जिवितहानी होण्याचा धोका आहे. यासंदर्भात अर्ज-विनंत्या करुनही विज...
मे 08, 2018
नागपूर - मुंबईतील आमदारांचे निवासस्थान ‘मनोरा’ पाडण्यात येणार असल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पाठोपाठ हिवाळी अधिवेशनसुद्धा नागपूरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी भाजपला वैदर्भीयांना खूष करण्याची संधी मिळणार आहे.  संयुक्त महाराष्ट्रात समावेश झाला तेव्हा वैदर्भीयांवर...
एप्रिल 28, 2018
सातारा - विशेष उपचारांकरिता तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील एक हजार ८१५ रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला. गेल्या दोन वर्षांत पुण्याला पाठवाव्या (रेफर) लागलेल्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनत...
एप्रिल 23, 2018
वणी (नाशिक) : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मह्त्वकांक्षी असलेला मांजरपाडा वळन योजनेत  प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेले स्थानिक ग्रामस्थांनी वेगवेगळ्या मागण्यांसह स्वतंत्र धरणासाठी १६ एप्रिल रोजी केलेल्या आंदोलना  नंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला आहे. दरम्यान जो पर्यंत स्थानिकांसाठी स्वतंत्र धरणाचे...
एप्रिल 14, 2018
सोलापूर - पांढऱ्या आणि निळ्या रंगांचा पोशाख करून आलेले हजारो अनुयायी, निळे झेंडे अन्‌ मंडपही निळाच, प्रत्येकाच्या तोंडी जय भीमचा नारा, विचारांचे धन देणाऱ्या पुस्तकांचे स्टॉल, आनंद व्यक्त करण्यासाठी लाडू वाटप, वही, पेन अन्‌ पुस्तकांचे संकलन, सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त, महिला,...
मार्च 26, 2018
दौंड- 2019च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप, शिवसेना व रिपाईं यांची युती झाल्यास राज्यातील ४८ पैकी ४४ जागा मिळतील. युती मध्ये शिवसेना न राहिल्यास भाजप-रिपाईं युतीला २६ ते २८ जागा मिळतील व त्यामध्ये दोन जागा रिपाईंच्या असतील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...
फेब्रुवारी 12, 2018
रत्नागिरी - मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी होणाऱ्या भूसंपादनाचे काम स्थानिक व्यापारी संघटनांच्या विरोधामुळे थांबले होते. शासन स्तरावरून तसे तोंडी आदेश आले होते. तोंडी आदेशावरून थांबलेली ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे तोंडी आदेश महसूल विभागाला...