एकूण 35 परिणाम
जानेवारी 31, 2019
मुंबई - सार्वजनिक उत्सवांदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) निधी उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.  सार्वजनिक सणांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने गेल्या वर्षी...
जानेवारी 29, 2019
औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने अखेर माघारीसाठी महापालिकेला लेखी पत्र दिले आहे. 135 कोटी रुपये व 79 कोटी रुपयांची बॅंक गॅरंटीची रक्कम परत मिळावी, आम्ही सर्वोच्च न्यायालय व लवादमध्ये असलेले दावे परत घेऊ, असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे सोमवारी...
जानेवारी 27, 2019
औरंगाबाद - शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी पाचशे कोटींचा निधी का आणि कसा जाहीर केला? अशा प्रकारे अन्य कामांसाठी संस्थानचा निधी वापरण्याची तरतूद आहे का, अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी शासनाला केली. याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात...
जानेवारी 15, 2019
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की बेस्टच्या संपाबाबत आज रात्रीपर्यंत निर्णय घ्या आणि या निर्णयाची उद्या सकाळी न्यायालयाला माहिती द्या, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिले आहे....
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 10, 2019
मुंबई - सहकार न्यायालयातील पाच ते 10 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या कारणांचा शोध घेऊन ते निकाली काढण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी; तसेच खटले लवकर निकाली निघण्यासाठी वकिलांनीही तोंडी युक्तिवाद करताना ते वेळेत संपवण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन उच्च न्यायालयाचे मुख्य...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - पत्नीला तिहेरी तलाक देणारे इंतेखाब आलम मुन्शी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा वसईतील रहिवासी असलेले इंतेखाब आलम मुन्शी यांनी उच्च न्यायालयात...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद : प्ररप्रांतियांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्यावरुन राज्यभरातील ठिकठिकाणी आंदोलने, बसवर दगडफेक करण्यात आली होती. प्रकरणात बदनापूर (जि. जालना) पोलिस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. एल. वडणे...
ऑक्टोबर 22, 2018
खरोखर, काही योगायोग विलक्षणच असतात. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तर तोंडावरच आहेत. त्यानंतर लगेचच पुढच्या चार-साडेचार महिन्यांनी लोकसभा निवडणुकांचा महोत्सव सुरू होईल. या निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी, रणनीती, डावपेच आखण्याचे काम सर्व राजकीय पक्षांमध्ये सुरू झाले आहे. सत्तापक्षही...
ऑक्टोबर 18, 2018
पुणे : प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा झालेले सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मारुती नवले यांना पुणे पोलिसांनी बुधवारी (ता. 17) सायंकाळी अटक केली. सायंकाळी त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयाने गेल्या आठवड्यात नवले व प्राप्तीकर...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई - मुस्लिम महिलांना दिलासा देणाऱ्या तोंडी तलाकच्या अध्यादेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. रायझिंग व्हॉइस फाउंडेशन ही सामाजिक संस्था, तसेच सामाजिक कार्यकर्ता...
ऑगस्ट 12, 2018
येवला : नागपूर उच्च न्यायालयाने शासन जबरदस्तीने नेमणुका लादनार नाही याची ग्वाही मागीतल्या नंतर नागपुर विभागीय शिक्षण उपसंचालकानी ३० ऑगस्ट पर्यंत पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही शिक्षक भरती करणार नाही अशी हमी दिली आहे. यामुळे या भरतीला स्थगिती मिळाली असल्याने राज्य शिक्षण संस्था महामंडळाने पुकारलेले...
मे 17, 2018
मुंबई - कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे संरक्षण मुस्लिम महिलांनाही आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच मुस्लिम कायद्यानुसार पतीने दिलेल्या तलाकची मेहेरही न्यायालयाने अमान्य केली आहे. मुस्लिमधर्मीय असल्यामुळे पत्नीला दिलेला तलाक आणि मेहेरची रक्कम कायदेशीर...
एप्रिल 27, 2018
कोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन आरक्षित’ जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला दिलेला स्थगिती आदेश दहा दिवसांत मागे घेण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढविली. त्यामुळे येथील अतिक्रमण...
फेब्रुवारी 12, 2018
रत्नागिरी - मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी होणाऱ्या भूसंपादनाचे काम स्थानिक व्यापारी संघटनांच्या विरोधामुळे थांबले होते. शासन स्तरावरून तसे तोंडी आदेश आले होते. तोंडी आदेशावरून थांबलेली ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे तोंडी आदेश महसूल विभागाला...
जानेवारी 09, 2018
मुंबई : मुस्लिम धर्मीय सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी केंद्र सरकारने लोकसभेत पारीत केलेल्या तीन तलाक विरोधी विधेयकास कडाडून विरोध केलेला आहे. या संदर्भात त्यांनी ताडदेव येथील मुंबई सर्वोदय मंडळ येथे उपस्थित विविध संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, काही मुस्लिम...
नोव्हेंबर 10, 2017
मुंबई - न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कुलाबा-सीप्झ मेट्रो रेल्वे 3 चे काम रात्री सुरू ठेवल्यास मेट्रोच्या कामालाच मनाई करू, असा सज्जड इशारा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाला दिला.  रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत मेट्रोचे काम करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे....
ऑगस्ट 27, 2017
मुस्लिम समुदायात प्रचलित असलेली ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. ‘या प्रथेला कुराणाचाही आधार नसल्यानं ती अस्वीकारार्ह आहे,’ असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निकालाचे काय परिणाम होतील? तो सामाजिक, राजकीय...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई - श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.  पुण्यात पहिला गणपती कोणी बसवला याबाबत ट्रस्टच्या वतीने याचिका दाखल आहे. बुधवारी त्यावर न्या. अनुप मोहता आणि भारती डांगे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारने जुलै...
ऑगस्ट 23, 2017
निकालावर तुमची प्रतिक्रिया सर्वप्रथम काय होती?   माझ्यासाठी आणि सर्व मुस्लिम महिलांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. सुधारणांच्या वाटेवरील हा मैलाचा दगड ठरणार आहे.  अशा संवदेनशील मुद्यावर याचिका दाखल करण्याचे धैर्य कसे दाखविले?   ही २०१५ मधील घटना आहे. मी उत्तराखंडमधील काशीपूर येथे राहत होते. माझ्या पतीने...