एकूण 30 परिणाम
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
एप्रिल 01, 2019
ज्याला भावना आहेत, त्या प्रत्येक मनाला चटका लावणाऱ्या घटना अलीकडे बऱ्यापैकी वाढल्या आहेत. गेल्या दोन-चार दिवसांत तर जळगाव जिल्ह्यातून मन सुन्न करणाऱ्या घटनाच समोर आल्या. दुर्दैवानं मन सुन्न होतं. थोडावेळ अशा घटनांबद्दल ते हळहळतं. दोघा-चौघांमधील चर्चेत त्याबद्दल भावनाही व्यक्त करतं. पण त्यानंतर...
फेब्रुवारी 06, 2019
‘शेतकरी सुखी तर देश सुखी’, असे म्हणतात. भारतभूमीचा खरोखरीने आदर करत तिला पुन्हा एकदा सुपीक आणि विषमुक्त बनवण्यातूनच हे साध्य होईल; अशातूनच ‘सबका साथ, सबका विकास’च्या दिशेने पावले उचलली जातील. खराखुरा विकास हा निसर्गाच्या कलाने व लोकांच्या साथीनेच साध्य होईल.  यवतमाळ जिल्हा दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध...
नोव्हेंबर 25, 2018
प्रत्येक मैफल काही ना काही नक्की देत असते, शिकवत असते. त्यातूनच आपले गुण-दोष कळत जातात आणि सुधारणेला वाव मिळतो. संगतकार म्हणून वेगवेगळ्या शैलींच्या गायकांबरोबर वाजवताना वेगवेगळ्या विचारांची ओळख होत असते. काही अनुभव खोलवर रुजतात आणि मग ते वादनातही डोकावतात. "दैवायत्तम्‌ कुले जन्म मदायत्तम्‌ तु...
जुलै 25, 2018
प्रश्‍न - आजच्या कर्कश्‍श वाटणाऱ्या आणि शब्दांना दुय्यमत्व देणाऱ्या अनेक संगीतरचना ऐकताना बाबूजींचं वेगळेपण कसं वाटतं?  श्रीधर फडके - बाबूजींचं संगीत मधूर होतं. चाली गोड असत, पण त्या म्हणायला तेवढ्याच अवघड. "बाई मी विकत घेतला श्‍याम,' या गीतात श्‍यामराव कांबळे यांचे हार्मोनियमवरचे सूर येतात आणि...
मे 18, 2018
पुणे - लहान मुलांना सहजच त्यांच्या आवडत्या ऋतूबद्दल विचारलं तर ते चटकन उत्तर देतील, उन्हाळा. त्यामागील मुख्य कारण म्हणजे अभ्यासाची, परीक्षेची कटकट संपवून करता येणारी मनसोक्त धम्माल, मस्ती आणि धिंगाणा. दिवसभर फुल्ल टू कल्ला केल्यानंतर रात्री थंडगार आइस्क्रीम खाण्याची मजा काही औरच आहे. अशाच सर्व लहान...
एप्रिल 29, 2018
हॉलिवूडवाल्यांना जे धडपणे टिपता आलं नाही, ते रशियन चित्रकर्त्यांनी तोडीस तोड युद्धपट बनवून जतन करून ठेवलं आहे. त्यातले बरेचसे चित्रपट साम्यवादी प्रचारामुळं पाश्‍चिमात्यांनी स्वीकारले नाहीत. काही हॉलिवूडपटांमध्ये स्तालिनग्राडचं युद्ध प्रभावीरीत्या चितारलं गेलं. त्यापैकी एक म्हणजे "एनिमी ऍट द गेट्‌स...
एप्रिल 20, 2018
'ओ पुष्पा आय हेट टीयर्स' हा 'अमर प्रेम' चित्रपटातील राजेश खन्नाच्या तोंडी असलेला संवाद अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. काहींना तर त्याची एवढी भुरळ आहे की, त्यांनी हेच नाव चित्रपटाच्या शीर्षकाला दिले. Films @ 50 च्या बॅनरखाली एक नवीन चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे 'ओ पुष्पा आय हेट टीयर्स'....
ऑक्टोबर 25, 2017
‘‘ऐका हो ऐका! फर्मान जारी करणेत येत आहे की- जो कोणी सामान्य नागरिक सुजन वा कुजन, सुष्ट वा दुष्ट सच्छील वा मच्छील,  योगी वा भ्रष्ट दर्यादिल वा गटारदिल सुबाहु वा कुबाहु लकी वा अनलकी पर्मनंट वा काळजीवाहू कोणीही कोणीही कोणीही- राजा किंवा राजसेवकांकडे वक्र दृष्टीने पाहील, त्याची चार धडे चौमार्गी टाकून,...
ऑक्टोबर 01, 2017
मुंबई : सध्या सगळीकडे जोरदार चर्चेत असलेला, ६ ओक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या हलाल सिनेमाबद्दल एक वेगळीच बातमी कानावर आली आहे.. पुण्याची प्रितम कागणे हिने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात पुण्यात नाटकातून केली. अजब लग्नाची गजब गोष्ट हे तिचं गाजलेलं नाटक. नवरा माझा भवरा, निलेश साबळेसोबतचा तिचा सिनेमा....
सप्टेंबर 17, 2017
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी चौक म्हणजे कोल्हापूरकरांचं धगधगतं प्रेरणास्थान. याच प्रेरणास्थानाच्या साक्षीने आजही अनेक सामाजिक बदलांची नांदी होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूनच विविध प्रश्‍नांवर आंदोलनाला धार येते. मात्र, हा पुतळा कसा उभारला आणि तेथील पूर्वीचा विल्सनचा पुतळा कसा हटविला गेला...
ऑगस्ट 13, 2017
गाण्याचे बोल, गाणं सुरू व्हायच्या आधीचं संगीत, दोन कडव्यांमधलं संगीत हे ऐकत असतानाच संगीतकारांनी गाण्यात जी हेतुतः राखलेली शांतता असते, तीही श्रवणीय असते. मात्र, इतर घटकांच्या नादात आपण ही शांतता ऐकायचं विसरून जातो. काही गाण्यांमधल्या याच श्रवणीय शांततेविषयी... शाळा-कॉलेजात असताना रेडिओवर गाणी...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : सामाजिक जीवनातील स्थित्यंतराचे वेध आजवर अनेक चित्रपटामधून घेण्यात आले आहेत. हलाल या आगामी मराठी चित्रपटातून मुस्लिम स्त्रियांच्या व्यथेचा वेध घेण्यात आला आहे. ‘अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रदर्शनाआधीच कान्स फिल्म फेस्टिव्हल,...
जुलै 30, 2017
पिलखोड(ता. चाळीसगाव, जि. जळगाव) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या गावी मांदुर्णे (ता. चाळीसगाव)येथे चित्रीत झालेला 'हलाल' चित्रपट येत्या 29 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती 'हलाल'चे दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. या बातमीमुळे...
जुलै 20, 2017
पुणे: समीर जोशी दिग्दर्शित बसस्टॉप हा सिनेमा येतोय. सिनेमात खूप व्यक्तिरेखा आहेत. उत्तम कलाकार आहेत. पण इतके कलाका सिनेमात असल्यानंतर यांचं नेमकं काय करायचं तेच न उमगल्याने सावळा गोंधळ झाला आहे. या सिनेमाला ई सकाळने दिले आहेत 2 चिअर्स. < > समीर जोशी यांनी यापूर्वी मंगलाष्टक वन्स मोअर,...
जून 17, 2017
"एलिझाबेथ एकादशी' चित्रपटातील गण्याच्या भूमिकेतून अभिनयाची चुणूक दाखवणारा बालकलाकार पुष्कर लोणारकरचा नुकताच "चि. व. चि.सौ.कां' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात त्याने साकारलेल्या "टिल्ल्या' या भूमिकेचे सगळीकडे खूप कौतुक झाले. आता येत्या शुक्रवारी त्याचा टी टी एम एम' (तुझं तू माझं मी) हा चित्रपट...
मे 07, 2017
तिच्या किंचित पाणावलेल्या डोळ्यांत एक वेगळाच निर्धार आणि आई-वडिलांविषयीचा प्रचंड आदर मला दिसत होता. माझ्या विमानाची घोषणा झाली.‘‘देवयानी, बेस्ट लक,’’ असं म्हणत मी उठलो. त्यावर ‘‘मी नशीब मानत नाही. जर संधी माझा दरवाजा ठोठावणार नसेल, तर मी स्वतः जाऊन माझ्यासाठी दरवाजा उभा करीन,’’ ती मला म्हणाली. तु ...
मे 05, 2017
मुन्ना, बिल्ला, डार्लिंग, मिस्टर परफेक्‍ट, यंग रिबेल स्टार, मिर्ची सिनेमातला जय आणि आता बाहुबली अशा विविध नावांनी ओळखला जाणारा लाडका प्रभास. काही वर्षांपूर्वी फक्त तेलुगू अभिनेता म्हणून चर्चेत होता; पण त्याच्या बाहुबली सिनेमाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. तो आता जागतिक स्तरावरचा अभिनेता म्हणून...
एप्रिल 28, 2017
सत्तरचे दशक सुरू होण्याच्या आधीच रुपेरी पडद्यावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या विनोद खन्नाने दीर्घकाळ आपला प्रभाव राखला. हे सोपे नव्हते याचे कारण एकापेक्षा एक सरस नायकांची मांदियाळीच चित्रपट क्षितिजावर तळपत होती. "मेरे अपने' या चित्रपटातील एक प्रसंग...कथेचा शाम हा बेरोजगार नायक "आपकी दुआसें सब ठीक...
एप्रिल 21, 2017
सूट्यांचे दिवस सुरु झाल्याने बच्चेकंपनीसाठी खास येतोय 'हनुमान द दमदार'. परंतु, नेहमीच्या धाटणीचा हा हनुमान नाही. आजच्या काळाशी साजेसे असे संवाद त्याच्या तोंडी आहेत. त्यामुळे लहान मुलांना हा नवीन हनुमान नक्कीच आवडेल.  ऍनिमेड असलेल्या या चित्रपटात अनेक कलाकाकांनी विविध पात्रांना बोलके...