एकूण 29 परिणाम
मे 05, 2019
'धग'ची पटकथा ही आत्तापर्यंतच्या माझ्या लेखनातली माझ्या जास्त जवळची. एक तर या लेखनात कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, अगदी दिग्दर्शकाचाही. त्यामुळे माझ्या विचारप्रक्रियेत कसलीही बाधा आली नाही. या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट हाच शेवटचा ड्राफ्ट होता. सगळं स्क्रिप्ट एकहाती लिहून झालं; पण शेवटाकडं येणाऱ्या एका...
एप्रिल 27, 2019
चौकटीतली ‘ती’  पती-पत्नी एकाच क्षेत्रात कार्यरत असतील आणि पत्नी स्वतःच्या कर्तृत्वावर पतीच्या पुढे निघून गेल्यास त्याला ते सहन होईल? की अहंकाराच्या खडकावर आदळून त्यांच्या संसारनौकेचा चक्काचूर होईल? सुबीर आणि उमा यांच्या नव्या संसाराकडे पाहून काहींना असा प्रश्‍न पडणं साहजिक होतं. कारण तो असतो...
डिसेंबर 06, 2018
सातारा : फाइट या चित्रपटातील नायकाच्या तोंडी ''साताऱ्यात फक्त माझेच चालते'' हा डायलॉग आहे. हा डायलॉग उदयनराजे समर्थकांना रूचला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज अभिनेता जीत मोरे यांची गाडी फोडली.  फाइट या चित्रपटाची माहिती देण्यासाठी साताऱ्यातील राधिक पॅलेस हॉटलेमध्ये पत्रकार...
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून...
सप्टेंबर 27, 2018
कुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून वयात आल्यासारखं वागण्यात... इथूनच सुरू होतात गंमती-जमती... आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी शब्द येतात ‘लव्ह यू जिंदगी’...! याच प्रत्येकाची कथा एस. पी. प्रॉडक्शन्स निर्मित आगामी मराठी सिनेमा 'लव्ह यू जिंदगी' मधून पाहायला मिळणार...
ऑगस्ट 05, 2018
लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर... तीनेक वर्षांपूर्वी मी झपाट्यानं त्या दोघांवरच जे जे मिळेल ते वाचलं, अभ्यासलं होतं. मला त्या दोघांच्या राजकारणाइतकाच त्या दोघांच्या मैत्रीचा पट भव्य वाटला, खुणावत गेला. त्यांचं डेक्कन कॉलेजमध्ये भेटणं, रात्री बेरात्री टेकडीवर भटकायला जाणं, देशासाठी काय करता येईल...
जुलै 25, 2018
प्रश्‍न - आजच्या कर्कश्‍श वाटणाऱ्या आणि शब्दांना दुय्यमत्व देणाऱ्या अनेक संगीतरचना ऐकताना बाबूजींचं वेगळेपण कसं वाटतं?  श्रीधर फडके - बाबूजींचं संगीत मधूर होतं. चाली गोड असत, पण त्या म्हणायला तेवढ्याच अवघड. "बाई मी विकत घेतला श्‍याम,' या गीतात श्‍यामराव कांबळे यांचे हार्मोनियमवरचे सूर येतात आणि...
जुलै 14, 2018
जळगाव : यार हमारा था वो.. उडती पतंग सा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो.. "थ्री इडियट्‌स' या गाजलेल्या चित्रपटातील हे गीत आजही गुणगुणताना तेवढेच मधूर वाटते. चित्रपटातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असलेले दोघे मित्र त्यांच्या असामान्य व्यक्तित्व असलेल्या मित्राच्या शोधात निघता तेव्हा हे गाणं "बॅकग्राउंड'ला...
मे 18, 2018
पुणे - लहान मुलांना सहजच त्यांच्या आवडत्या ऋतूबद्दल विचारलं तर ते चटकन उत्तर देतील, उन्हाळा. त्यामागील मुख्य कारण म्हणजे अभ्यासाची, परीक्षेची कटकट संपवून करता येणारी मनसोक्त धम्माल, मस्ती आणि धिंगाणा. दिवसभर फुल्ल टू कल्ला केल्यानंतर रात्री थंडगार आइस्क्रीम खाण्याची मजा काही औरच आहे. अशाच सर्व लहान...
एप्रिल 29, 2018
हॉलिवूडवाल्यांना जे धडपणे टिपता आलं नाही, ते रशियन चित्रकर्त्यांनी तोडीस तोड युद्धपट बनवून जतन करून ठेवलं आहे. त्यातले बरेचसे चित्रपट साम्यवादी प्रचारामुळं पाश्‍चिमात्यांनी स्वीकारले नाहीत. काही हॉलिवूडपटांमध्ये स्तालिनग्राडचं युद्ध प्रभावीरीत्या चितारलं गेलं. त्यापैकी एक म्हणजे "एनिमी ऍट द गेट्‌स...
एप्रिल 20, 2018
'ओ पुष्पा आय हेट टीयर्स' हा 'अमर प्रेम' चित्रपटातील राजेश खन्नाच्या तोंडी असलेला संवाद अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. काहींना तर त्याची एवढी भुरळ आहे की, त्यांनी हेच नाव चित्रपटाच्या शीर्षकाला दिले. Films @ 50 च्या बॅनरखाली एक नवीन चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे 'ओ पुष्पा आय हेट टीयर्स'....
डिसेंबर 13, 2017
नागपूर - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. मुख्य रस्त्याने चालायलादेखील जागा मिळू नये, एवढी अफाट गर्दी मोर्चात लोटली. पण, या जनआक्रोशाने नागपूर जॅम झाले. अत्यंत नेटाने आणि शिस्तीत निघालेला मोर्चा व्यवस्थित असला तरी शहरातील वाहतूक...
ऑक्टोबर 08, 2017
‘पुकारता चला हूं मैं’ हे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं, महंमद रफी यांनी गायलेलं गाणं गिटारनं सुरू झालं, की ओ. पी. नय्यर यांच्या संगीतावर आपण ताल धरतो. गिटार, मेंडोलिन आणि त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूर वाजतं, पुन्हा मेंडोलिन वाजल्यावर महंमद रफी गायला सुरवात करतात. ही वाद्यं अशी...
सप्टेंबर 14, 2017
मुंबई : मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा म्हणून संबोधला जाणारा तिहेरी तलाक हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. तिहेरी तलाकचा मुद्दा सध्या गाजतो आहे. मुस्लिम समाजातील महिलांमध्ये अलीकडच्या काळात तलाकच्या अघोरी प्रथेविरुद्ध जोरदार मंथन सुरू असल्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर येत असतानाचा याच प्रथेचा...
सप्टेंबर 14, 2017
रोहिंग्या मुस्लिमांच्या समर्थनार्थ भारतात काही ठिकाणी मोर्चे निघू लागले आहेत तर काही मुस्लिम नेत्यांकडून राष्ट्रहिताचा विचार न करता रोहिंग्या साठी काही मागण्या देखिल केल्या जाऊ लागल्या आहेत. हे सगळं पाहिल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी कैक वर्षांपूर्वी आपल्या "Thoughts on pakistan" या पुस्तकातील काही...
सप्टेंबर 03, 2017
सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी ‘द एग्झॉर्सिस्ट’ नावाच्या एका चित्रपटानं अवघं जग खुर्चीतल्या खुर्चीत टरकवलं होतं. त्यातले भयप्रसंग अंगावर यायचे. नंतर स्वच्छतागृहापर्यंतही जाणं जिवावर यायचं. ‘द एग्झॉर्सिस्ट’नंतर अगदी ‘काँज्युरिंग’ किंवा नुकत्याच आलेल्या ‘ॲनाबेल’पर्यंत अनेक भयपट आले. त्यापैकी कित्येक...
ऑगस्ट 16, 2017
मुंबई : मुस्लीम विवाह संस्थेवर भाष्य करणाऱ्या हलाल या चित्रपटात ‘तलाक’चा शस्त्रासारखा वापर करून मुस्लीम स्त्रियांचे जे भावनिक खच्चीकरण केली जाते त्याचे वेधक चित्रण करण्यात आले आहे. नुकताच कलाकारांच्या तसेच  ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, समाजसेवक डॉ. बाबा आढाव, लेखक संजय पवार तसेच...
ऑगस्ट 01, 2017
पुणे: श्वास हा चित्रपट 2003 मध्ये आला आणि मराठी चित्रपटाला नवी संजीवनी मिळाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतासह परदेशातही या चित्रपटाने नाव कमावले. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक संदीप सावंत यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडी आले.  पुढेपुढे जेव्हा केव्हा मराठी चित्रपटाची चर्चा होई...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : सामाजिक जीवनातील स्थित्यंतराचे वेध आजवर अनेक चित्रपटामधून घेण्यात आले आहेत. हलाल या आगामी मराठी चित्रपटातून मुस्लिम स्त्रियांच्या व्यथेचा वेध घेण्यात आला आहे. ‘अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रदर्शनाआधीच कान्स फिल्म फेस्टिव्हल,...
जुलै 30, 2017
पिलखोड(ता. चाळीसगाव, जि. जळगाव) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या गावी मांदुर्णे (ता. चाळीसगाव)येथे चित्रीत झालेला 'हलाल' चित्रपट येत्या 29 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती 'हलाल'चे दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. या बातमीमुळे...