एकूण 125 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
लखनौ : तोंडी तलाकविरोधी कायदा मोदी सरकारने मंजूर केला. त्यानंतर तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरोधात कडक कारवाई केली जात आहे. अशा पीडित महिलांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून 6 हजार रुपये अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  उत्तर प्रदेशमध्ये...
सप्टेंबर 22, 2019
सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असून, त्यावर मात करण्याचे मोठे आव्हान पंतप्रधान मोदींसमोर आहे. अर्थव्यवस्थेवर आलेले संकट दूर करून तिला ऊर्जितावस्था प्रदान करण्याचा चमत्कार मोदींना करून दाखवावा लागणार आहे. लोकशाही नसल्याने सत्ताधिशांच्या विरोधात मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या...
ऑगस्ट 21, 2019
इंदूर : लहान मुलीच्या रडण्याच्या आवाजाने झोपमोड झाल्याने एका पतीने आपल्या पत्नीला तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडली. या प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ही घटना समोर आली.  उज्मा अन्सारी असे 21 वर्षीय पीडित...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे चाणक्‍य गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 06, 2019
तोंडी तलाक’विरोधी कायद्यातील तरतुदी पाहिल्या तर असे दिसते, की मुस्लिम महिलेला न्याय देण्यापेक्षा तिच्या पतीला शिक्षा देण्यावर भर दिला आहे. खरे म्हणजे, वेगळा कायदा न करता कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यात तोंडी तलाकचा समावेश करून समान नागरी कायद्याकडे पुढचे...
ऑगस्ट 05, 2019
...तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा : अमित शहा... सोने पुन्हा चकाकले; 37 हजारांकडे वाटचाल... पुण्यातील प्रवाशांनो, पुरामुळे आज 'हे' 7 पूल बंद... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये अनेक धाडसी निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तोंडी तलाक आता काश्मीरमधील 370 कलम ही हटविण्याच्या निर्णयानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते तिसऱ्या निर्णयाकडे. तो निर्णय म्हणजे अध्योध्येतील राम...
ऑगस्ट 05, 2019
राजधानी दिल्ली  राज्यसभेत विरोधी पक्षांना एकजूट दाखवून ‘तोंडी तलाक’विरोधी विधेयकातील तरतुदींना ठामपणे विरोध करता आला नाही आणि त्याचा लाभ सरकारला मिळाला. विधेयकाबाबत सुरवातीपासून विरोधक द्विधा मनःस्थितीत होते. त्यामुळे त्यांना सरकारला कचाट्यात पकडता आले नाही.‍ ‘तोंडी...
ऑगस्ट 02, 2019
ठाणे : तोंडी तलाक विरोधात मुस्लिम महिला विवाह सरंक्षण कायदा पारित झाल्याने 'तलाक तलाक तलाक' हे शब्द मुस्लिम धर्मीय नवरदेवांसाठी एक दुःस्वप्न ठरत आहे. एखाद्या पतीने तीन वेळा तलाक शब्द उच्चारल्यास त्याला कारागृहाची हवा खावी...
ऑगस्ट 01, 2019
कोलकाता : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. त्यानंतर हा कायदा देशभरात लागू झाला. मात्र, पश्चिम बंगालचे मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी यावर विरोध दर्शवला आहे. तोंडी तलाक विधेयक मंजूर झाल्याने मला दु:ख वाटत आहे. हा इस्लामवरील हल्ला आहे...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर बुधवारी रात्री उशीरा स्वाक्षरी केल्याने हा कायदा आता देशात लागू झाला आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे 19 सप्टेंबर 2018 पासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे....
ऑगस्ट 01, 2019
संसदेने अखेर बऱ्याच 'भवति न भवति'नंतर मुस्लिम समाजातील एका अनिष्ट प्रथेला मूठमाती देणारे तोंडी तलाकविरोधी विधेयक मंजूर केले आहे. लोकसभेने हे विधेयक गेल्या आठवड्यातच मंजूर केले असले तरी, खरा प्रश्‍न या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळवण्याचा होता. राज्यसभेत सत्ताधारी आघाडी काठावरच्या का...
जुलै 31, 2019
नवी दिल्ली : विरोधी पक्षांमधील विस्कळितपणाचा लाभ उठवून सरकारने आज तोंडी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात यश मिळविले. 99 विरुद्ध 84 अशा मताधिक्‍याने हे विधेयक संमत झाले. अण्णा द्रमुक, संयुक्त जनता दल या सरकारबरोबर असलेल्या पक्षांनी सभात्याग करून सरकारला मदत केली. तर...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकच्या अनिष्ट प्रथेला कायद्याद्वारे हद्दपार करणारे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. ज्या वरिष्ठ सभागृहात मागची पाच वर्षे संख्याबळाच्या अभावे सत्तारूढ भाजपला वारंवार नामुष्कीला सामोरे जावे लागत होते.  राज्यसभेतील भाजपचे फ्लोअर मॅनेजमेंट किंबहुना अमित शहा यांचे कौशल्य...
जुलै 30, 2019
तोंडी तलाक आता गुन्हाच...पोटात दुखतंय? तर कंडोम वापरा... सरपंचांचे मानधन आता वाढणार...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... तोंडी तलाक आता गुन्हाच! खुशखबर! सरपंचांचे मानधन आता...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक राज्यसभेत आज (मंगळवार) सादर करण्यात आले. या विधेयकावर मतदानही घेण्यात आले. मात्र, या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित होते. राज्यसभेत तोंडी तलाकच्या विधेयकावर...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आज (मंगळवार) राज्यसभेत सादर करण्यात आले.  राज्यसभेत या विधेयकावर चार तास चर्चा होणार आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकावर...
जुलै 30, 2019
संसद आणि विधिमंडळात स्त्रियांना आरक्षण देऊन त्यांचे प्रतिनिधित्व वाढवायला हवे, अशी मागणी जोर धरत आहे. महिलांना समान संधी आणि प्रतिष्ठा मिळायला हवी, याविषयी भाषणांमधून बहुतेक राजकीय नेत्यांच्या रसवंतीला बहर येत असतो. वरकरणी हे सगळे पाहिल्यानंतर भारतात स्त्री-पुरुष समतेचे नंदनवन तयार झाल्याचा भास...
जुलै 26, 2019
आज कारगिल विजय दिवस! या दिवसानिमित्त काही खास लेख, बातम्या आणि व्हिडिओ बघा फक्त ईसकाळच्या बुलेटिनमध्ये...  - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​ जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 जुलै​ - संपादकीय अग्रलेख : पक्षनिष्ठा लिलावात​ ढिंग टांग : फिल्लमपत्र! - कारगिल विजय दिवस ‘कारगिल’...