एकूण 34 परिणाम
ऑगस्ट 01, 2019
संसदेने अखेर बऱ्याच 'भवति न भवति'नंतर मुस्लिम समाजातील एका अनिष्ट प्रथेला मूठमाती देणारे तोंडी तलाकविरोधी विधेयक मंजूर केले आहे. लोकसभेने हे विधेयक गेल्या आठवड्यातच मंजूर केले असले तरी, खरा प्रश्‍न या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळवण्याचा होता. राज्यसभेत सत्ताधारी आघाडी काठावरच्या का...
जानेवारी 14, 2019
कापड विरले तर त्याला रफू होत नाही किंवा शिऊनही उपयोग होत नाही. वर्तमान सत्ताधारी तथाकथित आघाडीची अवस्था काहीशी अशीच झालेली आहे. एकामागून एक सहकारी व मित्रपक्ष आघाडी सोडत आहेत. पराभवाचे चटके बसले आहेत. कार्यकर्त्यांनाही संकटाची जाणीव होऊ लागली आहे. अशा अवस्थेत मंडळींना भावनिक गोष्टी आठवू लागतात....
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
ऑक्टोबर 22, 2018
खरोखर, काही योगायोग विलक्षणच असतात. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तर तोंडावरच आहेत. त्यानंतर लगेचच पुढच्या चार-साडेचार महिन्यांनी लोकसभा निवडणुकांचा महोत्सव सुरू होईल. या निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी, रणनीती, डावपेच आखण्याचे काम सर्व राजकीय पक्षांमध्ये सुरू झाले आहे. सत्तापक्षही...
ऑक्टोबर 21, 2018
समाजातील प्रचलित अघोरी धार्मिक प्रथा नष्ट करायलाच हव्यात, पण ते सामाजिक आणि राजकीय बदलांमधून व्हायला हवं. न्यायालयास यामध्ये पडण्याची वेळ येऊ नये. केरळमधील हिंदुत्ववादी नेते एक तर मूर्ख असावेत किंवा त्यांना राक्षसी चातुर्याची हास्यास्पद दैवी देणगी तरी लाभलेली असावी. तसं नसतं तर त्यांनी सर्वोच्च...
सप्टेंबर 05, 2018
अनौपचारिक संस्कृत शिक्षणासाठी  देशात दीडशे शिक्षकांची नियुक्ती    भुसावळ : देशभरातील अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्रात दीडशे संस्कृत शिक्षकांची स्वतंत्रपणे नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय संस्कृत संस्थान, नवी दिल्ली यांच्यातर्फे ही केंद्रे...
जून 19, 2018
कोल्हापूर - अंबाबाई मंदिरासाठी केलेला स्वतंत्र कायदा जोपर्यंत अमलात येत नाही, तोपर्यंत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मंदिराबाबतचे अधिकार कायम आहेत. आम्हाला पुजारी नियुक्त करण्याचा अधिकार असून त्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे नियोजित वेळेनुसार अर्जदारांच्या मुलाखती होणार...
जानेवारी 18, 2018
मुस्लिम समाजातील ‘तोंडी तलाक’च्या रूढीविरोधात वैधानिक पाऊल उचलल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे आता मक्‍का-मदिनेच्या हज यात्रेसाठी देण्यात येणारे सातशे कोटी रुपयांचे अंशदान (सबसिडी) या वर्षापासून पूर्णपणे बंद...
जानेवारी 13, 2018
मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तिहेरी तलाकविरोधी विधेयकात काही मूलगामी सुधारणा करायला हव्यात. मालमत्तेत आणि उत्पन्नात हक्काचा वाटा स्त्रीला देण्याची तरतूद केल्यास स्त्रियांना मोठा दिलासा मिळेल. "तिहेरी तलाक'विरोधी कायद्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जे विधेयक लोकसभेत मांडले...
जानेवारी 09, 2018
मुंबई : मुस्लिम धर्मीय सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी केंद्र सरकारने लोकसभेत पारीत केलेल्या तीन तलाक विरोधी विधेयकास कडाडून विरोध केलेला आहे. या संदर्भात त्यांनी ताडदेव येथील मुंबई सर्वोदय मंडळ येथे उपस्थित विविध संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, काही मुस्लिम...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : मुस्लिम महिलांना तोंडी तलाकच्या प्रथेपासून मुक्ती देणारे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित विधेयक आज (गुरुवार) लोकसभेत मंजूर झाला. लोकसभेत विरोधकांनी सुचविलेल्या दुरुस्त्या मतदानाद्वारे फेटाळण्यात आल्या. आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.  विशेष म्हणजे, लोकसभेमध्ये आजच...
डिसेंबर 25, 2017
सरत्या 2017 वर्षाचा ताळेबंद मांडण्याची वेळ आली आहे. केंद्रातील राजवट पाच वर्षे मुदतीच्या अंतिम टप्प्यात पोचत आहे. साठपैकी 43 महिने संपलेत. सत्तेत येताना वर्तमान राजवटीने 'काँग्रेसमुक्त भारत' या संकल्पनेचा पुरस्कार केला होता. त्यात बदल करून 'विरोधी पक्ष-मुक्त भारत' या संकल्पनेचा पाठपुरावा सुरू आहे....
ऑक्टोबर 26, 2017
बंगळूर : टिपू सुलतान हा मोठा योद्धा होता. इंग्रजांशी लढता लढता त्याला वीरमरण प्राप्त झाले, या शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याचा आज गौरव केला. टिपू सुलतानच्या जयंतीवरून कर्नाटकात वाद सुरू असतानाच राष्ट्रपतींच्या या विधानामुळे कर्नाटक भाजप कोंडीत सापडले आहे.  येत्या दहा नोव्हेंबरला...
सप्टेंबर 14, 2017
रोहिंग्या मुस्लिमांच्या समर्थनार्थ भारतात काही ठिकाणी मोर्चे निघू लागले आहेत तर काही मुस्लिम नेत्यांकडून राष्ट्रहिताचा विचार न करता रोहिंग्या साठी काही मागण्या देखिल केल्या जाऊ लागल्या आहेत. हे सगळं पाहिल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी कैक वर्षांपूर्वी आपल्या "Thoughts on pakistan" या पुस्तकातील काही...
सप्टेंबर 10, 2017
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर इस्लाममधील सर्वांत वादग्रस्त ठरलेल्या तीन तलाक पद्धतीला देशातून मोडीत काढण्यात आली आहे. जगातील बहुतांश इस्लामिक देशांमधून तीन तलाक सारख्या अनिष्ट प्रथेला केव्हाच हद्दपार करण्यात आलं आहे. पण भारतात ही प्रथा...
सप्टेंबर 03, 2017
जुने नाशिक - "एक सप में खडे हो गये, मेहमूद ओ अयाज न कोई बंदा रहा ना कोई बंदा नवाज' अर्थात अल्लासाठी कुणी लहान नाही, कुणी मोठे नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही. धार्मिक कार्यक्रम असो वा सामाजिक, एकत्र आलेले सर्व माझ्यासाठी सारखेच आहेत, असा संदेश देत बकरी ईद उत्साहात साजरी झाली. शहॉंजानी ईदगाह मैदान (...
ऑगस्ट 27, 2017
तलाक-ए-बिद्दत’ किंवा ‘तिहेरी तलाक’ हा प्रकार सर्वोच्च न्यायालयानं बहुमतानं बेकायदा ठरवल्यानं या मुद्द्याची तड आता लागली आहे. सामाजिक न्यायाची एक मोठी लढाई मुस्लिम महिलांनी जिंकली आहे. मात्र, तेवढ्यानं ‘सुधारणांची गरज संपली’ असं होत नाही. शिवाय, तिहेरी तलाकवर न्यायालयानं...
ऑगस्ट 27, 2017
मुस्लिम समुदायात प्रचलित असलेली ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. ‘या प्रथेला कुराणाचाही आधार नसल्यानं ती अस्वीकारार्ह आहे,’ असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निकालाचे काय परिणाम होतील? तो सामाजिक, राजकीय...
ऑगस्ट 27, 2017
मुस्लिम समुदायात प्रचलित असलेली ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. ‘या प्रथेला कुराणाचाही आधार नसल्यानं ती अस्वीकारार्ह आहे,’ असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निकालाचे काय परिणाम होतील? तो सामाजिक, राजकीय...
ऑगस्ट 25, 2017
मुंबादेवी : भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला काल (गुरुवारी) रात्रीच गणरायाच्या आगमनासाठी सर्वच मुंबईकर सज्ज झाले. सर्वच भक्त बाप्पांना घरी आणण्यासाठी आपापल्या इच्छेने कोणी ट्रक - टेम्पो, तर कोणी रथातून आगमनाची तयारी करतात. अनेकांनी लोकल ट्रेनने बाप्पांना घरी आणले.  चतुर्थीला श्री...