एकूण 80 परिणाम
एप्रिल 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल...
एप्रिल 11, 2019
पुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - कापूस खरेदी करून करमाड परिसरातील व्यापाऱ्यांसह 28 शेतकऱ्यांना फसविणाऱ्या गुजरातच्या चार व्यापाऱ्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला.  राजूभाई जोशी, गौरव राजकोट, राकेश आचार्य व अजय जोशी (रा. सर्व राजकोट, गुजरात) अशी संशयितांची नावे...
डिसेंबर 10, 2018
धुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या बंगल्यावर...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद : प्ररप्रांतियांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्यावरुन राज्यभरातील ठिकठिकाणी आंदोलने, बसवर दगडफेक करण्यात आली होती. प्रकरणात बदनापूर (जि. जालना) पोलिस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. एल. वडणे...
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून...
नोव्हेंबर 11, 2018
देऊर (धुळे) : धुळे व साक्री तालुक्यातील नवनियुक्त 198 पोलिस पाटलांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तपत्र मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला.   प्रातांधिकारी कार्यालयात आदेश नियुक्तीपत्र  वाटप उमेदवारांना मंंडळाधिकार्यांमार्फत देण्यात आले....
ऑक्टोबर 21, 2018
समाजातील प्रचलित अघोरी धार्मिक प्रथा नष्ट करायलाच हव्यात, पण ते सामाजिक आणि राजकीय बदलांमधून व्हायला हवं. न्यायालयास यामध्ये पडण्याची वेळ येऊ नये. केरळमधील हिंदुत्ववादी नेते एक तर मूर्ख असावेत किंवा त्यांना राक्षसी चातुर्याची हास्यास्पद दैवी देणगी तरी लाभलेली असावी. तसं नसतं तर त्यांनी सर्वोच्च...
ऑक्टोबर 20, 2018
मोहोळ : जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी शनिवारी (ता. 20) जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्यात वेगवेगळ्या पंधरा तक्रारीचे निवारण करण्यात आले. पाटील हे सोलापुर येथे बदली होऊन आल्यापासून अशा प्रकारचा जनता दरबार वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत होण्याची ही पहीलीच वेळ आहे. अधिक्षक आल्याचे समजताच...
ऑक्टोबर 09, 2018
नांदेड, ता. ९ : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने किटक नाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सावरगाव नसरत (ता. लोहा) येथे रविवारी (ता. सात) दुपारी दीडच्या सुमारास घडली.  जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यातच जिल्ह्यातील लोहा...
सप्टेंबर 02, 2018
पौडरस्ता : उद्यान म्हटले की, हिरव्यागार गवताचा गालिचा, झाडा-फुलांनी बहरलेली जागा, तेथे खेळत असलेली लहानगी, गुजगोष्टी करणारे ज्येष्ठ असे चित्र; परंतु कोथरूडच्या संगम चौकातील नाना-नानी उद्यानात मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत. मद्यपींनी तेथील सामानाची मोडतोड केली आहे. तेथील बाकडे, घसरगुंडी व...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली : 'तिहेरी तलाकसंदर्भात मी काहीही वक्तव्य करणार नाही. या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट आहे', असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तिहेरी तलाकच्या विधेयकात केंद्र सरकारने काल (गुरुवार) सुधारणा केल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर गांधी यांनी कोणतेही वक्तव्य...
जुलै 15, 2018
सलगर (सोलापूर) : हुलजंती औट पोस्टच्या आखत्यारित असलेल्या आसबेवाडी गावात मद्यपींनी धुमाकूळ घातला असून यांच्या त्रासामुळे गावातून फिरणे देखील मुश्किल झाले आहे. पोलिस पाटलांकडून माहिती घेवून पोलिसांनी कारवाई करावी मागणी ग्रामपंचायत ठरावा व्दारे केली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम...
जून 02, 2018
कोल्हापूर, ता. 1 : "बायकोला आणि आईला विक आणि बॅंकेचे पैसे भर' अशा अजब सल्ल्याची ऑडिओ क्‍लिप आज व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. मात्र, बॅंकेने अद्याप चौकशी करू अथवा कारवाई करू, असे आश्‍वासन दिले नसल्याचे फिर्यादी श्रेयस पोतदार यांच्याकडून...
जून 01, 2018
मुंबई - आठ तासांच्या ड्युटीच्या यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबई पोलिसांच्या हक्‍काच्या साप्ताहिक सुट्टीचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 93 पोलिसठाणे आणि सशस्त्र विभागातील पोलिसांना साप्ताहिक सुट्ट्या मिळणार आहेत. सुट्ट्यांचे फलक पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात लावले जाणार आहेत. प्रथमच असा उपक्रम राबवला जात...
मे 11, 2018
जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी पिंपळे गुरव येथे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. जुनी सांगवी येथील नवी सांगवी, सांगवी फाटा याकडे जाणाऱ्या गंगानगर महाराणा प्रताप चौकातील चौक रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली....
मे 08, 2018
केज (जि. बीड) - लग्नात नवरदेवाचा बुट आणि कट्यार चोरण्याच्या कारणावरुन वर - वधू पक्षात तुंबळ हाणामारी झाल्याने नवरदेवाने मांडवातून चक्क नवरीलाच नेण्यास नकार दिला. मात्र, नियतिने तिच्या नशिबात लिहीलेला जोडीदार अखेर तिला मिळाला. घडली घटना अशी, तालुक्यातील कुंभेफळ येथील तरुणीचा रविवारी (ता. 6) तुळजापूर...
मे 06, 2018
मुंबई : हुतात्मा प्रमोद महाबरे यांनी काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे कौतुक करून केंद्रीय गृह विभागाने त्यांचा सन्मान प्रशस्तीपत्रक आणि पदक देऊन केला होता. मात्र त्यांच्या पश्‍चात दोन लहान मुलांना केवळ निवृत्तिवेतनावर वाढविणे कठीण जात असल्याने राज्य सरकारच्या सेवेत हवालदार म्हणून...
मे 05, 2018
अकोला : रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. पण, त्याच रक्ताचा सौदा हाेताे तेव्हा माणुसकीला काळीमा फासल्या जाते. असाच काहीसा सौदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला. हा सौदा हाेता रक्ताच्या बदल्यात शरीरसूखाचा. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिस चौकीत तोंडी तक्रार दिली असून, पुढील प्रक्रिया...
मे 04, 2018
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे कामगार दिन 1 मेपासून कर्मचारी उपोषणाला बसले होते. उपोषणात सहभागी झालेल्यांपैकी तीन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राजक्‍ता वनीस, तृप्ती जाधव, व ज्योती पेखळे असे या तिघा...