एकूण 71 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
सातारा : नागरिक व खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने महिन्यापूर्वी व्यापारी संकुलात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या मोहिमेवेळीस खुल्या जागेत असलेल्या बंद चारचाकी आणि खासगी प्रवासी बस काढून घ्याव्यात या सूचनांकडे दुर्लक्ष झाले असून, काही व्यावसायिकांनी पुन्हा अनधिकृतरीत्या जाहिरात...
सप्टेंबर 01, 2019
गंगापूर, ता. 31 (जि.औरंगाबाद) : आंबेवाडी (ता. गंगापूर) धरणाच्या भिंतीवरील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी अखेर वन विभागाने शुक्रवारी (ता. 30) उपजिल्हाधिकारी संदीपान सानप यांच्या सूचनेवरून पंचनामा केला व वन विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला. वन विभागाचे अधिकारी सोमनाथ आमले यांच्या तोंडी...
ऑगस्ट 30, 2019
चोंढी : अलिबाग तालुक्‍यात नागाव ग्रामपंचायत हद्दीतील जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या बदलण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही आजही परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे नागावमधील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांना घेराव घातला....
ऑगस्ट 17, 2019
जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून आरामदायी प्रवास असतो. परंतु विभाग किंवा आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी लांबपल्ल्याच्या बसफेऱ्यांना स्थानिक फेऱ्यांप्रमाणे पुण्याहून तासाभरातच परतीच्या प्रवासाचा धोका पत्करला जात आहे. यात प्रशासनाकडून तोंडी आदेशाची सक्‍ती, तर कधी चालक,...
ऑगस्ट 05, 2019
तुमसर (जि. भंडारा) : तुमसर शहरातील घराघरांतून तसेच बाजारातून ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता नगर परिषदेने एका वर्षात चौथ्यांदा निविदा मागविल्या. तरीही अद्याप एकाच कंत्राटदाराला वारंवार मुदत वाढवून सफाईचे काम केले जात आहे. याबाबत योग्य कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा...
ऑगस्ट 04, 2019
जुनी सांगवी : शनिवारी रात्री पवना व मुळा धरणातून २००४ नंतर दुसऱ्यांदा सततधार कोसळणारा पाऊस व मुळशी पवना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे येथील नदीकिनारा रहिवाशी भागात पुरस्थिती निर्माण झाली. प्रथम बांधकाम मजूर कामगारांची झोपडपट्टी असलेल्या मुळानगर भागात शनिवार (ता.3) पहाटे तीनच्या सुमारास पाणी...
जुलै 08, 2019
मुंबई - सहकारी गृहनिर्माण संस्थांना इमारतीच्या पुनर्विकासासाठी आता 70 टक्‍क्‍यांऐवजी 51 टक्के सभासदांची मान्यता पुरेशी आहे. सहकार विभागाने यासंदर्भातील शासन आदेश नुकताच जारी केला. या निर्णयामुळे वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाला गती येणार आहे.  राज्यात सहकारी गृहनिर्माण...
जुलै 02, 2019
जळगाव ः "एसटी'तील सुरक्षित प्रवास धोक्‍यात टाकून जळगाव- पुणे मार्गावर सकाळी जाणारी बस पुण्याहून संध्याकाळी जळगावकडे मार्गस्थ केली जात होती. यामुळे चालकाची ड्यूटी नॉनस्टॉप 22 तास व्हायची. याबाबत "सकाळ'मधून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महामंडळाच्या मुंबई मुख्य कार्यालयाकडून चौकशी करून या प्रकाराबाबत...
जून 28, 2019
चंद्रपूर : महापालिका प्रशासनाने लोकसहभागातून जलसमृद्धीकडे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील किमान 50 टक्के इमारतींवर ही यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. समाजहिताच्या या कामाची सुरुवात मनपातील विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांकडून करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यंत्रणा न बसविणाऱ्या...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
मे 29, 2019
सातारा ः खासदार उदयनराजे भाेसले हे जनसेवक असले तरी ही ईज नॉट सपोझ टू ऍक्‍ट. हि ईज नॉट सपोझ टू. काल झाले ते सुद्धा चुकीचे झाले. मुख्य सचिवांच्या सहीने कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सुद्धा टंचाई आढावा बैठका घेण्याचे अधिकार विरोधी आमदार, खासदार यांना नव्हते. अडचणीच्या काळात त्यांनी मदत करण्याची...
मे 07, 2019
जळगाव ः जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे केंद्रस्तरीय दुष्काळ पाहणी समितीने दौरा केला होता. त्यानंतर जिल्ह्यासाठी पाचशे कोटींचे दुष्काळी अनुदान मिळण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यानंतर विविध तीन टप्प्यात 400 कोटी 1 लाख 46 हजार 480 रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनास मिळाला. मात्र, लोकसभा...
एप्रिल 11, 2019
पुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न...
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : देशाला सनदी अधिकाऱ्यांची रसद पुरविणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या 2018 मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज सायंकाळी घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातील सृष्टी जयंत देशमुख ही देशात पाचवी व मुलींमध्ये पहिली आली. यंदाच्या 759 उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत सहा...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई - सिंचन प्रकल्पावरून आघाडी सरकारची कोंडी करून प्रत्यक्ष सिंचन वाढल्याचा दावा करणाऱ्या युती सरकारमधेही पंतप्रधान कृषी सिंचन योजना रेंगाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत केंद्र सरकारने राज्यातील २६ प्रकल्पांना मान्यता दिली होती. हे प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण...
जानेवारी 27, 2019
औरंगाबाद - शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी पाचशे कोटींचा निधी का आणि कसा जाहीर केला? अशा प्रकारे अन्य कामांसाठी संस्थानचा निधी वापरण्याची तरतूद आहे का, अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी शासनाला केली. याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात...
जानेवारी 08, 2019
पुणे - कुटुंबातील तरुण मुलाच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे पंधरा दिवस शाळेला सुटी घेणारी नववीतील विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांना शाळेच्या मुख्याध्यापिकेने अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना लुल्लानगर येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये घडली. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षण...
डिसेंबर 10, 2018
धुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या बंगल्यावर...
डिसेंबर 03, 2018
"मुलांच्या दप्तराचे ओझे' हा गेले काही दिवस शिक्षणक्षेत्रात गाजत असलेला विषय. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणांमागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना तसे करण्यास भाग पाडणाऱ्या शाळा व पालकांनाही त्यांच्यावर पाठीवरील दप्तराचे ओझे दिसत असले, तरी ते जाणवत नाही, ही शोकांतिका आहे.  दप्तराच्या वाढत्या...
नोव्हेंबर 11, 2018
देऊर (धुळे) : धुळे व साक्री तालुक्यातील नवनियुक्त 198 पोलिस पाटलांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तपत्र मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला.   प्रातांधिकारी कार्यालयात आदेश नियुक्तीपत्र  वाटप उमेदवारांना मंंडळाधिकार्यांमार्फत देण्यात आले....