एकूण 29 परिणाम
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जानेवारी 31, 2019
औरंगाबाद - सुखना धरणात फ्लेमिंगो पक्षी दगावल्याप्रकरणात सिंचन व मत्स्य व्यवसाय विभागाची संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्याची हमी शासनाच्या वतीने खंडपीठात देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठकीनंतर योग्य तो निर्णय घेण्यासंबंधी सरकारी वकिलांतर्फे खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व...
डिसेंबर 10, 2018
धुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या बंगल्यावर...
सप्टेंबर 27, 2018
ळगाव ः शहराच्या विकासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 25 कोटींच्या कामाचे नियोजन हे खानदेश विकास आघाडी सत्तेत असताना झाले. याबाबत 24 ऑगस्टला वर्कऑडर मक्तेदाराला दिली. आमदार  सुरेश भोळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तोंडी सूचना देऊन ही कामे थांबवून कामांचा प्रारंभ त्यांची सत्ता स्थापन...
जुलै 14, 2018
जळगाव : यार हमारा था वो.. उडती पतंग सा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो.. "थ्री इडियट्‌स' या गाजलेल्या चित्रपटातील हे गीत आजही गुणगुणताना तेवढेच मधूर वाटते. चित्रपटातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असलेले दोघे मित्र त्यांच्या असामान्य व्यक्तित्व असलेल्या मित्राच्या शोधात निघता तेव्हा हे गाणं "बॅकग्राउंड'ला...
जुलै 14, 2018
सोलापूर : नागपूरच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाबाबत कोणतेही अधिकृत आदेश, पत्र किंवा सूचना न मिळाल्याने ई-लिलावाची प्रक्रिया राबविण्याबाबतचे काम सुरूच राहील, असे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. जसा आदेश येईल, तसा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. ...
मे 29, 2018
नाशिक :  सिडकोतील वाढीव बांधकामांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या महापालिका प्रशासनाला आता कारवाईला स्थगिती देण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून महापालिका प्रशासनाकडे उद्यापर्यंत लेखी आदेश पोहोचतील अशी माहिती आमदार सिमा हिरे यांनी दिली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...
एप्रिल 27, 2018
कोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन आरक्षित’ जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला दिलेला स्थगिती आदेश दहा दिवसांत मागे घेण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढविली. त्यामुळे येथील अतिक्रमण...
एप्रिल 18, 2018
तत्कालीन महापौरांच्या तोंडी आदेशाने बिल गहाळ..!  जळगाव  : पिंप्राळा शिवारातील जमीन संपादनाचा संबंधित अर्जदाराचा मोबदला देण्यास नगररचना विभागातील अधिकारी टाळाटाळ करत असताना हा प्रकार तत्कालीन महापौरांच्या तोंडी सूचनेद्वारे झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. भूसंपादन...
एप्रिल 14, 2018
सोलापूर - पांढऱ्या आणि निळ्या रंगांचा पोशाख करून आलेले हजारो अनुयायी, निळे झेंडे अन्‌ मंडपही निळाच, प्रत्येकाच्या तोंडी जय भीमचा नारा, विचारांचे धन देणाऱ्या पुस्तकांचे स्टॉल, आनंद व्यक्त करण्यासाठी लाडू वाटप, वही, पेन अन्‌ पुस्तकांचे संकलन, सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त, महिला,...
एप्रिल 03, 2018
औरंगाबाद - कचऱ्याची कोंडी फक्त औरंगाबादेत नाही, संपूर्ण देशच डम्पिंग ग्राउंड झाल्याचे चित्र आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने ‘मी महापालिकेला कचरा देणार नाही’ यासह त्रिसूत्री अमलात आणावी, असे आवाहन पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सोमवारी (ता. दोन) ‘जागर संवाद’ कार्यक्रमात केले.  यशवंतराव...
मार्च 29, 2018
जळगाव ः राज्य शासनाने शेतकऱ्यांना मर्यादित कर्जमाफी दिली आणि त्यानंतर बोंडअळीच्या प्रश्‍नाने सरकारला घेरले. सरकार "राजा'ने लगेचच बोंडअळीग्रस्तांना हेक्‍टरी तीस हजारांची मदत जाहीर केली. सरकारच्या घोषणांच्या या पावसाचा थेंबही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही, तोच राज्यातील ग्रामपंचायती, पालिका आणि...
मार्च 29, 2018
जळगाव - राज्य शासनाने शेतकऱ्यांना मर्यादित कर्जमाफी दिली आणि त्यानंतर बोंड अळीच्या प्रश्‍नाने सरकारला घेरले. सरकार "राजा'ने लगेचच बोंड अळीग्रस्तांना हेक्‍टरी तीस हजारांची मदत जाहीर केली. सरकारच्या घोषणांच्या या पावसाचा थेंबही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही, तोच राज्यातील ग्रामपंचायती, पालिका आणि...
डिसेंबर 12, 2017
जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग करण्यावरून वाद सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांकडून केवळ तोंडी ग्वाही मिळाल्यानंतर आता हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला असून त्याचे नियोजन करण्यासाठी नागपूर येथे...
ऑगस्ट 05, 2017
औरंगाबाद - विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याच्या व्याख्यानासाठी महापालिका प्रशासनाने संत तुकाराम सिडको नाट्यगृहाची दिलेली परवानगी ऐनवेळी नाकारली होती, त्यामुळे संविधान बचाव युवा परिषदेतर्फे शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन करीत आयुक्तांना घेराव घालण्यात आला. एका कार्यकर्त्याने आयुक्तांच्या...
जुलै 21, 2017
मुंबई  - राज्यातील महापालिका क्षेत्रांतील स्थानिक संस्था करप्रणाली (एलबीटी) रद्द करण्यात आली असतानाही मुंबई व पनवेल वगळता 25 महापालिकांनी एक ऑगस्ट 2015 पासून बेकायदा मालमत्ता खरेदी- विक्री प्रकरणात एक टक्का अधिकचे मुद्रांक शुल्क ग्राहकांकडून वसूल केल्याची बाब समोर आली आहे. एक ऑगस्ट 2015 पासून 31...
मे 30, 2017
अंबड-कामटवाडा पूर्वीची गटग्रामपंचायत. मात्र, गावपण जपणाऱ्या मोरवाडीसह उंटवाडी या नाशिकच्या बारा वाड्यांपैकी एक. औद्योगिक वसाहतीसाठी १९७३ मध्ये भूसंपादनाचा सरकारचा निर्णय झाला आणि गटग्रामपंचायतीमधून अंबडसह कामटवाडा ग्रामपंचायत स्वतंत्र झाली. त्र्यंबक रामजी दातीर त्या वेळी सरपंच होते. अंबड महापालिकेत...
एप्रिल 03, 2017
मुंबई - टॅंकरमाफियांना लगाम घालण्यासाठी मुंबई महापालिकेने टॅंकर धोरण आखले आहे. या धोरणानुसार १८ पाणी भरणा केंद्रावरील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब रोजच्या रोज घेण्यात येणार आहे. पाणीभरणा केंद्रावर नाईट व्हिजन सीसी टीव्ही बसवण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत ‘तोंडी विनंतीवर’...
मार्च 31, 2017
कोल्हापूर  - महापालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे आपण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महापालिकेत पदाधिकारी निवडी बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी दादांचे मन कोठे गेले होते, असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी दादांच्या तोंडी शिरोलीकरांचे...
मार्च 15, 2017
पुणे - ‘स्वयंपाकासाठी नैसर्गिक वायू पाइपने थेट घरात देण्याच्या योजनेतील पाइप स्वयंपाकघरापर्यंत पोचले; पण अजून वायुपुरवठा झालेला नाही’ ही स्थिती सांगणारे साधे पत्र  ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयास पाठविले. त्यानंतर वायू पुरविणाऱ्या एमएनजीएल कंपनीचे पुण्यातील...