एकूण 53 परिणाम
जून 16, 2019
आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता. मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.'' फोन वाजला म्हणून, दुधाचा गॅस पटकन्‌ बंद केला व फोन घेतला. किणकिणा, पूजेच्या घंटीसारखा मंजूळ आवाज ऐकूनच ओळखलं की मिसेस...
जून 15, 2019
मुंबई - "शिक्षणमंत्री होश मे आओ', "विनोद तावडे गो बॅक', "विनोद तावडे खुर्ची खाली करा' अशा घोषणा देत छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराचा परिसर आज दणाणून सोडला. एका करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्‌घाटनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे शुक्रवारी रवींद्र...
एप्रिल 25, 2019
मुंबई - एसटी महामंडळाची धोरणे आणि योजनांबाबत अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना परस्पर माहिती देऊ नये, असा आदेश महामंडळाच्या संचालकांनी दिला आहे. एसटी महामंडळाबाबत प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांमुळे अनेकदा अधिकारी, कर्मचारी अडचणीत येत असल्याचे कारण देत मुंबई सेंट्रल मुख्यालयातील सर्व विभागांसाठी...
एप्रिल 25, 2019
मुंबई : समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी चार वर्षे कॉलेजकडे जमा केली नसल्याने ती वसूल करण्यासाठी अंधेरीच्या सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनाच वेठीस धरले. चार वर्षे कसून अभ्यास करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना काल पदवीदान समारंभात राज्य सरकारकडून त्यांचे...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल...
एप्रिल 12, 2019
कोल्हापूर - पदवी प्रमाणपत्रावर एकच सही असावी, असे तोंडी आदेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीच बैठकीत दिले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच पदवी प्रमाणपत्राची दुबार छपाई झाली. चौकशी समितीचा अहवालही शिंदे यांनी नियमांकडे बोट दाखवून जाहीर केलेला नाही. कुलगुरू शिंदे यांनी नियमबाह्य आणि...
एप्रिल 09, 2019
रत्नागिरी - खंबाटा कामगारांच्या तोंडचा घास काढून खाणारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि नितेश राणे या तिघांनाही खंबाटा कामगारांच्या प्रश्‍नावरुन राजकारण सुरु केले आहे. ते राजकारण बंद करा, असा इशारा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दिला. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार...
एप्रिल 02, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीमुळे यंदा शालेय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शाळांचे निकाल नियमित वेळेच्या अगोदरच जाहीर करण्यात येणार आहेत. एप्रिलच्या 28 किंवा 29 तारखेला जाहीर होणारे निकाल यंदा 25-26 ला जाहीर होण्याची शक्‍यता आहे.  मुंबई, ठाणे परिसरात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई -  मुंबई विद्यापीठाने डिसेंबरमध्ये घेतलेल्या 100 गुणांच्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेत (पेट) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अधिसूचनेचे पालन केले नव्हते. या अधिसूचनेचे पालन करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केली होती. त्यानुसार विद्यापीठाने सुधारित परिपत्रक जारी...
जानेवारी 31, 2019
मुंबई - सार्वजनिक उत्सवांदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) निधी उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.  सार्वजनिक सणांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने गेल्या वर्षी...
जानेवारी 31, 2019
मुंबई - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बुधवारी (ता. 30) सर्व उपसंचालक कार्यालयांवर मूक मोर्चे काढले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागाच्या वाशी येथील कार्यालयासमोर...
जानेवारी 15, 2019
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की बेस्टच्या संपाबाबत आज रात्रीपर्यंत निर्णय घ्या आणि या निर्णयाची उद्या सकाळी न्यायालयाला माहिती द्या, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिले आहे....
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. वाघा बॉर्डरवर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतमातेला वंदन केले.  33 वर्षीय अन्सारी हे मुंबई येथील रहिवासी असून,...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - पत्नीला तिहेरी तलाक देणारे इंतेखाब आलम मुन्शी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा वसईतील रहिवासी असलेले इंतेखाब आलम मुन्शी यांनी उच्च न्यायालयात...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद : प्ररप्रांतियांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्यावरुन राज्यभरातील ठिकठिकाणी आंदोलने, बसवर दगडफेक करण्यात आली होती. प्रकरणात बदनापूर (जि. जालना) पोलिस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. एल. वडणे...
ऑक्टोबर 18, 2018
पुणे : प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा झालेले सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मारुती नवले यांना पुणे पोलिसांनी बुधवारी (ता. 17) सायंकाळी अटक केली. सायंकाळी त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयाने गेल्या आठवड्यात नवले व प्राप्तीकर...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई - मुस्लिम महिलांना दिलासा देणाऱ्या तोंडी तलाकच्या अध्यादेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. रायझिंग व्हॉइस फाउंडेशन ही सामाजिक संस्था, तसेच सामाजिक कार्यकर्ता...
जुलै 23, 2018
नानीबाई चिखली - देशपातळीवरील नामवंत अशा नवरत्न (पीएसयू) कंपनीत करिअर करण्याचे त्याचे स्वप्न, यासाठी त्याने कष्ट उपसले. मात्र यशाने त्याला हुलकावणी दिली; परंतु केंद्र सरकारच्या अवघड परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. कमी वयातच त्याला शास्त्रज्ञ होण्याची संधी मिळाली. तो ‘सिनिअर रिसर्च सायंटिस्ट’ झाला....
जून 02, 2018
कोल्हापूर, ता. 1 : "बायकोला आणि आईला विक आणि बॅंकेचे पैसे भर' अशा अजब सल्ल्याची ऑडिओ क्‍लिप आज व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. मात्र, बॅंकेने अद्याप चौकशी करू अथवा कारवाई करू, असे आश्‍वासन दिले नसल्याचे फिर्यादी श्रेयस पोतदार यांच्याकडून...
जून 01, 2018
मुंबई - आठ तासांच्या ड्युटीच्या यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबई पोलिसांच्या हक्‍काच्या साप्ताहिक सुट्टीचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 93 पोलिसठाणे आणि सशस्त्र विभागातील पोलिसांना साप्ताहिक सुट्ट्या मिळणार आहेत. सुट्ट्यांचे फलक पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात लावले जाणार आहेत. प्रथमच असा उपक्रम राबवला जात...