एकूण 40 परिणाम
जून 14, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप, सत्ता आल्यावर न्याय वाटा आणि मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा, यावर कोणतीही चर्चा किंवा घोषणा झाली नसताना शिवसेना नेत्यांना मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे डोहाळे लागले आहेत. या संदर्भात खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ नेते...
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल...
फेब्रुवारी 23, 2019
नागपूर : संत नरहरी महाराजांचे कर्तृत्व आणि समाजसेवेचे कार्य प्रकाशात यावे यासाठी टपाल तिकीट प्रकाशित करण्याची मागणी सोनार सेवा महासंघ आठ वर्षांपासून करीत आहे. मात्र त्यांच्या वाट्याला आश्‍वासनांच्या पलीकडे काहीच लागलेले नाही. विशेष म्हणजे या चळवळीचा मुख्य चेहरा आता 83 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे...
जानेवारी 22, 2019
सातारा - भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिक पातळीवर पक्षाच्या चिन्हाचे ब्रॅंडिंग सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरात पाच ठिकाणी लोकांचे लक्ष जाईल, अशा ठिकाणी कमळाचे चिन्ह लावायचे आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 02, 2019
सातारा - एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंसारख्या उमेदवाराची आवश्‍यकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांना तिकीट नाकारले जाण्याची वाट भाजपचे नेत पाहत आहेत, तर दुसरीकडे सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंना पर्याय मिळविण्यात राष्ट्रवादीला अद्याप यश आलेले नाही....
नोव्हेंबर 25, 2018
नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या महिला आघाडीच्या आगामी राष्ट्रीय अधिवेशनाची संकल्पना "पाच साल-पचास काम' ही असून, निवडणूक वर्षात पन्नास टक्‍क्‍यांपैकी जास्तीत जास्त महिला मतदारांना भाजपकडे वळविण्याचा संदेश यानिमित्ताने पक्षनेतृत्वाकडून दिला जाईल. येत्या 22 व 23 डिसेंबरला कर्णावती किंवा अहमदाबादेत...
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून...
जुलै 25, 2018
प्रश्‍न - आजच्या कर्कश्‍श वाटणाऱ्या आणि शब्दांना दुय्यमत्व देणाऱ्या अनेक संगीतरचना ऐकताना बाबूजींचं वेगळेपण कसं वाटतं?  श्रीधर फडके - बाबूजींचं संगीत मधूर होतं. चाली गोड असत, पण त्या म्हणायला तेवढ्याच अवघड. "बाई मी विकत घेतला श्‍याम,' या गीतात श्‍यामराव कांबळे यांचे हार्मोनियमवरचे सूर येतात आणि...
मे 29, 2018
नाशिक :  सिडकोतील वाढीव बांधकामांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या महापालिका प्रशासनाला आता कारवाईला स्थगिती देण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून महापालिका प्रशासनाकडे उद्यापर्यंत लेखी आदेश पोहोचतील अशी माहिती आमदार सिमा हिरे यांनी दिली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...
मार्च 01, 2018
नगर - नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वादग्रस्त ठरलेली नोकरभरती अखेर रद्द करण्याचा आदेश सहकार खात्याचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी आज जारी केला. भरतीप्रक्रिया योग्य रीतीने व नियमानुसार पार पाडली जाते किंवा नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब...
फेब्रुवारी 04, 2018
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...
जानेवारी 12, 2018
जळगाव - राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे कोणत्या पक्षात जातील, हे माहीत नाही. परंतु, ते आता फार काळ भारतीय जनता पक्षात राहणार नाहीत, हे निश्‍चित आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी केला. खडसे शिवसेनेत येत असतील, तर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून...
जानेवारी 05, 2018
कोलकता: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर आज तोंडी तलाकप्रश्नी आपले मौन सोडत "मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक' राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. बिरभूम येथे आयोजित एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ""तोंडी तलाकला गुन्हेगारी चौकटीत...
डिसेंबर 29, 2017
मुंबई - आघाडी सरकारच्या काळात 70 हजार कोटींचा सिंचन गैरव्यवहार ज्या निकषाच्या आधारे झाला असे भाजप सांगत होता, त्याच भाजप सरकारने तीन वर्षांत सिंचन प्रकल्पांसाठी 40 हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. मग हा भ्रष्टाचार झाला नाही का? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा आणि प्रशासकीय...
डिसेंबर 12, 2017
जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग करण्यावरून वाद सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांकडून केवळ तोंडी ग्वाही मिळाल्यानंतर आता हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला असून त्याचे नियोजन करण्यासाठी नागपूर येथे...
डिसेंबर 03, 2017
कोल्हापूर - नोकरीसाठी मलेशियामध्ये गेलेल्या राज्यातील काही तरुणांना ‘वर्किंग व्हिसा’ नसल्यामुळे अटक करून जेलमध्ये ठेवले आहे. याबाबत काहींचे पालक आजही अनभिज्ञ आहेत. अटक केलेले संबंधित तरुण राहत असलेल्या हॉटेलमधील नेपाळच्या काही तरुणांनी ही माहिती कऱ्हाडमधील एका तरुणाच्या नातेवाइकांना दिली. त्या...
नोव्हेंबर 29, 2017
कोल्हापूर - राज्य शासनाच्या कोणत्याही यशस्वी योजनेची माहिती माध्यमांपर्यंत पोचवणाऱ्या सरकारने कर्जमाफीची माहिती मात्र माध्यमांना सांगू नयेत, असे आदेश आज सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच बॅंकांना दिले आहेत. यावरून या योजनेत ‘गोलमाल’ झाल्याचा संशय वाढला असून, प्रत्यक्ष अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या...