एकूण 30 परिणाम
एप्रिल 02, 2018
जळगाव जामोद (बुलडाणा) - 'ट्रिपल तलाक' हा मुस्लिम समाजातील मोठा प्रश्‍न नाही. मात्र राज्यकर्ते त्याला मोठा प्रश्‍न मानून देशाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून मुस्लिम समाजात फुट पाडत आहे. भारतीय घटनेने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तीन तलाक कायदा...
एप्रिल 01, 2018
मुंबई : दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल भागातून शनिवारी हिजाबधारी महिलांचे जत्थेच्या जत्थे आजाद मैदानाकड़े निघाले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच हे जत्थे निघालेले पाहण्यात येत होते. काळे बुरखे (हिजाब) परिधान केलेल्या महिलांच्या तोंडी एकच विषय चर्चिला जात होता, तो म्हणजे "तीन तलाक...
मार्च 31, 2018
मुंबई - लोकसभेत बहुमताने मंजूर झालेले द मुस्लिम वूमन (प्रोटेक्‍शन ऑफ राईट ऑन मॅरेज) म्हणजेच तिहेरी तलाक विधेयकाला मुस्लिम महिलांनी विरोध केला आहे. अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने उद्या शनिवारी (ता. 31) दुपारी 2 ते 4 या वेळेत या विधेयकाच्या विरोधात आझाद मैदानात...
मार्च 23, 2018
औरंगाबाद - मुस्लिम महिलांच्या अनेक समस्या असताना त्या सोडविण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सरकारने ट्रिपल तलाकच्या नावाने शरियतमध्ये हस्तक्षेप केला आहे. ट्रिपल तलाकचा कायदा मागे घ्यावा, शरियतमधील हस्तक्षेप थांबवावा, यासाठी शुक्रवारी (ता.23) आमखास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर मुस्लिम महिला...
मार्च 21, 2018
औरंगाबादेत मुस्लिम महिलांचा महामोर्चा औरंगाबाद: मुस्लिम महिलांच्या अनेक समस्या असताना त्या सोडविण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सरकारने ट्रिपल तलाकच्या नावाने शरियत मध्ये हस्तक्षेप केला आहे. ट्रिपल तलाकचा कायदा मागे घ्यावा, शरियतमधील हस्तक्षेप थांबवावा यासाठी शुक्रवार (ता. 23) रोजी दुपारी तीन वाजता...
मार्च 21, 2018
सातारा - तोंडी तलाक विधेयक रद्द करा व शरीयतमध्ये हस्तक्षेप करू नका, या मुख्य मागणीसह संसदेत केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी मुस्लिम महिलांची जी प्रतिमा उभी केली, त्याचा निषेध आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमात उलेमा डिस्ट्रिक्‍ट सातारा यांच्या नेतृत्वाखाली हजारो...
मार्च 20, 2018
सातारा: वापस लो...वापस लो... तीन तलाक बिल वापस लो..., हुकुमत बदल सकती है...शरियत नहीं असे फलक हातात घेऊन आज (मंगळवार) शेकडो मुस्लिम महिलांनी ट्रिपल तलाक विधेयकाचा निषेर्धात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ट्रिपल तलाक विधेयक रद्द करा व शरीयतमध्ये...
मार्च 15, 2018
जळगाव - 'ट्रिपल तलाक' हा मुस्लीम समाजातील मोठा प्रश्‍न नाही. मात्र राज्यकर्ते त्याला मोठा प्रश्‍न मानून देशाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून मुस्लीम समाजात फुट पाडत आहे. भारतीय घटनेने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तीन तलाक कायदा हा त्वरीत मागे...
फेब्रुवारी 03, 2018
तोंडी तलाक न देण्याची वराकडून घेणार ग्वाही लखनौ  मुस्लिम समाजात तोंडी तलाकचा होणारा गैरवापर थांबण्यासाठी निकाहनाम्यात नवीन तरतूद करण्याचा विचार "ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड' (एआयएमपीएलबी) हे मंडळ करीत आहे. यानुसार लग्नाच्या वेळेस "मी तोंडी...
जानेवारी 23, 2018
औरंगाबाद - तीन तलाकच्या आडून भाजप सरकार मुस्लिमांच्या ‘शरियत’मध्ये हस्तक्षेप करण्याचे षड्‌यंत्र आखत असून ते कदापि सहन केले जाणार नाही. त्यांना मुस्लिम भगिनींची एवढीच काळजी असेल तर येत्या बजेटमध्ये तलाकपीडित महिलांसाठी दोन हजार कोटींची आर्थिक तरतूद करून त्यांना दरमहा १५ हजार रुपये द्या. तीन ...
ऑगस्ट 27, 2017
तलाक-ए-बिद्दत’ किंवा ‘तिहेरी तलाक’ हा प्रकार सर्वोच्च न्यायालयानं बहुमतानं बेकायदा ठरवल्यानं या मुद्द्याची तड आता लागली आहे. सामाजिक न्यायाची एक मोठी लढाई मुस्लिम महिलांनी जिंकली आहे. मात्र, तेवढ्यानं ‘सुधारणांची गरज संपली’ असं होत नाही. शिवाय, तिहेरी तलाकवर न्यायालयानं...
ऑगस्ट 27, 2017
मुस्लिम समुदायात प्रचलित असलेली ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. ‘या प्रथेला कुराणाचाही आधार नसल्यानं ती अस्वीकारार्ह आहे,’ असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निकालाचे काय परिणाम होतील? तो सामाजिक, राजकीय...
ऑगस्ट 23, 2017
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले होते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र याबाबत मौन...
ऑगस्ट 23, 2017
'तिहेरी तलाक'ची प्रथा घटनाबाह्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल देशातील मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय राज्यघटनेने चौदाव्या कलमानुसार देशातील सर्व नागरिकांना समानतेचा हक्क प्रदान केला आहे. 'धार्मिक स्वातंत्र्या'ची सबब...
ऑगस्ट 23, 2017
समाजसुधारक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकाराच्या संघर्षास वाचा फुटली आहे. ‘मुस्लिम सत्यशोधक’च्या सुधारणावादी चळवळीस विरोध करण्यासाठी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ची स्थापना करण्यात आली होती. या बोर्डाने सातत्याने...
ऑगस्ट 22, 2017
मुस्लिम समाजातील तोंडी तिहेरी तलाक देण्याच्या प्रथेवर मागील अनेक महिन्यांपासून उहापोह सुरू असून, याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर चर्चेला उधाण आले. यासंदर्भात मागील काही महिन्यांत घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा...  17 फेब्रुवारी 2017घटनापीठासमोर सुनावणी...
मे 23, 2017
नवी दिल्ली : तोंडी तलाकचा मुद्द्याचे देशपातळीवर पडसाद उमटत असताना आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) आपले म्हणणे मांडणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. यामध्ये देशभरात तोंडी तलाक घेणाऱ्यावर 'सामाजिक बहिष्कार' करण्यात येणार...
मे 19, 2017
नवी दिल्ली - मुस्लिमांमधील तोंडी तलाक प्रथेच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज राखून ठेवल्यामुळे आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने गेल्या...
मे 18, 2017
नवी दिल्ली - तोंडी तलाक इस्लामचा मूलभूत आणि अविभाज्य भाग नाही, ज्याने धर्माचा पाया डळमळीत होईल, असे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात नमूद केले. तोंडी तलाक हा पूर्णपणे मुस्लिम समुदायातील पुरुष विरुद्ध महिला असा विषय असून, ज्याठिकाणी...
मे 08, 2017
नवी दिल्ली - 'तोंडी तलाक'वरून देशभरात विविध मते व्यक्त केली जात असतानाच मुस्लिम समुदायातील अनेक विचारवंत आणि संस्थांनी या पद्धतीला विरोध दर्शविला आहे. तोंडी तलाक म्हणजे महिलांच्या आत्मसन्मानावर घाला असून, इस्लाममध्ये या पद्धतीला कोणतेही स्थान नाही...