एकूण 37 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
लखनौ : तोंडी तलाकविरोधी कायदा मोदी सरकारने मंजूर केला. त्यानंतर तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरोधात कडक कारवाई केली जात आहे. अशा पीडित महिलांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून 6 हजार रुपये अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  उत्तर प्रदेशमध्ये...
ऑगस्ट 14, 2019
औरंगाबाद - केंद्र सरकारने नव्याने केलेला व अमलात आलेल्या तीन तलाकविरोधी कायद्यानुसार शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.13) गुन्हा नोंद झाला. शहरातील ठाण्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.  तीन तलाकप्रकरणी 19 वर्षीय झीनत बेगम शेख सलमान या महिलेने जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली....
जुलै 30, 2019
तोंडी तलाक आता गुन्हाच...पोटात दुखतंय? तर कंडोम वापरा... सरपंचांचे मानधन आता वाढणार...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... तोंडी तलाक आता गुन्हाच! खुशखबर! सरपंचांचे मानधन आता...
जुलै 19, 2019
अमरावती : अमरावती महावितरण कार्यालयासमोर उपोषण मंडपात लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या उपोषणकर्त्या नवरदेवाला महावितरणने चांगलाच 'शॉक' दिला. उपोषण मंडपात लग्न करण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच त्याहून अधिक कठोर करवाईही होऊ शकते असा धमकीवजा समज कंपनीने दिल्याने...
जुलै 18, 2019
सांगरुळ - एक महिना महा ई-सेवा चालक व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यात आधार केंद्रावरून गोधळ चालू आहे, तातडीने आधार मशीन जमा करण्याचे फर्मान काढल्याने केंद्र चालक व आधार काढणारे यांच्यात अस्वस्थता आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून विद्यार्थी शाळा सोडून महा ई-सेवा केंद्रावर रांगेत दिवसभर थांबत...
जून 16, 2019
आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता. मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.'' फोन वाजला म्हणून, दुधाचा गॅस पटकन्‌ बंद केला व फोन घेतला. किणकिणा, पूजेच्या घंटीसारखा मंजूळ आवाज ऐकूनच ओळखलं की मिसेस...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
मे 26, 2019
आमच्या घरी जुन्या धाटणीचा मोठा रेडिओ होता. बाबा त्यावर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. ती कधी स्पष्ट एकू येत नसे. पाऊस पडल्यासारखा, ढग गरजल्यासारखा आवाज रेडिओतून कायम यायचा. त्यातच भारताच्या खेळाडूनं चौकार-षटकार मारला तर बाबा लहान मुलासारखे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडायचे. आजोबा तर "याला काही चावलं का...
एप्रिल 23, 2019
स्वयंपाकघर हे प्रत्येक स्त्रीचे कार्यक्षेत्र असते. हक्काचे व मानाचे. ती तिच्या भांड्याकुंड्यातच रमलेली असते. लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी मोठ्या विश्‍वासाने माझ्या हाती सोपविलेल्या कढईने मला जीव लावला. छान छान परतून भाज्या, खमंग पिठले, तऱ्हतऱ्हेचे तळलेले पदार्थ करण्यात या बाईसाहेब एकदम पटाईत. रवा,...
एप्रिल 01, 2019
ज्याला भावना आहेत, त्या प्रत्येक मनाला चटका लावणाऱ्या घटना अलीकडे बऱ्यापैकी वाढल्या आहेत. गेल्या दोन-चार दिवसांत तर जळगाव जिल्ह्यातून मन सुन्न करणाऱ्या घटनाच समोर आल्या. दुर्दैवानं मन सुन्न होतं. थोडावेळ अशा घटनांबद्दल ते हळहळतं. दोघा-चौघांमधील चर्चेत त्याबद्दल भावनाही व्यक्त करतं. पण त्यानंतर...
मार्च 24, 2019
"समीर नाही, तर केतकी आपली किती काळजी घेते! तशी चांगली आहे, कधीकधी उगाच आपल्याला तिचा राग येतो,' असं पुटपुटत ललिताबाईंनी जेवायला पान घेतलं. पातेल्याचं झाकण उघडताच कटाच्या आमटीचा वास दरवळला. मायक्रोवेव्हमध्ये त्यांनी अन्न गरम करून घेतलं आणि त्या जेवल्या. 'आज केतकीनं अगदी मनापासून स्वयंपाक केलेला...
मार्च 17, 2019
‘लग्नाला यावंच लागेल’ असं सांगून पाहुणे लग्नपत्रिका ठेवून गेले. मी ती पाकिटाबाहेर काढली तेव्हा शब्दांच्या पलटणीच अंगावर चाल करून आल्यासारखं वाटलं. पाहुणे पत्रिकेबरोबर एखादी दुर्बिणही ठेवून गेले असते तर बरं झालं असतं असं वाटून गेलं. कारण, त्या लग्नाचं नेमकं ठिकाण, वेळ आणि तारीख तरी नीट पाहता आली...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
नोव्हेंबर 18, 2018
"ह्यां'च्या मुलाला मी माझाच मुलगा मानलं, अगदी मनापासून...सख्ख्या आईसारखं प्रेम दिलं त्याला; पण मलाही आतून मातृत्वाची ओढ होतीच ना गं? पण नंतर काय, वयही सरलं होतं. शेवटी, मी वास्तव स्वीकारलंच होतं; पण आता सत्य स्वीकारणं फार जड जातंय गं! खूप कठीण जातंय!'' "आई, मला हे अजिबात पटलं नाही! काहीही म्हण; पण...
मे 16, 2018
उरुळी कांचन : स्त्री-पुरुष समानता मानून वळती (ता. हवेली) येथील माजी सरपंच लक्ष्मण कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंजीर परिवाराने साखरपुड्याला जाण्यापूर्वी नववधू झालेल्या पुजाची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. वळती येथील शिवाजी विठ्ठल कुंजीर यांची मुलगी पूजाचा बोरी भडक (ता. दौंड) येथील शांताराम ...
मे 08, 2018
केज (जि. बीड) - लग्नात नवरदेवाचा बुट आणि कट्यार चोरण्याच्या कारणावरुन वर - वधू पक्षात तुंबळ हाणामारी झाल्याने नवरदेवाने मांडवातून चक्क नवरीलाच नेण्यास नकार दिला. मात्र, नियतिने तिच्या नशिबात लिहीलेला जोडीदार अखेर तिला मिळाला. घडली घटना अशी, तालुक्यातील कुंभेफळ येथील तरुणीचा रविवारी (ता. 6) तुळजापूर...
फेब्रुवारी 19, 2018
इस्लामाबाद - पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांनी रविवारी आध्यात्मिक गुरु बुशरा मनेका यांच्यासोबत तिसरे लग्न केले. पीटीआयने इम्रान खान यांनी केलेल्या लग्नाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. इम्रान खान यांच्या लग्नात कुटुंबीय व नजीकचे मित्र सहभागी झाले होते. यापूर्वी इम्रान...
फेब्रुवारी 16, 2018
कऱ्हाड (सातारा): केंद्र सरकारने ट्रिपल तलाकचे बिल रद्द करावे, त्यांनी शरीयतमद्ये हस्तक्षेप करू नये, या मुख्य मागण्यासांठी मुस्लीम समाजातील महिलांनी आज येथे मूक मोर्चा काढला. केंद्र सरकारने घेतलेल्या तलाकच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. यावेळी ट्रीपल तलाक रद्द करा, शरीयत मध्ये ह्स्तक्षेप...
फेब्रुवारी 03, 2018
तोंडी तलाक न देण्याची वराकडून घेणार ग्वाही लखनौ  मुस्लिम समाजात तोंडी तलाकचा होणारा गैरवापर थांबण्यासाठी निकाहनाम्यात नवीन तरतूद करण्याचा विचार "ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड' (एआयएमपीएलबी) हे मंडळ करीत आहे. यानुसार लग्नाच्या वेळेस "मी तोंडी...
डिसेंबर 11, 2017
पुणे : सरकारी कार्यालयांतील प्रांगणाचा वापर कुठल्याही खाजगी कार्यक्रमांसाठी करता येत नाही. असे असतानाही पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयात काल एका कर्मचा-याच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला, यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. मात्र हा सोहळा इथे कसा पार पडला, याची पार्श्वभूमी नेमकी काय हे जाणून घेण्याचा...