एकूण 53 परिणाम
जून 21, 2019
नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले. तत्पूर्वी विधेयक मांडण्यावरून सभागृहात मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जावे, याबाबत बहुमत मिळाले आहे. देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे...
जून 21, 2019
नवी दिल्लीः मुस्लिम बांधवांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले, त्यावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे....
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...
जून 12, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत तोंडी तलाकविरोधी विधेयकास मान्यता देण्यात आली. तसेच जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटही सहा महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली...
जानेवारी 14, 2019
कापड विरले तर त्याला रफू होत नाही किंवा शिऊनही उपयोग होत नाही. वर्तमान सत्ताधारी तथाकथित आघाडीची अवस्था काहीशी अशीच झालेली आहे. एकामागून एक सहकारी व मित्रपक्ष आघाडी सोडत आहेत. पराभवाचे चटके बसले आहेत. कार्यकर्त्यांनाही संकटाची जाणीव होऊ लागली आहे. अशा अवस्थेत मंडळींना भावनिक गोष्टी आठवू लागतात....
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 29, 2018
सामाजिक सुधारणांच्या प्रश्‍नांकडेही आपल्याकडचे झाडून सारे पक्ष कसे निव्वळ राजकीय लाभ-हानीच्या चष्म्यातून पाहतात, याचा प्रत्यय सध्या "तोंडी तलाक'च्या विधेयकासंदर्भात जे काही चालू आहे, त्यावरून येत आहे. वास्तविक तलाकपीडितांच्या मुक्तीचे हे विधेयक मंजूर होणे मुस्लिम...
डिसेंबर 29, 2018
नागपूर : त्रिवार तलाकच्या विरोधात लोकसभेत नुकतेच विधेयक संमत झाले असतानाच तोंडी तलाक देऊन मुलाबाळांसह दोन महिलांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे या महिलांवर भीक मागण्याची वेळ ओढवली आहे. पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्या करीत आहेत. निक्की...
डिसेंबर 27, 2018
नवी दिल्ली : संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु झाली. तिहेरी तलाक विधेयक हे कोणत्याही धर्म किंवा समाजाविरोधात नाही, असे केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज (गुरुवार) लोकसभेत स्पष्ट केले. तसेच तिहेरी तलाक विधेयक...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली - निवडणूक जवळ येताच गेली २६ वर्षे राममंदिर या मुद्द्यावर वातावरण तापविणाऱ्या भाजपला आता या विलंबाबद्दल घरचाच आहेर मिळू लागला आहे. भाजप संसदीय पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राजनारायण राजभर आणि रवींद्र कुशवाह या भाजपच्याच खासदारांनी ‘मंदिर कधी बनणार?’ असा जाहीर सवाल केला. पंतप्रधान...
सप्टेंबर 20, 2018
मुस्लिम समाजातील ‘तोंडी तलाक’ची प्रथा ही समान न्यायाच्या तत्त्वाच्या विरोधात तर होतीच, तरीही स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे ती टिकून राहणे, हे अनिष्टच होते. सरकारच्या वटहुकमामुळे सामाजिक न्यायासाठीच्या झगड्यातील एक पाऊल पुढे गेले आहे. ‘तलाक-ए-बिद्दत’ किंवा ‘...
सप्टेंबर 19, 2018
नवी दिल्ली : तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एकमताने मंजुरी दिली. तिहेरी तलाक संबंधीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करुन घेण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयाकडे मुस्लीम महिलांच्या अधिकाराचा...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली : 'तिहेरी तलाकसंदर्भात मी काहीही वक्तव्य करणार नाही. या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट आहे', असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तिहेरी तलाकच्या विधेयकात केंद्र सरकारने काल (गुरुवार) सुधारणा केल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर गांधी यांनी कोणतेही वक्तव्य...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली : राज्यसभेत आज (ता. 10) तिहेरी तलाकसंबंधित विधेयक सादर केले जाणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केले आहे. सकाळपासूनच भाजपचे वरिष्ठ नेते राज्यसभेत उपस्थित आहेत. यात भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्तार अब्बास नक्वी हे नेते...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली : काही वेळापुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक घेऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशन काळात विरोधकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. परंतु, अधिवेशनाची सुरूवातच गदारोळात सुरू झाली. सुरूवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तृणमूल...
जुलै 14, 2018
आझमगड (उत्तर प्रदेश) : 'तोंडी तलाक'च्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का?', असा प्रश्‍नही पंतप्रधान मोदी यांनी विचारला.  उत्तर प्रदेशमधील आझमगड येथे पंतप्रधान मोदी यांची जाहीर...
जून 26, 2018
नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात सहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करणे, तोंडी तलाक विधेयक आणि ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यास सरकारचे प्राधान्य असेल.  केंद्रीय...
जून 01, 2018
हैदराबाद : "तोंडी तलाक'बाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन आणि लोकसभेने त्यासंबंधीचे विधेयक मंजूर केल्यानंतरदेखील तेलंगण आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये अद्याप ही प्रथा कायम असल्याचे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रसाद...
मे 04, 2018
पुणे - ""शाहाबानोप्रकरणी जी चूक केली, ती सुधारण्याची संधी प्रस्तावित केलेल्या तिहेरी तलाक विधेयकाच्या निमित्ताने पुन्हा आली आहे. कायदा कोणी आणला हे महत्त्वाचे नसून मुस्लिम स्त्रियांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. या निमित्ताने पुरोगामी कोण हेदेखील कळेल,'' असे मत अखिल भारतीय साहित्य...
एप्रिल 01, 2018
मुंबई : दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल भागातून शनिवारी हिजाबधारी महिलांचे जत्थेच्या जत्थे आजाद मैदानाकड़े निघाले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच हे जत्थे निघालेले पाहण्यात येत होते. काळे बुरखे (हिजाब) परिधान केलेल्या महिलांच्या तोंडी एकच विषय चर्चिला जात होता, तो म्हणजे "तीन तलाक...