एकूण 49 परिणाम
जून 01, 2019
जोडी पडद्यावरची - अभिजित खांडकेकर आणि ईशा केसकर  छोट्या पडद्यावरील काही जोड्या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री ईशा केसकर. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधील गुरुनाथ-शनाया म्हणजेच अभिजित आणि ईशा ही जोडी...
एप्रिल 11, 2019
पुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न...
एप्रिल 09, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सातारकरांना मात्र पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आज आली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ढिसाळ कारभाराचा फटका खासदार उदयनराजेंना बसू नये, याची दक्षता पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी संतप्त नागरिकांनी बोलून दाखवले....
मार्च 18, 2019
बालक-पालक मातृभाषेतून पुरेसा विकास झाल्याशिवाय इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणं शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. इथं हे स्पष्ट करायला हवं, की हा मुद्दा कुणाच्या मताचा नाही. मातृभाषेच्या प्रेमाचाही नाही. शास्त्र या संदर्भात काय सांगतं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात...
जानेवारी 29, 2019
औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने अखेर माघारीसाठी महापालिकेला लेखी पत्र दिले आहे. 135 कोटी रुपये व 79 कोटी रुपयांची बॅंक गॅरंटीची रक्कम परत मिळावी, आम्ही सर्वोच्च न्यायालय व लवादमध्ये असलेले दावे परत घेऊ, असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे सोमवारी...
डिसेंबर 31, 2018
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने 2016-17 मध्ये दत्तक घेतलेल्या सहा गावांना विकासकामांसाठी प्रत्येकी 70 हजारांचा निधी दिला. त्यानंतर झालेल्या कामांचा हिशेब देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला विद्यापीठाने पत्र पाठविले, तोंडी सूचना केल्या. मात्र, दोन वर्षांचा कालावधी संपत आला तरीही या...
सप्टेंबर 20, 2018
नागपूर - होमगार्ड जवानांना मानधनाऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असे तोंडी आश्‍वासन आज गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या होमगार्डच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत...
ऑगस्ट 30, 2018
जुनी सांगवी - दापोडी येथील गणेशनगर भागातील उघडे तुटलेले धोकादायक चेंबर अखेर दुरूस्ती करून झाकणे बसविण्यात आली आहेत. याबाबत सकाळमधुन दापोडीतील नागरी सुविधा ऐरणीवर या शिर्षकाखाली सचित्र बातमी मंगळवार ता.२८ बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. शेजारीच रेल्वे लाईन लगत असलेल्या या रस्त्यावर रात्री...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - खडे नाहीत, असं डाळीचं वरण नाही; चपाती-भात कच्चाच, ही जेवणाची तऱ्हा. काही दुखलं-खुपलं तर औषधाची गोळी मिळणेही दुरापास्त...या मरणप्राय यातना आहेत येरवडा कारागृहातील कैद्यांच्या. एका गुन्ह्याच्या आरोपात तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगून जामिनावर सुटलेल्या एका महिलेने ‘सकाळ’शी बोलताना या यातनांचा...
ऑगस्ट 05, 2018
लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर... तीनेक वर्षांपूर्वी मी झपाट्यानं त्या दोघांवरच जे जे मिळेल ते वाचलं, अभ्यासलं होतं. मला त्या दोघांच्या राजकारणाइतकाच त्या दोघांच्या मैत्रीचा पट भव्य वाटला, खुणावत गेला. त्यांचं डेक्कन कॉलेजमध्ये भेटणं, रात्री बेरात्री टेकडीवर भटकायला जाणं, देशासाठी काय करता येईल...
जुलै 26, 2018
पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज मराठा, धनगर, कोळी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणा बाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या संदर्भातील लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांना मेल वरुन पाठवले असून लवकरच मुंबईत जाऊन या...
जुलै 25, 2018
प्रश्‍न - आजच्या कर्कश्‍श वाटणाऱ्या आणि शब्दांना दुय्यमत्व देणाऱ्या अनेक संगीतरचना ऐकताना बाबूजींचं वेगळेपण कसं वाटतं?  श्रीधर फडके - बाबूजींचं संगीत मधूर होतं. चाली गोड असत, पण त्या म्हणायला तेवढ्याच अवघड. "बाई मी विकत घेतला श्‍याम,' या गीतात श्‍यामराव कांबळे यांचे हार्मोनियमवरचे सूर येतात आणि...
जून 24, 2018
चुंचाळे (ता.यावल)  : येथील बसस्थानक जवळील मुख्य चौकातील गटार काही दिवसापासून कचरा साचल्याने रस्त्यावरून वाहत होती. यामुळे वाहन धारकांमध्ये वाद देखील उद्धभवत होते. सफाई कामगार एकच असल्याने गावातील गटारी तुंबल्या आहे. या अनुषंगाने आपले कर्तव्य पार पाडत प्रभाग क्र 1 मधील ग्रामपंचायत सदस्य सुकलाल...
जून 24, 2018
पुणे - दहावीसाठी तोंडी परीक्षा असलीच पाहिजे, शिक्षकाची भरतीबंदी उठवावी, अभ्यासक्रम बदलल्यानंतर शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण द्यावे, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा, दहावीच्या विद्यार्थ्यांवर उधळली जाणारी गुणांची खैरात थांबविली, तरच त्यांची खरी गुणवत्ता समजेल, अशी आग्रही मते शहरातील...
मे 23, 2018
सातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. बी. आंटद हे जेथे भाड्याने राहतात, त्या सोसायटीच्या बिल्डरच्या नावाने प्राधिकरणाने १९ लाख ५९ हजार ४८ रुपयांचे बिल फाडले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत थकबाकी न भरल्यास पाणी कनेक्‍शन कापण्याची तसेच पाणी चोरीप्रकरणी फौजदारी कारवाईस सामोरे...
मे 16, 2018
रत्नागिरी - सात वर्षे सैनिकी शाळेत शिस्तबद्ध प्रशिक्षण, नंतर एलिमला-केरळच्या इंडियन नेव्हल ॲकॅडमीमध्ये चार वर्षे नेव्हल, बी.टेक.चे शिक्षण घेऊन येथील शुभम खेडेकर सबलेफ्टनंट होणार आहे. कठोर व खडतर परिश्रमातून त्याने हे लक्ष्य गाठले आहे. त्याचा हा प्रवास विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. प्रचंड मेहनत व...
मे 04, 2018
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे कामगार दिन 1 मेपासून कर्मचारी उपोषणाला बसले होते. उपोषणात सहभागी झालेल्यांपैकी तीन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राजक्‍ता वनीस, तृप्ती जाधव, व ज्योती पेखळे असे या तिघा...
एप्रिल 03, 2018
औरंगाबाद - कचऱ्याची कोंडी फक्त औरंगाबादेत नाही, संपूर्ण देशच डम्पिंग ग्राउंड झाल्याचे चित्र आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने ‘मी महापालिकेला कचरा देणार नाही’ यासह त्रिसूत्री अमलात आणावी, असे आवाहन पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सोमवारी (ता. दोन) ‘जागर संवाद’ कार्यक्रमात केले.  यशवंतराव...
एप्रिल 01, 2018
जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील शिवसृष्टी उद्यानालगत पडलेला कचरा उचलण्याचे व परिसर स्वच्छतेचे काम आरोग्य विभागाकडुन सुरू करण्यात आल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत येथील कचरा समस्येकडे शनिवार ता.३१ सकाळमधुन सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सध्या मुळा नदीत फोफावलेल्या...
मार्च 21, 2018
सातारा - तोंडी तलाक विधेयक रद्द करा व शरीयतमध्ये हस्तक्षेप करू नका, या मुख्य मागणीसह संसदेत केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी मुस्लिम महिलांची जी प्रतिमा उभी केली, त्याचा निषेध आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमात उलेमा डिस्ट्रिक्‍ट सातारा यांच्या नेतृत्वाखाली हजारो...