एकूण 47 परिणाम
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
मे 29, 2019
सातारा ः खासदार उदयनराजे भाेसले हे जनसेवक असले तरी ही ईज नॉट सपोझ टू ऍक्‍ट. हि ईज नॉट सपोझ टू. काल झाले ते सुद्धा चुकीचे झाले. मुख्य सचिवांच्या सहीने कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सुद्धा टंचाई आढावा बैठका घेण्याचे अधिकार विरोधी आमदार, खासदार यांना नव्हते. अडचणीच्या काळात त्यांनी मदत करण्याची...
एप्रिल 11, 2019
पुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न...
एप्रिल 09, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सातारकरांना मात्र पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आज आली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ढिसाळ कारभाराचा फटका खासदार उदयनराजेंना बसू नये, याची दक्षता पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी संतप्त नागरिकांनी बोलून दाखवले....
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : देशाला सनदी अधिकाऱ्यांची रसद पुरविणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या 2018 मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज सायंकाळी घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातील सृष्टी जयंत देशमुख ही देशात पाचवी व मुलींमध्ये पहिली आली. यंदाच्या 759 उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत सहा...
मार्च 04, 2019
सोयगाव - महसूल प्रशासनाकडून आठवडा उलटूनही जमा झालेली दुष्काळाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम बॅंका देण्यास टाळाटाळ करत असल्याने तालुक्‍यात अद्याप एकाही शेतकऱ्याला दुष्काळाचा निधी मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. बॅंकांनी याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा सुरू आहे. तहसील प्रशासनाकडून...
जानेवारी 08, 2019
पुणे - कुटुंबातील तरुण मुलाच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे पंधरा दिवस शाळेला सुटी घेणारी नववीतील विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांना शाळेच्या मुख्याध्यापिकेने अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना लुल्लानगर येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये घडली. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षण...
डिसेंबर 31, 2018
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने 2016-17 मध्ये दत्तक घेतलेल्या सहा गावांना विकासकामांसाठी प्रत्येकी 70 हजारांचा निधी दिला. त्यानंतर झालेल्या कामांचा हिशेब देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला विद्यापीठाने पत्र पाठविले, तोंडी सूचना केल्या. मात्र, दोन वर्षांचा कालावधी संपत आला तरीही या...
डिसेंबर 10, 2018
धुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या बंगल्यावर...
नोव्हेंबर 11, 2018
देऊर (धुळे) : धुळे व साक्री तालुक्यातील नवनियुक्त 198 पोलिस पाटलांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तपत्र मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला.   प्रातांधिकारी कार्यालयात आदेश नियुक्तीपत्र  वाटप उमेदवारांना मंंडळाधिकार्यांमार्फत देण्यात आले....
ऑक्टोबर 09, 2018
औरंगाबाद : महात्मा गांधी जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गांधीजींना अभिवादन न केल्याने अनुयायांतर्फे मंगळवारी (ता. 9) सकाळी महात्मा गांधी सन्मान मार्च काढण्यात आला. यानंतर शिष्टमंडळासमोर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी तोंडी माफी मागितली; तर कुलसचिव डॉ.साधना पांडे...
ऑक्टोबर 05, 2018
पुणे - जिल्ह्यातील शिक्षकांनी किरकोळ रजा घेताना ती किमान दोन दिवस अगोदर मंजूर करून घ्यावी आणि त्यानंतरच रजेवर जावे. मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांनी आपल्या शाळांमधील शिक्षकांची रजा मंजूर केल्याबाबतची माहिती मेसेज, व्हॉट्‌सॲप, ई-मेल किंवा भ्रमणध्वनीद्वारे संबंधित तालुक्‍याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना...
सप्टेंबर 09, 2018
पुणे : रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकालगत असलेला मालधक्का बंद करण्याच्या भूमिकेविरुद्ध महात्मा गांधी जयंतीपासून सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय हमाल पंचायतीने घेतला आहे. पुणे स्टेशन परिसरात सुरू असलेली कामे या सत्याग्रहात बंद पाडली जातील, असा इशारा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला...
ऑगस्ट 30, 2018
जुनी सांगवी - दापोडी येथील गणेशनगर भागातील उघडे तुटलेले धोकादायक चेंबर अखेर दुरूस्ती करून झाकणे बसविण्यात आली आहेत. याबाबत सकाळमधुन दापोडीतील नागरी सुविधा ऐरणीवर या शिर्षकाखाली सचित्र बातमी मंगळवार ता.२८ बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. शेजारीच रेल्वे लाईन लगत असलेल्या या रस्त्यावर रात्री...
ऑगस्ट 28, 2018
जुनी सांगवी - दापोडी येथील गणेशनगर भागातील रेल्वेसिमाभिंतीजवळील रस्त्यावरील ड्रेनेज लाईनचे चेंबर झाकणाविना उघडे आहेत. तर काही चेंबरची झाकणे तुटल्याने हा रस्ता रहदारीसाठी नागरीकांना धोकादायक ठरत आहे. यातच येथील काही ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने रात्री नागरीकांना अंधाराबरोबरच येथील उघड्या चेंबरचा...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - खडे नाहीत, असं डाळीचं वरण नाही; चपाती-भात कच्चाच, ही जेवणाची तऱ्हा. काही दुखलं-खुपलं तर औषधाची गोळी मिळणेही दुरापास्त...या मरणप्राय यातना आहेत येरवडा कारागृहातील कैद्यांच्या. एका गुन्ह्याच्या आरोपात तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगून जामिनावर सुटलेल्या एका महिलेने ‘सकाळ’शी बोलताना या यातनांचा...
जुलै 15, 2018
सलगर (सोलापूर) : हुलजंती औट पोस्टच्या आखत्यारित असलेल्या आसबेवाडी गावात मद्यपींनी धुमाकूळ घातला असून यांच्या त्रासामुळे गावातून फिरणे देखील मुश्किल झाले आहे. पोलिस पाटलांकडून माहिती घेवून पोलिसांनी कारवाई करावी मागणी ग्रामपंचायत ठरावा व्दारे केली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम...
जुलै 14, 2018
सटाणा  : शहरातील प्रभाग क्रमांक २ च्या नववसाहतींमधील रस्त्यांवर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वसाहतीला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम व स्थानिक...
जुलै 14, 2018
सोलापूर : नागपूरच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाबाबत कोणतेही अधिकृत आदेश, पत्र किंवा सूचना न मिळाल्याने ई-लिलावाची प्रक्रिया राबविण्याबाबतचे काम सुरूच राहील, असे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. जसा आदेश येईल, तसा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. ...
जुलै 03, 2018
पाली (रायगड) : सिद्धेश्वर बू. ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धेश्वर, खांडसई, पुई, वावळोली गाव व आश्रमशाळा, तसेच कळंब अादिवासीवाडीवरील सहा विजेचे खांब धोकादायक झाले आहेत. जीर्ण, वाकलेले व मोडकळीस अालेले हे खांब केव्हाही कोसळू शकता. त्यामुळे मोठी जिवितहानी होण्याचा धोका आहे. यासंदर्भात अर्ज-विनंत्या...