एकूण 1 परिणाम
डिसेंबर 28, 2017
२८ डिसेंबर, २०१७ ! संसदेमध्ये आजचा दिवस ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा होता. देशातील मुस्लिम महिलांवर अन्याय करणाऱ्या, त्यांना स्वाभिमानाचे जीणे नाकारणाऱ्या, त्यांच्यावर सतत दबाव ठेवणारा तीन तलाक हा अमानवी प्रकार बेकायदा आणि अजामिनपात्र गुन्हा ठरवण्यासाठीचे विधेयक संसदेत...