एकूण 9 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशातील समस्त राजकीय विश्‍लेषक आणि विरोधी पक्षांचे अंदाज धुळीस मिळवित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. गेल्या निवडणुकीतील यश हे 'मोदी लाट' म्हणून गणले गेले होते आणि त्यानंतर यंदाच्या...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
एप्रिल 19, 2019
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' हा डायलॉग महाराष्ट्रभर चर्चिला जातोय. राजकीय सभेत पुराव्यांसह विरोधकांवर तुटून पडताना त्यांनी एलईडी स्क्रीनचा वापर आपल्या भाषणात खुबीने केला. त्यांना ऐकायला येणाऱ्यांनाही ते पचनी पडत असून नुसते "लाव रे..' म्हटले तरी लोकांच्या टाळ्या, शिट्या वाजायला...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. याप्रकरणी 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने राहुल यांना देत नोटीस बजावली आहे. राहुल...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांवर आक्षेप घेतला होता. हा आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) फेटाळला. त्यानंतर आता संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी राहुल गांधी यांच्याकडून न्यायालयाचा अवमान झाला, असे सांगत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. सर्वोच्च न्यायालयाने...
एप्रिल 10, 2019
कुणी पंचवीस हजार सायकलींचा हिशेब मांडतेय. कुणी चौदाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा दावा करतेय. चार पिढ्यांच्या नात्यांना कुठे उजाळा मिळतोय. कुठे माहेर-सासरच्या नात्यांमध्ये दिलासा शोधला जातोय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दौंड आणि बारामती तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभर भटकंती करताना, गावा-...
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (ता. 5) आयोजित करण्यात आली...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक कट्टर दहशतवादी आहेत. ते एक चांगले नागरिक नाहीत. तुम्ही जर नरेंद्र मोदी यांना मतदान केले तर नव्या समस्या निर्माण होतील, अशा शब्दांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. तसेच मोदींनी तिहेरी तलाक कायदा...